बहुजननामा ऑनलाइन – लाखो लोकांचे प्रेरणास्त्रोत असलेल्या सुधा मुर्ती यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्या भाज्या विकत असताना दिसत आहेत.
I think what Sudha Murthy does is sort out and chops veggies at the Raghavendra Swami Mutt in Jayanagar Bengaluru. But yes it is an act of selflessness and service. Respect. https://t.co/gIYCJnhlJ0
— Smita Prakash (@smitaprakash) September 13, 2020
सुधा मूर्ती आयटी सेक्टरच्या सर्वात मोठी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक एन नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहे. सोशल मीडियावर सुधा मुर्तींचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते एका भाज्यांच्या दुकानात बसले आहेत. या फोटोबाबत सोशल मीडिया युजर्सने सांगितले की, सुधा मुर्ती वर्षाच्या एक दिवशी भाजी विकतात. हा तेव्हाचा फोटो आहे. सुधा मुर्ती तरुणांचं प्रेरणास्त्रोत आहे.
त्यांची पुस्तकेही तरुणांमध्ये बरीच प्रसिद्ध आहे. या पोस्टवर वापरकर्त्याने लिहिले आहे की, कोटींची मालकीण असतानाही इतकं साधे आयुष्य जगणे सोपे नसल्याचे म्हटले आहे. सुधा मुर्ती पहिल्यांदा कंपनीत इंजीनियरिंग काम करीत होते. त्या पुणेस्थित टेल्कोमध्ये काम करणारी एकमात्र महिला होत्या.