नवी दिल्ली : RBI | पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंक आणि गुरु राघवेंद्र सहकारी बॅंकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.काही दिवसांपूर्वी डिपॉझिट विमा योजनेमध्ये बदल करण्यात आला होता. त्यामध्ये ९० दिवसांमध्ये पैसे परत मिळण्याची हमी देण्यात आली होती. आता योजनेअंतर्गत पीएमसी बॅंक आणि गुरु राघवेंद्र बॅंकेत अडकलेले पैसे नाेव्हेंबरपर्यंत ग्राहकांना परत मिळणार आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) त्यासाठी १० हजार काेटी रुपये देणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, बँकेकडून पात्र ग्राहकांची यादी तयार करण्यात येत आहे. हि यादी तयार झाल्यानंतर ती रिझर्व्ह बँकेला पाठवण्यात येणार आहे. पाच लाख रुपयापर्यंतचीच रक्कम
ग्राहकांना परत मिळेल. त्यामध्ये मुद्दल आणि व्याजाचा समावेश राहील. ग्राहकाने कितीही मोठी ठेव ठेवली असली तरी त्याला पाच लाख रुपयेच मिळतील. हि विमा योजना देशातील प्रत्येक बँकेसाठी लागू आहे.
Web Titel : RBI | rbi provide rs 10 thousand crore pmc bank
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 254 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी
Gold Price Today | चांदीत मोठी घसरण, सोन्याचे दर वाढले; जाणून घ्या नवीन दर