• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Video : गँगस्टर रवी पुजारीला 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी, 2016 मध्ये केला होता गजाली हॉटेलवर गोळीबार

by ajayubhe
February 23, 2021
in क्राईम, मुंबई
0
ravi-poojari

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – कुलाब्यातील गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणी कुख्यात अंडरवर्ल्ड गँगस्टर रवी पुजारीला मंगळवारी (दि. 23) मुंबईतील मोक्का कोर्टात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हे शाखा 21 ऑक्टोबर 2016 मध्ये झालेल्या गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणात रवी पुजारीची चौकशी करत आहेत.

याप्रकरणी पुजारीचे सात साथीदार आधीपासूनच तुरुंगात आहेत. पुजारीवर महाराष्ट्रात एकूण 49 खटले दाखल असून, यातील 26 प्रकरणे मोक्काअंतर्गत आहेत. पुजारी हा कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात होता. मुंबईत दाखल असलेल्या महत्त्वाच्या गुन्ह्यात पुजारीचा ताबा मिळविण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न करीत होती.

Mumbai: Gangster Ravi Pujari will be produced before Mumbai Sessions Court in 2016 Gajali restaurant firing, today

— ANI (@ANI) February 23, 2021

अखेर मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाला गझाली हॉटेलमध्ये 2016 साली झालेल्या गोळीबारप्रकरणी पुजारीचा ताबा मिळाला आहे. शनिवारी बंगळुरू न्यायालयाने गुन्हे शाखेस परवानगी दिली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक बंगळुरूला रवाना झाले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मंगळवारी त्याला मुंबईत आणण्यात आले आहे.

पुजारीविरुद्ध मुंबईसह कर्नाटक, बंगळुरू, मंगळुरू आणि गुजरात अशा विविध ठिकाणी दीडशेहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गोळीबार, खंडणीसारखे गंभीर गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत.

Tags: BangaloreBangalore Courtgajalee hotel firing caseGajali HotelGangster Ravi PujarigujaratKarnatakaKarnataka PoliceMangaloremumbaiMumbai PoliceRavi Pujariकर्नाटककर्नाटक पोलिसगँगस्टर रवी पुजारीगजाली हॉटेलगुजरातपोलीसबंगळुरूबंगळुरू न्यायालयमंगळुरूमुंबईमुंबई पोलिस
Previous Post

बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ला झटका; ‘कोरोनिल’ला महाराष्ट्रात परवानगी नाहीच

Next Post

Pooja Chavan Suicide Case : पूजासोबतचे फोटो अन् अरुण राठोड कोण ? मंत्री संजय राठोडांनी स्पष्ट शब्दात सांगितलं…

Next Post
pooja chavan, arun rathod

Pooja Chavan Suicide Case : पूजासोबतचे फोटो अन् अरुण राठोड कोण ? मंत्री संजय राठोडांनी स्पष्ट शब्दात सांगितलं...

Please login to join discussion
12th exam
ताज्या बातम्या

दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीर

February 26, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -  राज्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होणार का? ऑनलाइन पद्धतीने परीक्षा...

Read more
nana handal

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, शहर पोलिस दलात खळबळ

February 26, 2021
Sandeep-Mahajan

प्रेरणादायी ! केंद्रीय राखीव पोलिस दलातील 39 वर्षीय जवानानं मृत्यूला कवटाळताना दिलं तिघांना जीवनदान, समाजापुढं एक नवा आदर्श आव्हाड

February 26, 2021
pune-corona-updates

Coronavirus In Pune : ‘कोरोना’चा धोका कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 700 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 6 जणांचा मृत्यू

February 26, 2021
chitra-wagh-sanjay-rathod-1

‘त्यादिवशी मोबाईलवर संजय राठोडचे 45 मिस्ड कॉल’ – चित्रा वाघ

February 26, 2021
pudina-chatani

तणावात रामबाण उपाय आहे पुदिना, ‘या’ पध्दतीनं करा वापर, जाणून घ्या

February 26, 2021
election-commision

पश्चिम बंगाल, केरळसह 5 राज्यांतील निवडणुकीचे बिगूल वाजले; आचारसंहिता लागू

February 26, 2021
maharashtra-police

Pimpri News : वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे पिस्तूल ओढून धक्काबुक्की

February 26, 2021
social-media

जगातील अन्य देशांमध्ये Facebook-Tiwtter सारख्या सोशल मीडियाला कसे रेग्युलेट करतात सरकार ?, जाणून घ्या

February 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

Gold Rates Today : सोन्याचे भाव पुन्हा घसरले, गुंतवणूकदारांसाठी उत्तम संधी; जाणून घ्या आजचे दर

1 day ago

नेटफ्लिक्समध्ये आता स्वत: हून डाउनलोड होतील चित्रपट आणि TV सीरिज, जोडले गेले हे नवीन फिचर

3 days ago

टीम इंडियाला ‘नाराज’ करणारा सलामीवीर झाला निवृत्त, आता 300 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर सोडणार देश

2 days ago

कुख्यात गँगस्टर रवी पुजारीचा अखेर मुंबई पोलिसांना मिळाला ताबा, सोमवारी मुंबईत घेऊन येणार

5 days ago

संजय राठोड यांनी हात जोडून केली विनंती, म्हणाले – ‘मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका’

3 days ago

विना प्रिस्क्रिप्शन तापाची गोळी दिली तर मेडिकलवाल्यांचे लायसन्स रद्द

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat