नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री हीना पांचाळसह (Bigg Boss Marathi fame Actress Heena Panchal) रेव्ह पार्टीत अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळलेल्या 24 संशयितांच्या पोलीस कोठडीत मंगळवारी (दि. 29) न्यायालयाने वाढ केली आहे. न्यायालयाने त्यांना 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. rave party actress heena panchal and 24 others remanded judicial custody
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यात सुरु असलेल्या हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर (Rave Party) शनिवारी टाकलेल्या धाडीत नाशिक ग्रामीण पोलिसांनी हीनासह 29 जणांना अटक केली केली होती.
बंगला मालकाही मुंबईतून ताब्यात घेतले आहे.
अभिनेत्री हीना पांचाळसह अन्य संशयितांना सुनावण्यात एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.
आज कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा त्यांना मंगळवारी न्यायालयासमोर उभे केले होते.
न्यायालयाने त्यांना 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटक केलेल्यामध्ये बॉलिवुडमधील कोरिओग्राफर, तामिळ अन् हिंदी चित्रपटांत अभिनय केलेल्या अभिनेत्रींचा समावेश आहे.
Web Titel : rave party actress heena panchal and 24 others remanded judicial custody
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Actor Ujjwal |अभिनेता उज्वल धनगरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा