ऑनलाईन टीम – Ranveer Singh-Deepika Padukone | बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध जोडी रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचे अनेक चाहते आहे. सोशल मीडियावर ते दोघंही प्रचंड प्रमाणात सक्रिय असतात. त्या दोघांची ऑन आणि ऑफस्क्रिन केमेस्ट्रीचे अनेक चाहते आहे. (Ranveer Singh-Deepika Padukone)
रणवीर आणि दीपिकाचा एक व्डिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर विमानतळावर चक्क तिची किस (Ranveer-Deepika Liplock) घेताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ती गाडीमधून उतरताना दिसत आहे. तसेच दीपिका (Deepika Padukone) उतरताच तो (Ranveer Singh) तिला घ्यायला जातो. त्यानंतर ते दोघेही हातात हात घालून चालताना दिसत आहे. तो रणवीर फोटोग्राफर्सना बाजूला व्हा असं सांगतो. यावेळी त्यानं नेहमीप्रमाणेच अतरंगी कपडे घातले असून, खाली लाल पॅन्ट आणि एनिमल प्रिंटचे स्वेटर घातलं होतं. (Ranveer Singh-Deepika Padukone)
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावेळी काही फोटोग्राफर्स हे त्यांच्या आगामी 83 चित्रपटाबद्दल बोलतात. त्यावेळी रणवीर म्हणतो, या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत आणि काही क्षणात तिच्या गालावर किस करताना दिसतो. याचवेळी फोटोग्राफर्स त्यांना किस करताना पाहताच ‘वन्स मोअर, वन्स मोअर’ ओरडतात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Ranveer Singh-Deepika Padukone | ranveer-singh-trolled-for-kissing-deepika-padukone-at-airport-fans-says-bhai-teri-hi-hai
OBC Reservation Maharashtra | सुप्रीम कोर्टाच्या धक्क्यानंतर ठाकरे सरकारनं घेतला मोठा निर्णय
Twinkle Khanna | ट्विंकल खन्नाची पोस्ट चर्चेत ! ती म्हणाली – ‘मी अपराधीपणाने जगत आहे’
MPSC | न्यायालयाच्या सुनावणीचे कारण देत पुन्हा 416 उमेदवारांच्या नियुक्तीस विलंब
Supreme Court | ‘सेक्स वर्कर्सना त्वरीत रेशन, आधार आणि मतदान कार्ड द्या’, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Small Saving Schemes | ‘या’ सरकारी योजनांकडून लोकांची अपेक्षा भंग, पोस्ट ऑफिसमध्ये पण डिपॉजिट घटले
Bigg Boss 15 | अभिजीत बिचुकलेने ओलंडल्या मर्यादा, KISS करण्यास धमकावलं देवोलिनाला