पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Ramdas Kadam Vs Shivsena | शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी ठाकरे कुटुंबियांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज पुण्यातील स्वारगेट चौकात शिवसेना पुणे शहर यांच्यातर्फे रामदास कदमांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन (Jode Maro Aandolan) करण्यात आले. (Ramdas Kadam Vs Shivsena)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यावेळी रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी देखील करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे (Shiv Sena Pune City Chief Gajanan Tharkude) यांनी केले आहे.
ज्या मातोश्रीने राज्यभरातील शिवसैनिकांना आधार दिला.
त्याच मातोश्री बद्दल बंडखोर रामदास कदम यांनी जे बेताल वक्तव्य केले त्याचा निषेध करीत असून येत्या काळात शिवसेना स्टाईलने रामदास कदम यांचा समाचार घेतला जाईल असा इशारा देखील गजानन थरकुडे यांनी यावेळी दिला.
Web Title :- Ramdas Kadam Vs Shivsena | jode maro protest against of ramdas kadams that statement pune
हे देखील वाचा :
Fast Aging | ‘या’ 5 सवयींमुळे ऐन तारुण्यात दिसू शकता म्हातारे, आजपासूनच व्हा दूर
Journalist Ashish Chandorkar | ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर यांचे निधन
Pune Crime | CRPF जवानाची वायरलेसच्या स्टोअररूममध्ये आत्महत्या