• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘उद्धवजींचे सरकार ना रामाचे ना भीमाचे ना कामाचे’, आठवलेंची बोचरी टीका

by Namrata Sandhbhor
February 22, 2021
in राजकीय
0
ramdas athavle

पालघर :बहुजननामा ऑनलाईन टीम : विक्रमगडच्या दिवेकर वाडी येथे रिपाइंच्यावतीने आदिवासी बहुजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या काव्यात्मक शैलीत उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. उद्धवजींचे सरकार ना रामाचे ना भीमाचे ना कामाचे अशी बोचरी टीका करत जातीनिहाय जनगणना करावी, मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी आठवले यांनी केली.

रामदास आठवले म्हणाले, सध्या मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी होत आहे. त्यांना आरक्षण देताना एससी, एसटी आणि ओबीसींच्या कोट्याचा विचार करू नये.

केंद्र सरकारने सवर्ण समाजातील गरिबांना १० टक्के आरक्षण देण्याच्या केलेल्या कायद्याला जोड देऊन देशातील मराठा, राजपूत आदी क्षत्रिय समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा संसदेत करावा असे ते म्हणाले. जातीवर आधारित आगामी जणगणना करावी. यामुळे जातीयता वाढणार नाही, तर प्रत्येक जातीला त्यांच्या संख्येनुसार न्याय वाटा मिळेल.

विक्रमगड हा दुर्गम तालुका असून इथे पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न आहे. राज्य सरकारने मनरेगाचे काम केलेल्या आदिवासींना अद्याप वेतन दिलेले नाही. ही धक्कादायक बाब आहे. यातून महाविकास आघाडी सरकार काही कामाचे नसल्याचे दिसत आहे. भविष्यात राज्यात मोठी सामाजिक आणि राजकीय क्रांती होण्यासाठी रिपाइ आणि कुणबी सेना एकत्र आली पाहिजे. काही दिवसापासून पालघर जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आणि आदिवासी भवन उभारण्याची मागणी होत असून, त्याच्या पूर्ततेसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

Tags: Divekar WadiDr. Babasaheb Ambedkar Bhavanmaratha communityPalgharRamdasRepublican Party of IndiaUddhav Thackerayडॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनदिवेकर वाडीपालघरमराठा समाजारामदास आठवलेरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
Previous Post

Beed News : शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

Next Post

Corona Vaccine : 60 दिवसात 50 कोटी लोकांचं लसीकरण शक्य, अझीम प्रेमजी यांचा दावा

Next Post
azim-premji

Corona Vaccine : 60 दिवसात 50 कोटी लोकांचं लसीकरण शक्य, अझीम प्रेमजी यांचा दावा

unique-devi-temple-in-chhattisgarh-which-opens-only-for-5-hours-every-year
ताज्या बातम्या

‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासाठी उघडते

April 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली...

Read more
ultimatum-administration-till-9-am-tomorrow-otherwise-resident-doctor-sassoon-will-go-strike

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

April 16, 2021
pune-then-a-strict-lockdown-will-have-to-be-done-for-the-state-deputy-chief-minister-ajit-pawar

…तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 16, 2021
famous-actor-vivek-suffers-a-heart-attack-icu-admission-serious-condition

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

April 16, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-99

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 16, 2021
cheap-prepaid-recharge-plan-starting-from-19-rupees-know-details

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

April 16, 2021
pmp-bus-will-run-in-pune-find-out-who-can-travel

पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

April 16, 2021
pune-thieves-break-into-flats-in-wanwadi-and-bharati-university-premises-steal-rs-3-lakh-from-home

वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

April 16, 2021
omg-rashmi-desais-transparent-dress-is-the-talk-of-the-town

OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

April 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ramdas athavle
राजकीय

‘उद्धवजींचे सरकार ना रामाचे ना भीमाचे ना कामाचे’, आठवलेंची बोचरी टीका

February 22, 2021
0

...

Read more

विनाकारण कारची तोडफोड करत एकाला बेदम मारहाण

1 day ago

पोटच्या मुलासह नदीत उडी टाकून आई-वडिलांची आत्महत्या, प्रचंड खळबळ

5 hours ago

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड PM मोदींच्या कॅम्पेनचा हॅशटॅग वापरतात तेंव्हा…

3 days ago

पुण्यात डीपीची मुख्य वायर हातात पकडून प्राध्यापकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

8 hours ago

आवश्यकतेनुसार रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा वापर न करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार

5 hours ago

चिंताजनक ! RT-PCR टेस्ट केल्यानंतर सुद्धा विषाणूचा थांगपत्ता लागेना; Virus ने शोधली नवीन जागा?

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat