• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

रामदास आठवलेंचं खळबळजनक विधान, म्हणाले – ‘शेतकर्‍यांचं आंदोलन हा पब्लिसिटी स्टंट’

by sajda
January 25, 2021
in राजकीय
0
Ramdas Athavale

Ramdas Athavale

बहुजननामा ऑनलाइन टीम – कृषी कायद्यांविरोधात आणि विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत(Ramdas Athavale) दाखल झाला आहे. नाशिकहून मुंबईत दाखल झालेल्या किसान सभेच्या मोर्चात तब्बल २० हजार शेतकरी सामील झाल्याची माहिती समोर आली आहे. या मोर्चात अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डीवायएफआय ही युवक संघटना व एसएफआय ही विद्यार्थी संघटना, शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थी सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या मोर्चाबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी खळबळजनक विधान केलं आहे.

“मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची काहीच गरज नाही”, असं मोठं विधान रामदास आठवले यांनी केलं आहे. मुंबईतील आझाद मैदानात दाखल झालेले शेतकरी आज राजभवनाच्या दिशेनं कूच करणार आहे.  शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांना निवेदन सादर करणार आहेत. विशेष म्हणजे, या आंदोलनाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे या आंदोलनात शरद पवार देखील सामील होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या आंदोलनाची गरज नसल्याचं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

“केंद्र सरकार शेतकऱ्यांच्यासोबत आहे. कायदा सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच केला आहे. मुंबईतील आंदोलन हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. पण मोदी काही शेतकरी विरोधी नाहीत. कायदा सरकारने केला आहे, मागे घेण्याचा प्रश्नच नाही. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या ऐकून त्यानुसार काम देखील केलं गेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवायला हवं”, असं रामदास आठवले म्हणाले.

Tags: Farmers agitationRamdas Athavaleपब्लिसिटी स्टंटरामदास आठवलेंशेतकर्‍यांचं आंदोलन
Previous Post

Corona Vaccine : कोरोना लशीसंदर्भात भारताचा सर्वत्र ‘जय-जयकार’ ! चीनला मात्र पोटदुखी, कटकारस्थान सुरू

Next Post

Video : टायगर श्रॉफची मम्मी ‘आयशा’नं 95 किलोनं मारले ‘डेडलिफ्ट’, व्हिडीओ पाहून दिशा पाटनी म्हणाली…

Next Post
Tiger Shroff's mom

Video : टायगर श्रॉफची मम्मी 'आयशा'नं 95 किलोनं मारले 'डेडलिफ्ट', व्हिडीओ पाहून दिशा पाटनी म्हणाली...

devendra fadnavis slams government on mansukh hiren case
मुंबई

Mansukh Hiren case : फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल; म्हणाले – ‘राज्य सरकारला लाज वाटली पाहिजे’

March 8, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडीचा तपास चालू असतानाच स्कॉर्पिओ गाडीचे मालक...

Read more
west bengal assembly elections 2021 sharad pawar support mamata banerjee said woman

ममता बॅनर्जींच्या समर्थनासाठी शरद पवार निवडणूकीच्या मैदानात, म्हणाले…

March 8, 2021
corona cases mumbai will soon have partial lockdown hints guardian minister aslam shaikh

मुंबईत लवकरच अंशत: लॉकडाऊन; पालकमंत्र्यांकडून देण्यात आले संकेत

March 8, 2021
pimpri chinchwad coronavirus news updates

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 401 नवीन रुग्ण, 414 जणांना डिस्चार्ज

March 8, 2021
pune coronavirus news updates today

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 753 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 700 जणांना डिस्चार्ज

March 8, 2021
pune news in hadapsar a woman employee was arrested within 24 hours for attacking 22 ounces of gold jewelery

Pune News : हडपसरमध्ये 22 तोळे सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारणारी नोकरदार महिला 24 तासांत जेरबंद

March 8, 2021
gold silver price today gold rates fell and silver prices rise on monday new rates delhi kolkata mumbai 8 march 2021 check latest gold rates

Gold Price Today : सोन्याचा भाव 44 हजारांवर आला, चांदी महाग झाली, जाणून घ्या आजचे दर

March 8, 2021
i proposed pune police commissioners special answer youths question

तरुणाचा भन्नाट प्रश्न अन् पुणे पोलिस आयुक्तांचे अफलातून उत्तर, म्हणाले…

March 8, 2021
railway closed all previous number now everything will be done only with this single number amdm

रेल्वेने बंद केले सर्व इमरजन्सी क्रमांक ! आता फक्त एका क्रमांकावर दाखल केली जाणार तक्रार, ‘हे’ ही ठेवा लक्षात !

March 8, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

shital ashok phalke
क्राईम

सातार्‍याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी महिलेची भंडार्‍यात आत्महत्या

March 6, 2021
0

...

Read more

नव्या कृषी कायद्यांना महाराष्ट्रातील 82 % शेतकऱ्यांचा विरोध

2 days ago

प्रियकराच्या मदतीने महिला पोलीस काॅन्स्टेबलने केला पतीचा खून

5 days ago

New Zealand : 8 तासामध्ये मोठे 3 भूकंप ! तब्ब्ल 12 हजार KM पर्यंत ‘त्सुनामी’ येण्याची ‘इशारा’

4 days ago

अर्थसंकल्प 2021-22 : सरकारची मोठी घोषणा ! 3 लाखांपर्यंतचे कृषी कर्ज बिनव्याजी

15 hours ago

पिंपरी- चिंचवड पोलिसांची अहमदनगरमध्ये छापेमारी, नगर अर्बन बँकेच्या माजी संचालकांची धरपकड

3 days ago

अँटिलीया प्रकरण : कार मालक मनसुख हिरेनला त्रास देत होते काही लोक, माजी तपास अधिकाऱ्याने केला खुलासा

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat