• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

राम मंदिरासाठी जमा झाला 2.5 हजार कोटीची निधी, आता घरोघरी जाऊन निधी संकलन झाले बंद

by Balavant Suryawanshi
March 7, 2021
in ताज्या बातम्या
0
Ram temple

Ram temple

बहुजननामा ऑनलाइन – अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारण्यासाठी देशभरातून निधी जमा केला जात होता. आतापर्यंत जमा झालेली वर्गणी ही तब्बल अडीच हजार कोटी रुपये झाल्याची माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिली आहे. मंदिर उभारणीसाठी घरोघरी जाऊन वर्गणी गोळा केली जात होती. पण त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन निधी गोळा करण्याची मोहीम बंद केल्याचे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने स्पष्ट केले आहे.

याबाबत राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी एएनआयशी बोलताना ही माहिती दिली आहे. राय म्हणाले की, राम मंदिरासाठी घरोघरी जाऊन देणगी गोळा करण्याची मोहीम आता बंद केली आहे. लोकांना जर देणगी द्यायची असेल, तर त्यांनी ती ऑनलाईन पद्धतीने द्यावी. मंदिराच्या समोरच्या बाजूची जमीन अधिग्रहित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठीची बोलणी देखील सुरू झाली आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. येत्या 3 वर्षात राममंदिराची उभारणी पूर्ण होईल असे ते म्हणाले.

Tags: AyodhyaGeneral Secretary Champat RaiRam TempleShri Ram Janmabhoomi ShrineShri Ram Janmabhoomi Shrine Trusttempleअयोध्यानिधीमंदिरराम मंदिरश्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रसरचिटणीस चंपत राय
Previous Post

एका सिगारेटच्या ‘थोटका’ने 37 हेक्टर वनक्षेत्र जळून ‘खाक’

Next Post

कोरोना पॉझिटिव्ह निघाला दिड कोटीचे सोने आणणारा तस्कर, लखनऊ एयरपोर्टवर पकडले होते कस्टम टीमने

Next Post
Lucknow-gold

कोरोना पॉझिटिव्ह निघाला दिड कोटीचे सोने आणणारा तस्कर, लखनऊ एयरपोर्टवर पकडले होते कस्टम टीमने

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Ram temple
ताज्या बातम्या

राम मंदिरासाठी जमा झाला 2.5 हजार कोटीची निधी, आता घरोघरी जाऊन निधी संकलन झाले बंद

March 7, 2021
0

...

Read more

घाबरू नका, पण काळजी आवश्यक घ्या अन् सावध राहा ! दुसर्‍या लाटेत तज्ज्ञांकडून दिलासादायक माहिती

2 days ago

पुण्यात ‘कोरोना’चा कहर कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात 5600 नवीन रुग्ण, 47 जणांचा मृत्यू

6 days ago

काय सांगता ! होय, लशीच्या मागणीसाठी देहविक्री करणार्‍या महिलांचा संप; म्हणाल्या – ‘आम्हीही फ्रंटलाईन वर्कर’

5 days ago

‘जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत…’

2 days ago

राज्यात आज संध्याकाळपासून विकेंड Lockdown ! जाणून घ्या काय चालू आणि काय बंद राहणार

3 days ago

आरोपीच्या मृत्युनंतर जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला; 3 पोलीस जखमी

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat