शिवाजी पुतळा येथून काढण्यात आलेली ही मोटार सायकल रॅली बडीसडक, सदर बाजार, मामा चौक, फुले मार्केट, सराफा, काद्राबाद, पाणीवेस, मंमादेवी चौक, गांधी चमन, शनि मंदीर चौक या मार्गे जाऊन मोतीबागेजवळील छत्रपती संभाजी चौकात या रॅलीचा समारोप करण्यात आला.
नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंटयाल व जालना जिल्हा पद्मशाली समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण गोरंट्याल यांच्याहस्ते झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पद्मशाली युवा मंचचे अध्यक्ष किशोर गुल्लापेल्ली, उपाध्यक्ष मनोज ताल्ला, सचिव रमेश गुर्रप बालकुमार चाटला, किशोर गरदास, नगरसेविका सौ. विणाताई सामलेटी, गोपाल चित्राल, सनी गुंटुक, हनुमंतु शेरला, बालकिशन नंदाल, कृष्णा मद्दलवार, व्यंकटेश चित्राल, मनोज येशाल, गणेश वल्लाकट्टी, पुरूषोत्तम बिगी, आशिष सामलेटी, गोविंद ताल्ला, विक्की आडेप, विनोद गरदास, चित्राल, बालकिशन गुंटुक, राकेश आग्रोल, मयूर चित्राल, छोटू चित्राल, महेंद्र मंचेवार यांच्यासह या रॅलीमध्ये पद्मशाली समाजातील महिला, युवती, युवक आणि पुरूष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.