• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

मिनी ड्रेस घालून निघाली अभिनेत्री रकुल प्रीत सिंह अन् झाली Oops Moment ची शिकार

by Namrata Sandhbhor
March 1, 2021
in मनोरंजन, मुंबई
0
rakul-preet-singh

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही मिनी ड्रेस घातलेली दिसली. पण नेमकं त्याच दरम्यान तिला Oops Moment चा सामना करावा लागला. त्यानंतर तिने कसंतरी स्वत: सावरलं. पण यापूर्वी अभिनेत्री क्रिस्टल डिसूजा हिलादेखील Oops Moment मधून जावे लागले होते. यातील विशेष बाब म्हणजे त्यावेळी क्रिस्टलचा वाढदिवस होता. क्रिस्टल तिची बर्थडे पार्टी साजरा करत होती. त्याचदरम्यान मजेत तिच्या मित्रांनी तिला उचलले. पण तेव्हा तिने शॉर्ट कपडे घातले होते. त्यानंतर ती खाली उतरली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

क्रिस्टल डिसूजानंतर रकुल प्रीत सिंह हिला Oops Moment मधून जावे लागले होते. अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिने कन्नड चित्रपट ‘गिल्ली’तून पदार्पण केले. त्यानंतर ती तमिळ आणि तेलगू चित्रपटात दिसली. बॉलिवूडमध्ये रकुल प्रीतने 2014 मध्ये फिल्म ‘यारिया’मधून पदार्पण केले. त्यानंतर ‘अय्यारी’ आणि ‘दे दे प्यार दे’सारख्या चित्रपटातही दिसली. रकुल प्रीतने ‘मरजावा’ या फिल्ममध्ये शेवटची भूमिका केली. त्यानंतर ती चित्रपटात दिसली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

रकुल प्रीत सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असते. ती सतत फिटनेस व्हिडिओ आणि फोटोज् शेअर करून लोकांना आरोग्यविषयक जागरूक करते. ती फिल्ममुळे चांगलीच उत्साहित आहे. तिने याची माहिती सोशल मीडियावर दिली. सध्या ती ‘मेडे’ फिल्मची तयारी करत आहे. रकुल प्रीत बॉलिवूडच्या मोठ्या प्रोजेक्टशी संबंधित आहे. ती लवकरच ‘बिग बी’ अमिताभ बच्चन आणि अजय देवगनसह चित्रपटात दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

Tags: Actress Rakul Preet SinghGilliHealth relatedKannada moviesMini dressOops MomentYariyaअभिनेत्री रकुल प्रीत सिंहआरोग्यविषयककन्नड चित्रपटगिल्लीबर्थडे पार्टीमिनी ड्रेसयारियावाढदिवस
Previous Post

CM उद्धव ठाकरेंच्या गंभीर इशाऱ्याला देवेंद्र फडणवीसांनी दिले ‘हे’ उत्तर

Next Post

Video : आलियाने केली स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसची सुरुवात , शाहरुख खान सोबत पहिला चित्रपट ‘डार्लिंग’ची केली घोषणा

Next Post
alia-shahrukh

Video : आलियाने केली स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसची सुरुवात , शाहरुख खान सोबत पहिला चित्रपट 'डार्लिंग'ची केली घोषणा

unique-devi-temple-in-chhattisgarh-which-opens-only-for-5-hours-every-year
ताज्या बातम्या

‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासाठी उघडते

April 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली...

Read more
ultimatum-administration-till-9-am-tomorrow-otherwise-resident-doctor-sassoon-will-go-strike

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

April 16, 2021
pune-then-a-strict-lockdown-will-have-to-be-done-for-the-state-deputy-chief-minister-ajit-pawar

…तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 16, 2021
famous-actor-vivek-suffers-a-heart-attack-icu-admission-serious-condition

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

April 16, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-99

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 16, 2021
cheap-prepaid-recharge-plan-starting-from-19-rupees-know-details

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

April 16, 2021
pmp-bus-will-run-in-pune-find-out-who-can-travel

पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

April 16, 2021
pune-thieves-break-into-flats-in-wanwadi-and-bharati-university-premises-steal-rs-3-lakh-from-home

वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

April 16, 2021
omg-rashmi-desais-transparent-dress-is-the-talk-of-the-town

OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

April 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

rakul-preet-singh
मनोरंजन

मिनी ड्रेस घालून निघाली अभिनेत्री रकुल प्रीत सिंह अन् झाली Oops Moment ची शिकार

March 1, 2021
0

...

Read more

फक्त 20 पैसे खर्चात एक किलोमीटर धावणार ‘ही’ स्कूटर, विना लायसन्स आणि रजिस्ट्रेशनने संपूर्ण शहरात करा प्रवास

10 hours ago

नाना पटोलेंचा दावा, म्हणाले – ‘पुढील वेळी इंदापूरमध्ये काँग्रेसचा आमदार, अजित पवारांचं टेन्शन वाढलं’

6 hours ago

विकेंड लॉकडाऊनला उर्त्स्फुत प्रतिसाद ! पुण्यासह संपूर्ण राज्यात सर्व व्यवहार बंद, दादरचा भाजी बाजार केला बंद

7 days ago

पुण्यात 12 वी नापास ‘मेहबूब’ कंपाऊंडर चालवत होता 2 वर्षांपासून तब्बल 22 बेडचं हॉस्पिटल; अशा प्रकारे झाला पर्दाफाश

6 hours ago

Lockdown ला पुण्यातील व्यापार्‍यांचा विरोध, उच्च न्यायालयात जाण्याचा दिला इशारा

2 days ago

Lockdown बाबत CM ठाकरे यांचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘मी आज निर्णय घेतला नाही तर…’

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat