• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

झुंझुनवाला म्हणाले – ‘कधीही खरेदी करणार नाही बिटकॉइन, यावर बंदी घालायला हवी’

by ajayubhe
February 23, 2021
in आर्थिक, राष्ट्रीय
0
Zunzunwala

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील अनेक दिग्गजांनी क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनवर विश्वास व्यक्त केला आहे, यात अब्जाधीश एलोन मस्कचा देखील समावेश आहे. परंतु भारतात याबाबत शंका कायम आहे. आता याचा निषेध म्हणून देशातील मोठे गुंतवणूकदार राकेश झुंझुनवाला उतरले आहेत. एका मुलाखतीत राकेश झुंझुनवाला म्हणाले की, ते बिटकॉईनमध्ये कधीही गुंतवणूक करणार नाहीत. या डिजिटल चलनावर बंदी घालावी. महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकार सध्याच्या संसदेच्या अधिवेशनात खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालणारे विधेयकही आणणार आहे. आरबीआयमार्फत सरकार स्वतःचे डिजिटल चलन आणण्याची तयारी करत आहे.

मी 5 डॉलरचाही बिटकॉइन खरेदी करणार नाही : झुंझुनवाला
झुंझुनवाला म्हणाले की, “मी 5 डॉलरचाही बिटकॉइन खरेदी करणार नाही. अर्थात चलन सुरू करण्याचा अधिकार केवळ सरकारला आहे. डॉलरमध्ये 1-2 टक्के चढ-उतार असल्याचीही बातमी आहे, तर यात 10-15 टक्के वेग येत राहतो. मला प्रत्येक गोष्टीत गुंतवणूक करायची इच्छा नाही. आपणास ज्या गोष्टीत आवड आहे आपण त्यातच गुंतवणूक करावी. माझ्या आयुष्यात मी कधीच क्रिप्टोकरन्सी खरेदी करणार नाही. क्रिप्टोकरन्सीवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. ”

शेअर बाजाराच्या सध्याच्या वाढीबाबत राकेश झुनझुनवाला म्हणाले की, शेअर बाजाराच्या तेजीमुळे भारत हैराण होऊ शकेल. मार्केट डेप्थ अनेक क्षेत्रांवर अवलंबून असेल. लोक भारतात होत असलेल्या बदलांना कमी लेखत आहेत. ते म्हणाले की, निफ्टी50 2030 पर्यंत 90,000-1,00,000 च्या पातळीवर पोहोचू शकेल. याचाच अर्थ निफ्टी 50 सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे 580 टक्क्यांनी वाढू शकतो. बिग बुलच्या या भविष्यवाणीने दलाल स्ट्रीट पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणू शकेल. दरम्यान, राकेश झुंझुनवाला यांनी इतक्या आत्मविश्वासाने भविष्यवाणी केलेली ही पहिलीच वेळ नाही. 2014 मध्ये राकेश झुंझुनवाला म्हणाले की, निफ्टी 50 पर्यंत 2030 वर्षात 1,25,000 ची पातळी गाठू शकेल.

Tags: Central governmentCryptocurrency BitcoinDigital CurrencyElon MuskNew DelhiRakesh JhunjhunwalaStock marketएलोन मस्ककेंद्र सरकारक्रिप्टोकरन्सी बिटकॉइनडिजिटल चलननवी दिल्लीराकेश झुंझुनवालाशेअर बाजार
Previous Post

जाणून घ्या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप वाढविण्याची सोपी पध्दत, थर्ड पार्टी अ‍ॅपची नाही गरज

Next Post

Pune News : भाजप महिला मोर्चा शिक्षक शहराध्यक्षपदी स्वाती सावंत

Next Post
Swati-Sawant

Pune News : भाजप महिला मोर्चा शिक्षक शहराध्यक्षपदी स्वाती सावंत

Please login to join discussion
क्राईम

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

March 2, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

March 2, 2021
Vitthal-Panbhare

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

March 2, 2021
hathras

हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

March 2, 2021
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

March 2, 2021
chitra-wagh-1

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 2, 2021
platform-ticket

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

March 2, 2021
team-india

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

March 2, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

Pune News : शिवाजी रस्त्यावर चाकुच्या धाकाने लुटणार्‍या चौघांना अटक

4 days ago

जळगाव : 2 मुलांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

6 days ago

सरकारकडून Alert ! जर तुम्हाला ‘असा’ मेसेज किंवा E-mail आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा…

3 days ago

थेऊरफाटा येथील हुक्का पार्लरवर छापा; 6 जणांविरुद्ध FIR दाखल

4 days ago

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

6 hours ago

जगातील अन्य देशांमध्ये Facebook-Tiwtter सारख्या सोशल मीडियाला कसे रेग्युलेट करतात सरकार ?, जाणून घ्या

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat