• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा मुलगा आणि नोएडाचे आमदार पंकज सिंह ‘कोरोना’ व्हायरसने संक्रमित, हॉस्पीटलमध्ये दाखल

by pawan
September 2, 2020
in राजकारण
0
file photo

file photo

नोएडा : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. भारतात कोरोना संक्रमितांचा आकडा 37 हजारच्या पुढे गेला आहे आणि आतापर्यंत 65 हजारपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. याच दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा मुलगा व नोएडाचे आमदार पंकज सिंह (41) कोरोना व्हायरसने संक्रमित झाले आहेत. पंकज सिंह यांनी ट्विट करून सांगितले की, ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. संपर्कात आलेल्या सर्व लोकांना त्यांनी तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.

पंकज सिंह यांनी ट्विट केले आहे की, कोरोनाची सुरूवातीची लक्षणे दिसल्यानंतर मी टेस्ट केली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हॉस्पीटलमध्ये भरती झालो आहे. माझी विनंती आहे की, तुमच्या पैकी जे लोका मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी आयसोलेट होऊन आपली टेस्ट करावी.

उत्तर प्रदेशच्या जनपद गौतमबुद्ध नगरमध्ये मंगळवारी कोरोना व्हायरस संसर्गाची 103 नवी प्रकरणे समोर आली. यासोबत संक्रमितांची एकुण संख्या 8 हजाराच्या पुढे गेली आहे. एका अधिकार्‍याने ही माहिती दिली. जिल्हा देखरेख अधिकारी नीरज त्यागी यांनी सांगितले की, मागील 24 तासात 103 लोक कोविड-19 व्हायरसने संक्रमित झाले आहेत. तर 104 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात 1,067 लोकांवर उपचार सुरू आहे, तर 6,946 संक्रमितांचा आतापर्यंत यशस्वी उपचार झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे जनपदमध्ये आतापर्यंत 45 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Tags: bahujannamabahujannama onlinebreaking newsCoronaCorona infectedCorona viruscurrent newsDefense Minister Rajnath Singhdoctorhospitallatest marathi newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiaMLA Pankaj SinghNews in MarathinoidaReport PositivesonThe victimtodays latest newstodays marathi newstop newsआमदार पंकज सिंहकोरोनाकोरोना पॉझिटिव्हकोरोना व्हायरसकोरोना संक्रमितडॉक्टरनोएडापंकज सिंहबळीबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनमुलगारिपोर्ट पॉझिटिव्हसंरक्षण मंत्री राजनाथ सिंगहॉस्पीटल
Previous Post

‘Pregnancy किट’ वापरण्याची ‘ही’ योग्य पद्धत, केव्हा आणि किती दिवसांनी करावी ‘प्रेग्नेंसी टेस्ट’, जाणून घ्या

Next Post

निर्माता इंद्रजीत लंकेशचा दावा, म्हणाले – ‘कन्नड चित्रपटसृष्टीत 15 जण ड्रग माफिया’

Next Post
file photo

निर्माता इंद्रजीत लंकेशचा दावा, म्हणाले - 'कन्नड चित्रपटसृष्टीत 15 जण ड्रग माफिया'

Khesari Lal Yadav
bollywood news

Khesari Lal Yadav New Song : ‘खेसारी लाल-चांदणी सिंह’चं नवं गाणं Out ! लेहंगा घालायलाच विसरली अभिनेत्री

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - भोजपुरी इंडस्ट्रीचा सुपरस्टार खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) आणि अॅक्ट्रेस चांदणी सिंह (Chandni Singh) यांचं...

Read more
Pune

Pune News : कानून के हाथ बहुत लंबे होते हैं ! चोरटयांचा 30 KM पर्यंत 700 CCTV मधून काढला ‘माग’, 55 लाखांचे दागिने चोरणार्‍या अंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

January 28, 2021
Pune

Pune News : पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 224 नवे पॉझिटिव्ह, 149 जणांना ‘डिस्चार्ज’

January 28, 2021
Varun Dhawan

Varun Dhawan-Natasha Dalal Honeymoon : वरुण धवननं पोस्टपॉन केलं हनीमून ! ‘या’ कारणामुळं केला प्लॅनमध्ये बदल

January 28, 2021
Jai Shriram

जय श्रीराम ! अयोध्येतील राम मंदिरासाठी सिंधी समाजाकडून चांदीच्या 211 किलोच्या विटा

January 28, 2021
online

13 वर्षांचा मुलगा मोबाइलवर करत होता Online Search, ‘ते’ पाहून घेतला गळफास

January 28, 2021
Gold

गतवर्षी सोन्याच्या मागणीत 35 टक्क्यांहून अधिक घट, जाणून घ्या आजचे दर

January 28, 2021
WhatsApp

WhatsApp नं डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी जारी केला ‘फेस’ आणि ‘फिंगरप्रिंट’ अनलॉक, ‘असं’ करेल काम, जाणून घ्या

January 28, 2021
Osho

मुख्य भूमिकेत रविकिशन असणार्‍या ‘सीक्रेट्स ऑफ लव्ह’मधून होणार ओशोंचं दर्शन

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

13 वर्षांचा मुलगा मोबाइलवर करत होता Online Search, ‘ते’ पाहून घेतला गळफास

30 mins ago

‘या’ कारणामुळं भारतीय पुरूषांमध्ये वाढतेय इन्फर्टीलिटीची समस्या, जाणून घ्या

1 day ago

Maharashtra News : भाजपाच्या माजी आमदाराला कैदेची शिक्षा

6 days ago

Pune News : पुण्यातील भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या चर्चेवर अजित पवारांचे सूचक वक्तव्य

6 days ago

Pune News : डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने तरूणाचा जागीच मृत्यू, धायरीमधील घटना

1 day ago

TCS नं घडविला इतिहास , Accenture ला मागे टाकत बनली जगातील सर्वात मोठी IT कंपनी

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat