सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, साडी- चोळी असे पुरस्काराचे स्वरुप होते. या कष्टातून, संघर्षातून कुटुंबाची व मुला-मुलींची जडण-घडण करणाऱ्या आदर्श मातांचा पुरस्काराने सन्मान करण्याची १७ वर्षांची परंपरा आहे. आदर्श राजमाता जिजाऊ पुरस्कार मंदाकिनी महादेव जाधव (पुणे), शारदा बालासाहेब आवारे (पाटोदा), सिंधू वसंतराव केदार (एकुरगा), अनिता अर्जुनराव थोरात (पांगरी), सुनंदा अण्णासाहेब लोमटे (अंबाजोगाई), लीला प्रतापराव सुर्वे (इंदापूर, जि. पुणे), पार्वती हनुमंतराव हुडे (उदगीर), प्रभावती काशिनाथराव कांबळे (चिंचोलीमाळी), हरिबाई विठोबा सोनवणे (आनंदगाव सारणी), सिंधू दिगंबरराव पुजारी (पूस) यांचा सन्मान करण्यात आला.
अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू बँकेचे अध्यक्ष अर्जुनराव जाहेर पाटील होते. डॉ. सुरेखा काळे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, अंबा साखर कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर, नगराध्यक्षा रचना मोदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, नंदकिशोर मुंदडा, शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, नगरसेवक बबनराव लोमटे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमृतराव टेकाळे, दाजीसाहेब लोमटे यांची उपस्थिती होती. भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांना ‘नागोराव लोमटे स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन ज्योती शिंदे यांनी केले तर आभार श्रीरंग चौधरी यांनी मानले.