• Latest
Rajinikanth-Baba Movie | rajnikanth superhit movie baba is re releasing in theater know reasons and details

Rajinikanth-Baba Movie | 20 वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होतोय रजनीकांत यांचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट

December 7, 2022
 Pune Crime News | Pune Police Crime Branch SS Cell Raid on the lodge on Fursungi Road Hadapsar Police Station Limits

Pune Crime News | फुरसुंगी रोडवरील लॉजवर छापा, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ‘सासु’ने केली 5 महिलांची सुटका

February 8, 2023
Pune Kasba Peth Bypoll Election | 21 candidates including 13 independents are in the fray for Kasba Peth by-election, deadline for withdrawal of nomination till Friday

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी 13 अपक्षांसह 21 उमेदवार रिंगणात, शुक्रवारपर्यंत उमेदवारी माघारीची मुदत

February 8, 2023
Pune PMC News | Despite the opposition of the villagers, the process of excluding the villages of Fursungi and Uruli Deva of the Municipal Corporation under the pressure of the government; The proposal to exclude both the villages was approved in the City Reform Committee

Pune PMC News | ग्रामस्थांच्या विरोधानंतरही शासनाच्या दबावाखाली महापालिकेची फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावे वगळण्याची प्रक्रिया सुरू; शहर सुधारणा समितीमध्ये दोन्ही गावे वगळण्याचा प्रस्ताव मंजूर

February 8, 2023
Pune Kasba Peth Bypoll Election | 21 candidates including 13 independents are in the fray for Kasba Peth by-election, deadline for withdrawal of nomination till Friday

Pune Chinchwad Bypoll Election | चिंचवडमध्ये ‘आप’च्या उमेदवारासह 7 उमेदवारांचे अर्ज बाद, 33 उमेदवारांचे अर्ज वैध; जाणून घ्या कोणाचे अर्ज वैध/अवैध

February 8, 2023
Indrani Balan Winter T-20 League | 2nd 'Indrani Balan Winter T20 League' Championship Cricket Tournament; Winning performance by Eon Warriors, Game Changers teams !!

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; इऑन वॉरीयर्स, गेम चेंजर्स संघांची विजयी कामगिरी !!

February 8, 2023
 Mundhwa Premier League Cricket Tournament | Mundhwa Premier League Cricket Tournament Maharana Royals won the title

Mundhwa Premier League Cricket Tournament | ‘मुंढवा प्रिमिअर लीग’ क्रिकेट स्पर्धा ! महाराणा रॉयल्स् संघाला विजेतेपद

February 8, 2023
Maharashtra Politics | eknath shinde camp rahul shewale deepak kesarkar targets uddhav thackeray over shivsena issue

Maharashtra Politics | ‘2013 आणि 2018 साली शिवसेनेत लोकशाही पद्धतीने…’, शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर पलवार

February 8, 2023
 Pune Pimpri Chinchwad Crime | Theft of a pistol from a Skoda car, an incident in Nigdi area

Pune Pimpri Chinchwad Crime | स्कोडा कारमधून पिस्टलची चोरी, निगडी परिसरातील घटना

February 8, 2023
Devendra Fadnavis | The country's economy will rank third in the world - Deputy Chief Minister Devendra Fadnavis

Devendra Fadnavis | देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 8, 2023
Pune News | Digital media in Pune were denied passes to reporters while Digital India was being empowered

Pune News | डिजिटल भारत सक्षम होत असताना पुण्यातील डिजिटल मिडियाला वार्तांकनास पासेस नाकारले

February 8, 2023
 Pune Crime News | Sarait Vehicle Theft Crime Branch opened the door, 6 crimes were revealed

Pune Crime News | सराईत वाहनचोराच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, 6 गुन्हे उघडकीस

February 8, 2023
Pune Crime News | Bundagarden Police arrests inn vehicle thief, seizes autorickshaw, motorcycle

Pune Crime News | सराईत वाहन चोराला बंडगार्डन पोलिसांकडून अटक, ऑटोरिक्षा, मोटारसायकल जप्त

February 8, 2023
Wednesday, February 8, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Rajinikanth-Baba Movie | 20 वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होतोय रजनीकांत यांचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट

in ताज्या बातम्या, मनोरंजन
0
Rajinikanth-Baba Movie | rajnikanth superhit movie baba is re releasing in theater know reasons and details

File photo

बहुजननामा ऑनलाईन टीम : Rajinikanth-Baba Movie | कोरोना व्हायरसचा परिणाम चित्रपटसृष्टीवर मोठ्या प्रमाणात झाला. या कालावधीमध्ये बरेच चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत. तसेच जे चित्रपट प्रदर्शित झाले ते प्रेक्षकांना फारसे आकर्षित करू शकले नाहीत. याचा फटका बॉलिवूडला मोठ्या प्रमाणात बसला. चित्रपट अपयशी होत असल्याने थिएटर मालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे थिएटर मालक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन पद्धतीचा अवलंब करत आहेत. एवढंच नाही तर प्रेक्षकांना थिएटरमध्ये परत आणण्यासाठी काही जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येत आहेत. (Rajinikanth-Baba Movie)

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

त्यामुळे आता प्रेक्षकांना थिएटरमध्ये जुन्या चित्रपटाचा अनुभव घेता येणार आहे. दिग्गज अभिनेते आणि सुपरस्टार रजनीकांत यांचा एक चित्रपट तब्बल 20 वर्षांनी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. रजनीकांत यांचा ‘बाबा’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. बाबा हा चित्रपट 10 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यामुळे रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. या चित्रपटाचे शो सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटाची किंमत फक्त 99 रुपये असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ही तिकीट परवडेल आणि ते अधिकाधिक चित्रपटाकडे आकर्षित होतील. या चित्रपटाचे बहुतांश शो चेन्नईच्या कमला सिनेमात चालवले जाणार आहेत. (Rajinikanth-Baba Movie)

A lot of additional shows opened now for our #Thalaivar our #SuperstarRajinikanth at Kamala Cinemas@rajinikanth sir is the king of box office any day 👑

First day 7:00 A.M shows at just ₹ 99#BabaReturns #BaBaReRelease #Baba #Jailer pic.twitter.com/c4Cy7ylTdT

— Kamala Cinemas (@kamala_cinemas) December 6, 2022

‘बाबा’ हा चित्रपट 2002 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटात रजनीकांत यांच्यासह अभिनेत्री मनीषा कोईराला, सुजाता आणि अमरीश पुरी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.
20 वर्षांपूर्वी जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
आता पुन्हा एकदा हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहता येणार आहे. 12 डिसेंबर रोजी रजनीकांत यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निर्मात्यांनी 10 डिसेंबरला हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे.
त्यामुळे राजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी ही मोठी मेजवानीच म्हणावी लागेल.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Web Title :- Rajinikanth-Baba Movie | rajnikanth superhit movie baba is re releasing in theater know reasons and details

हे देखील वाचा :

Sangali Miraj Kupwad Municipal Corporation | ‘माझी वसुंधरा’अंतर्गत सांगली महानगरपालिकेला सात कोटींचे बक्षीस

Sangli ACB Trap | 1700 रूपयाची लाच घेताना नागरी सुविधा केंद्रातील महिला ऑपरेटरसह तिचा मुलगा अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Navi Mumbai Crime | विवाहितेची मुलासह सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

Tags: Google Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiLatest Marathi News On GoogleLatest News On GoogleRajinikanth-Baba MovieRajinikanth-Baba Movie in marathi newsRajinikanth-Baba Movie marathi news todayRajinikanth-Baba Movie news in marathiRajinikanth-Baba Movie news latest todayRajinikanth-Baba Movie news todayRajinikanth-Baba Movie today update in marathi newsगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्यारजनीकांत-बाबा चित्रपटरजनीकांत-बाबा चित्रपट आजचे अद्यतन मराठी बातम्यांमध्येरजनीकांत-बाबा चित्रपट बातम्या मराठीतरजनीकांत-बाबा चित्रपट मराठी बातम्या
Previous Post

Sangali Miraj Kupwad Municipal Corporation | ‘माझी वसुंधरा’अंतर्गत सांगली महानगरपालिकेला सात कोटींचे बक्षीस

Next Post

Pune Pimpri Crime | गैरवर्तन करून महिलेचा विनयभंग; देहूरोड येथील घटना

Related Posts

 Pune Crime News | Pune Police Crime Branch SS Cell Raid on the lodge on Fursungi Road Hadapsar Police Station Limits
क्राईम

Pune Crime News | फुरसुंगी रोडवरील लॉजवर छापा, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ‘सासु’ने केली 5 महिलांची सुटका

February 8, 2023
Pune Kasba Peth Bypoll Election | 21 candidates including 13 independents are in the fray for Kasba Peth by-election, deadline for withdrawal of nomination till Friday
state catogary

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी 13 अपक्षांसह 21 उमेदवार रिंगणात, शुक्रवारपर्यंत उमेदवारी माघारीची मुदत

February 8, 2023
Pune PMC News | Despite the opposition of the villagers, the process of excluding the villages of Fursungi and Uruli Deva of the Municipal Corporation under the pressure of the government; The proposal to exclude both the villages was approved in the City Reform Committee
state catogary

Pune PMC News | ग्रामस्थांच्या विरोधानंतरही शासनाच्या दबावाखाली महापालिकेची फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावे वगळण्याची प्रक्रिया सुरू; शहर सुधारणा समितीमध्ये दोन्ही गावे वगळण्याचा प्रस्ताव मंजूर

February 8, 2023
Pune Kasba Peth Bypoll Election | 21 candidates including 13 independents are in the fray for Kasba Peth by-election, deadline for withdrawal of nomination till Friday
state catogary

Pune Chinchwad Bypoll Election | चिंचवडमध्ये ‘आप’च्या उमेदवारासह 7 उमेदवारांचे अर्ज बाद, 33 उमेदवारांचे अर्ज वैध; जाणून घ्या कोणाचे अर्ज वैध/अवैध

February 8, 2023
Indrani Balan Winter T-20 League | 2nd 'Indrani Balan Winter T20 League' Championship Cricket Tournament; Winning performance by Eon Warriors, Game Changers teams !!
क्रिडा

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; इऑन वॉरीयर्स, गेम चेंजर्स संघांची विजयी कामगिरी !!

February 8, 2023
 Mundhwa Premier League Cricket Tournament | Mundhwa Premier League Cricket Tournament Maharana Royals won the title
state catogary

Mundhwa Premier League Cricket Tournament | ‘मुंढवा प्रिमिअर लीग’ क्रिकेट स्पर्धा ! महाराणा रॉयल्स् संघाला विजेतेपद

February 8, 2023
Next Post
Pune Pimpri Chinchwad Crime | A woman was molested by making obscene comments, and her husband was brutally beaten when he asked for a jab; Incidents in Dehu Road area

Pune Pimpri Crime | गैरवर्तन करून महिलेचा विनयभंग; देहूरोड येथील घटना

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In