पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Police Inspector Transfer | पुणे पोलीस (Pune Police) दलातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील (Koregaon Park Police Station) वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पांडुरंग शिंदे (Senior Inspector of Police Dilip Pandurang Shinde) यांची सर्वसाधारण बदल्यांतर्गत बदली (Police Inspector Transfer) करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांची पिंपरी चिंचवड आयुक्तालयात (Pimpri Chinchwad Commissionerate) बदली करण्यात आली आहे. आता कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक पदी राजेंद्र मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राजेंद्र मोहिते यांच्या नियुक्तीचे आदेश अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) जालिंदर सुपेकर (Addl CP Dr. Jalindar Supekar) यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांच्या मान्यतेने मंगळवारी (दि.17) काढले. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील दिलीप शिंदे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी पुणे मनपा अतिक्रमण विभागात (Pune Municipal Encroachment Division) कार्यरत असणारे राजेंद्र नारायणराव मोहिते (Rajendra Narayanrao Mohite) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Web Title :- Rajendra Mohite as Senior Inspector of Police Koregaon Park Police Station
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
MNS Vs Sambhaji Brigade | प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं पाठवली थेट ‘कृष्णकुंज’वर; वाद चिघळणार ?