• Latest
raj thackeray on dahihandi corona restrictions in maharashtra lockdown in maharashtra

Raj Thackeray | ‘चंद्रकांत पाटलांना भाषणाच्या क्लिप पाठवल्या नाही, बैल मुततो तशा भूमिका मी बदलत नाही’

July 29, 2021
Natural Blood Purifiers | natural blood purifiers home remedies to purify blood or tips to detoxify your blood naturally

Natural Blood Purifiers | रक्त स्वच्छ करण्यासाठी औषध नाही अवलंबा हे 7 घरगुती उपाय, आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या होतात दूर

August 10, 2022
Kolhapur Crime | police naik who demanded a bribe of one crore from the farmer arrested by sangli acb

Kolhapur Crime | पुण्यातील शेतकऱ्याकडे तब्बल 1 कोटीची लाच मागणारा बडतर्फ पोलीस नाईक गजाआड, ‘या’ प्रकरणात पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 10, 2022
Maharashtra Cabinet Expansion | Maharashtra political news bjp opposed to three ministers sworn from the shinde group

Maharashtra Cabinet Expansion | …म्हणून शिंदे गटातील शपथ घेतलेल्या या 3 मंत्र्यांना भाजपचा होता कडाडून विरोध

August 10, 2022
  BJP Vs Shivsena | sushil modi tell why bjp break shivsena in maharashtra amid bihar political crisis

BJP Vs Shivsena | …म्हणून महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना फोडली, भाजप नेत्याचा मोठा खुलासा

August 10, 2022
Devendra Fadnavis | bjp does not threaten allies devendra fadnavis reply to sharad pawar statement maharashtra political news

Devendra Fadnavis | भाजप मित्रपक्षाला हळूहळू संपवतो, शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘शरद पवारांचं दु:ख वेगळं’

August 10, 2022
Bachu Kadu Meet CM Eknath Shinde | bachu kadu displeased on eknath shinde cabinet expansion met eknath shinde as he was not given a place in the cabinet

Bachu Kadu Meet CM Eknath Shinde | बच्चू कडू नाराज, ’CM शिंदेंनी शब्द दिलेला, बनवायला हवे होते’; एकनाथ शिंदेंची घेतली भेट

August 10, 2022
Shivsena | shivsena uddhav thackeray ambadas danve opposition leader vidhan parishad

Shivsena | सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीआधी उद्धव ठाकरे गटाला दिलासा, विधान परिषदेत विरोधी पक्ष म्हणून मान्यता

August 10, 2022
CM Eknath Shinde | information is coming out that some mlas of the shinde faction feel injustice in the cabinet expansion

CM Eknath Shinde | नाराजी नाट्य ? 6 ते 7 वजनदार आमदार एकनाथ शिंदेंना वैयक्तिकरीत्या भेटले अन्

August 10, 2022
Pune Crime | married woman is raped for a year when her husband is not at home a case has been registered against the relative and arrested lonikand police station

Pune Crime | धक्कादायक! पती घरात नसताना नातेवाईक तरुणाकडून विवाहितेवर वर्षभर बलात्कार, फोटो व्हायरल करण्याची धमकी

August 10, 2022
 Pune Crime | Young woman commits suicide due to psychological distress after demanding money lent; Incidents in Chandannagar-Kharadi area

Pune Crime | हात उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मानसिक त्रासामुळे तरुणीची आत्महत्या; चंदननगर-खराडी परिसरातील घटना

August 10, 2022
Shivsena | CM eknath shinde ministers should put photos of lakhoba lokhande in the hall shiv sena strongly criticizes the cabinet

Shivsena | मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत ?, शिवसेनेच्या मुखपत्रातून मंत्रिमंडळावर टीकास्त्र

August 10, 2022
Pune Crime | A case has been registered against a mill owner in Chandannagar area for tampering with the license

Pune Crime | परवान्यामध्ये खाडाखोड केल्याने चंदननगर परिसरातील गिरणी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

August 10, 2022
Wednesday, August 10, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Raj Thackeray | ‘चंद्रकांत पाटलांना भाषणाच्या क्लिप पाठवल्या नाही, बैल मुततो तशा भूमिका मी बदलत नाही’

in पुणे, राजकारण, राजकीय
0
raj thackeray on dahihandi corona restrictions in maharashtra lockdown in maharashtra

file photo

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – माझ्या भूमिका स्पष्ट असतात. बैल मुततो तशा मी भूमिका बदलत नाही अशा प्रखर शब्दात राज ठाकरे (Raj Thackeray) यांना स्पष्ट केले आहे. ते पुण्यातील (Pune) पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने भाजप-मनसे युती (BJP-MNS alliance) होणार अशी चर्चा होती. यासंदर्भात माहिती देताना राज ठाकरे यांनी भाषणाच्या क्लिप चंद्रकांत पाटील यांना पाठवल्या नसल्याचा दावा केला आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

तर तुम्हाला क्लिप पाठवतो
पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांना 100 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप (video clips) पाठवली नाही. मी बोललो होतो क्लिप पाठवेन. त्यांना कोणी पाठवल्या माहिती नाही. त्यांना याबाबत विचारणार आहे. माझं भाषण हिंदीत होते. ते हिंदी भाषिकांना आवडले. तुम्हाला समजले नसेल तर तुम्हाला पाठवतो. असं मी चंद्रकांत पाटलांना म्हणालो होतो. त्यावर त्यांनी मला पाठव, मला ऐकायला आवडेल असे म्हणाले होते. त्यानंतर मुंबईत आल्यावर मी एकदोन जणांशी चर्चा केली. त्यापैकी एकाने पाठवली असेल की नाही ते विचारतो, असे राज ठाकरे म्हणाले.

बैल मुतल्यासारखा मी विचार करत नाही
मनसेने परप्रांतियांविषयीची भूमिका स्पष्ट केली तर मनसे सोबतच्या युतीबाबत विचार करुन असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते.
यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, भूमिका काय स्पष्ट करायच्या.
माझ्या भूमिका स्पष्ट आहेत. माझ्या भाषणात बैल मुतल्यासारखा मी विचार करत नाही.
बैल उभ्या उभ्या चालता चालता मुततो. तसा विचार मी करत नाही.
माझ्या भूमिका आजपर्यंत मांडल्या त्या अत्यंत स्पष्ट आहेत.
त्या देशाच्या हिताच्या आहेत आणि महाराष्ट्राच्या (Maharashtra) देखील.
त्यात प्रत्येक राज्यांनी आपली भूमिका कशी निभावी पाहिजे. काय काय गोष्टी केल्या पाहिजेत.
तुम्ही आमच्यावर आक्रमण करु नका आम्ही तुमच्यावर करणार नाही.
आसाम (Assam) आणि मिझोराममध्ये (Mizoram) सध्या तेच सुरु आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

Web Title :- Raj Thackeray | i didnt send my speech video clips to bjp leader chandrakant patil says raj thackeray

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Facebook | फेसबुकवरील एका चुकीच्या टॅगमूळे पतीची ‘पोलखोल’, पत्नीला समजलं ‘गुपित’ आणि घटस्फोटाचे ‘खरे’ कारण

Maharashtra Rains | राज्यात पावसामुळे आठवड्यात 213 जणांचा मृत्यू तर 61280 पाळीव जनावरे मृत्युमुखी; 435879 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

Pune Corporation | नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांतील मिळकतींचा ‘कर आकारणीचा ’ प्रस्ताव अंतिम टप्प्यात

Tags: Assambabasaheb purandareBJPBJP-MNS allianceChandrakant PatilDevendra FadnavisMaharashtraMizorammnsPress conferencepunePune NewsRaj ThackerayVideo clipsआसामचंद्रकांत पाटीलदेवेंद्र फडणवीसपत्रकार परिषदबाबासाहेब पुरंदरेभाजपभाजप-मनसे युतीमहाराष्ट्रमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामिझोराममध्येराज ठाकरें
Previous Post

Gold Price Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले, जाणून घ्या आजचे दर

Next Post

Pegasus | पेगासस प्रकरणावरून संजय राऊत यांचा केंद्रावर निशाणा; म्हणाले – ‘मोदी सरकारच्या हातात देश असुरक्षित’

Related Posts

Maharashtra Cabinet Expansion | Maharashtra political news bjp opposed to three ministers sworn from the shinde group
ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion | …म्हणून शिंदे गटातील शपथ घेतलेल्या या 3 मंत्र्यांना भाजपचा होता कडाडून विरोध

August 10, 2022
  BJP Vs Shivsena | sushil modi tell why bjp break shivsena in maharashtra amid bihar political crisis
इतर

BJP Vs Shivsena | …म्हणून महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना फोडली, भाजप नेत्याचा मोठा खुलासा

August 10, 2022
Devendra Fadnavis | bjp does not threaten allies devendra fadnavis reply to sharad pawar statement maharashtra political news
ताज्या बातम्या

Devendra Fadnavis | भाजप मित्रपक्षाला हळूहळू संपवतो, शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘शरद पवारांचं दु:ख वेगळं’

August 10, 2022
Bachu Kadu Meet CM Eknath Shinde | bachu kadu displeased on eknath shinde cabinet expansion met eknath shinde as he was not given a place in the cabinet
ताज्या बातम्या

Bachu Kadu Meet CM Eknath Shinde | बच्चू कडू नाराज, ’CM शिंदेंनी शब्द दिलेला, बनवायला हवे होते’; एकनाथ शिंदेंची घेतली भेट

August 10, 2022
Shivsena | shivsena uddhav thackeray ambadas danve opposition leader vidhan parishad
ताज्या बातम्या

Shivsena | सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीआधी उद्धव ठाकरे गटाला दिलासा, विधान परिषदेत विरोधी पक्ष म्हणून मान्यता

August 10, 2022
CM Eknath Shinde | information is coming out that some mlas of the shinde faction feel injustice in the cabinet expansion
ताज्या बातम्या

CM Eknath Shinde | नाराजी नाट्य ? 6 ते 7 वजनदार आमदार एकनाथ शिंदेंना वैयक्तिकरीत्या भेटले अन्

August 10, 2022
Next Post
Pegasus | Sanjay Raut targets Center over Pegasus case; Says - 'country insecure in the hands of Modi government'.

Pegasus | पेगासस प्रकरणावरून संजय राऊत यांचा केंद्रावर निशाणा; म्हणाले - 'मोदी सरकारच्या हातात देश असुरक्षित'

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In