• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Raj Kundra | अखेर राज कुंद्रानं सोडलं मौन, अश्लील चित्रपट निर्मिती बाबत केला मोठा खुलासा

by Sikandar Shaikh
December 20, 2021
in bollywood news, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
 Raj Kundra | shilpa shetty husband raj kundra latest statement on pornography making case.

file photo

बहुजननामा ऑनलाइन टीम – Raj Kundra | बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि बिझनेसमॅन राज कुंद्रा (Raj Kundra) काही दिवसांपूर्वी पोलिसाच्या कोठडीत होता. राज कुंद्रा हे अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचे पती असून, सध्या न्यायालयानं त्याला जामीन दिली आहे. त्याला अश्लील चित्रपटनिर्मिती (Raj Kundra Pornography Case) केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. परंतु जामीन मिळाल्यानंतर मात्र त्यानी अश्लील चित्रपट निर्मित प्रकरणाबद्दल मौन धारण केलं होतं.

 

राज कुंद्रानं (Raj Kundra) नुकतंच एका निवेदनमध्ये आपला मौन सोडलं आहे. तो म्हणाला, ‘घडलेल्या या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसून, आयुष्यात कोणत्याही पॉर्नोग्राफी निर्मितीमध्ये किंवा वितरणात माझा सहभाग नाही’ असं म्हटलं आहे. पुढे राज म्हणाला, “घडलेला सगळा प्रकार मला बदनाम करण्याचा एक मोठा कट होता. त्यामुळे या प्रकरणाबद्दल मी सध्या काहीही बोलू शकत नाहीये. संबंधित खटल्यातील सुनावणीला मी तोंड देणार असून, मला नक्कीच न्याय मिळेल. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे आणि शेवटी न्यायालयात सत्याचाच विजय होईल. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे सोशल मीडिया आणि माझ्या कुटुंबानी मला आधीच दोषी ठरवले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून मला विविध प्रकारचा मानसिक त्रास होत आहे. तसेच माझ्या बद्दल नकारात्मकता पसरून मला खूप प्रमाणात ट्रोल केलं जातय. त्यामुळे सर्वप्रथम सोशल मीडियाकडून सुरू असलेलं ट्रोल बंद करावं आणि माझ्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होऊ नये, अशी आशा आहे.”

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

दरम्यान, राज कुंद्रा म्हणाला, “माझे कुटुंब माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाच आहे.
तर सध्या इतर सर्व गोष्टी माझ्यासाठी गौण आहेत. मला पूर्णपणे विश्वास आहे की घटनेनं प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे.
त्यामुळे माझा अधिकार अबाधित राहावा, अशी इच्छा आहे.” तर राजचं केलेलं हे वक्तव्य सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे.
चित्रपटनिर्मिती प्रकरणांमध्ये राज (Raj Kundra) दोषी असल्यास, नक्कीच त्याचावर कारवाई करण्यात येईल. मात्र यामध्ये सहभाग असल्यास लवकरच तो या समस्यांमधून मोकळा होईल.

 

 

Web Title :- Raj Kundra | shilpa shetty husband raj kundra latest statement on pornography making case.

 

Urfi Javed Bold | उर्फी जावेदचे मोनोकनी घातलेले फोटो पाहून नेटकऱ्यांनी केली चक्क मिया खलिफासोबत तुलना; म्हणाले – ‘जाऊन पॉर्न व्हिडिओ बनव’

Sanjay Raut | संजय राऊतांचा गृहमंत्री अमित शहांवर पलटवार, म्हणाले – ‘हॉटेल ब्लू सीमध्ये काय ठरलं होतं?’

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी सांगितलं विजयाचं गूढ; म्हणाले – ‘आसाममध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मुस्लीम आमदार असायचे, पण अमित शाहांनी…’

CP Sadanand Date | सदानंद दातेंच्या ‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी’ या पुस्तकाचे प्रकाशन; डॉ. अभय बंग म्हणाले – ‘सत्तेच्या संगीत खुर्चीमध्ये पोलिसांपुढे लोकशाही टिकविण्याचे आव्हान’

Tags: Actress Shilpa ShettyarrestedbollywoodBollywood Newsbusinessman Raj KundraCourtFamous ProducerPolice cellPornographerPornographypornography making caseRaj Kundrashilpa shetty husbandsocial mediatrollsअटकअभिनेत्री शिल्पा शेट्टीअश्लील चित्रपटनिर्मितीट्रोलन्यायालयपॉर्नोग्राफीपोलिस कोठडीप्रसिद्ध निर्माताबिझनेसमॅन राज कुंद्राबॉलीवूडसोशल मीडिया
Previous Post

Urfi Javed Bold | उर्फी जावेदचे मोनोकनी घातलेले फोटो पाहून नेटकऱ्यांनी केली चक्क मिया खलिफासोबत तुलना; म्हणाले – ‘जाऊन पॉर्न व्हिडिओ बनव’

Next Post

Pune Crime | मौजमजेसाठी दुचाकी चोरणार्‍या दोघांना पुण्याच्या गुन्हे शाखेकडून अटक, 3 लाखांच्या 9 वाहने जप्त

Next Post
Pune Crime | Pune Police Crime Branch arrests two for stealing two-wheeler for fun, seizes 9 vehicles worth Rs 3 lakh.

Pune Crime | मौजमजेसाठी दुचाकी चोरणार्‍या दोघांना पुण्याच्या गुन्हे शाखेकडून अटक, 3 लाखांच्या 9 वाहने जप्त

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

 Raj Kundra | shilpa shetty husband raj kundra latest statement on pornography making case.
bollywood news

Raj Kundra | अखेर राज कुंद्रानं सोडलं मौन, अश्लील चित्रपट निर्मिती बाबत केला मोठा खुलासा

December 20, 2021
0

...

Read more

MP Udayanraje Bhosale | लाल महाल लावणी प्रकरण ! खा. उदयनराजेंचा थेट इशारा; म्हणाले – ‘…तर आम्ही खपवून घेणार नाही’

6 days ago

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

6 days ago

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

6 days ago

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

4 days ago

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

6 days ago

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat