अलीकडेच राज कुंद्रानं आपल्या पॉर्नोग्राफीच्या (Raj Kundra Pornography Case) प्रकरणाबद्दल सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता त्याची पत्नी शिल्पा शेट्टीने त्याला सपोर्ट केला आहे. शिल्पानं सोशल मीडियावरील तिच्या (Shilpa Shetty) ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट केला आहे. त्यामध्ये तिनं लिहिलं की, ‘सत्य कधीही बदलू शकत नाही. तुम्ही कदाचित सत्याच्या पात्र नसेल, पण शेवटी सत्य समोर येतच असतं’. शिल्पानं केलेलं हे ट्विट युकेचे माजी प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल (Winston Churchill) यांचे आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, सोमवारी 20 डिसेंबरला राजनं (Raj Kundra) त्याला या प्रकारामध्ये अडकले असल्याचे सांगितलं होतं. तरी सोशल मीडियानं त्याला ट्रोल करून दोषी ठरवले आहे, असं तो म्हणाला. मात्र या वक्तव्यानंतर शिल्पा शेट्टीनं त्याला सपोर्ट केला आहे. त्याला आपल्यावर लावलेल्या अश्लील व्हिडिओच्या सर्व आरोपांना विरोध केला असून, सध्या पॉर्नोग्राफीच्या प्रकरणात त्याला सुप्रीम कोर्टनं जामीन दिला आहे.
Web Title :- Raj Kundra Pornography Case | shilpa shetty tweeted on raj kundra statement on pornography case
Kiara Advani-Sidharth Malhotra | कियारा आणि सिद्धार्थ 2022 मध्ये त्यांचे नाते करणार ऑफिशअल?
Janseva Foundation Katraj | पुण्याच्या कात्रज येथील जनसेवा फौंडेशनने केला निराधार मुलीचा विवाह