मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Raj Kundra Porn Film Case | पॉर्न प्रकरणात पोलिसांनी घेतलेल्या पोलीस कोठडीला आव्हान देणारी याचिका उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra Porn Film Case) याने मुंबई उच्च न्यायालयात केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पॉर्न फिल्म प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) राज कुंद्रा याला अटक केली होती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी त्याला पोलीस कोठडी मंजूर केली होती. या पोलीस कोठडीविरोधात राज कुंद्रा याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपल्याला बेकायदेशीरपणे अटक करुन पोलीस कोठडीत ठेवल्याचा दावा त्याने केला होता़ उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळताना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी कायदाच्या कसोटीवर आधारीत पोलीस कोठडी दिली आहे. त्यात हस्तक्षेप करण्याची जरुरी नसल्याचे म्हटले आहे.
Web Title :- Raj Kundra Porn Film Case | Raj Kundra’s plea challenging police custody in porn case rejected
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
AK 47 | जम्मू काश्मीरमधील बडगाम येथील चकमकीत एक दहशतवादी ठार
Android यूजर्सने व्हावे सावध, तुमच्या फोनची स्क्रीन रेकॉर्ड करत आहे हे अॅप