पुणे (Pune) शहराला पाणी पुरवठा करणार्या खडकवासला प्रकल्पात (khadakwasla dam) गेल्या २४ तासात तब्बल एक TMC हून अधिक पाणीसाठा वाढला आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये मिळून आज सकाळपर्यंत १२.२४ टीएमसी पाणीसाठा झाला असून तो एकूण ४१.९९ टक्के झाला आहे. काल याच वेळी हा पाणीसाठा ३७.८३ टक्के इतका होता.
कृष्णा (krishna backwater) खोर्यातील १३ धरण क्षेत्रातही दमदार पावसाने हजेरी लावली असून धरणातील पाणी साठ्यात वेगाने वाढ होत आहे. महाबळेश्वर (mahabaleshwar) येथे गेल्या २४ तासात १४० तर नवजा येथे १४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरण (koyna dam) क्षेत्रात १०९ मिमी पाऊस पडला. धरणातील पाणीसाठी ५२.१६ टक्के झाला आहे. गेल्या २४ तासात धरणातील सव्वतीन टक्के वाढ झाली आहे. राधानगरी परिसरात (radhanagari dam) १३० मिमी, कासारी (kasari dam) १७४, दुधगंगा (dudhganga dam) ७७, वारणावती (warnawati)६८, धोम बलकवडी (dhom balkawadi) ६७, तुळशी धरण (tulshi dam) परिसरात १०७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे.