बहुजननामा ऑनलाइन टीम – Railway Recruitment 2021 | दक्षिण पूर्व रेल्वेकडून अप्रेंटिसच्या विविध पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. या भरतीसाठी (Railway Recruitment 2021) पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी अधिसुचना जारी करण्यात आली आहे. प्रशिक्षण स्लॉट खरगपूर, रांची, चक्रधरपूर, टाटा आणि इतर ठिकाणी आधारित असणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या.
पदे –
– पेंटर,
– मशिनिस्ट,
– इलेक्ट्रिशियन,
– केबल जॉइंटर,
– फिटर,
– वेल्डर,
– रेफ्रिजरेटर
– एसी मेकॅनिक
रिक्त पदांची संख्या –
– खडगपूरमध्ये – 972
– चक्रधरपूरमध्ये – 413
– आद्रामध्ये 213
– रांचीमध्ये 80
– सिनी – 107
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शैक्षणिक पात्रता –
– उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह मॅट्रिक उत्तीर्ण केलेले असावे आणि त्याच्याकडे ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र देखील असावे. (Railway Recruitment 2021)
वयाची अट –
– 1 जानेवारी 2022 रोजी व्यक्तीचे वय किमान 15 वर्षे आणि 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, नियमांनुसार विशिष्ट वयोमर्यादेची परवानगी आहे.
– SC/ST उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा 5 वर्षांनी शिथिल आहे.
– OBC उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा 3 वर्षांनी शिथिल आहे.
कसा कराल अर्ज?
– रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या वेबसाइटला rrcser.co.in भेट द्या.
– नोंदणी’ लिंकवर जा.
– नोंदणी फॉर्ममध्ये तपशील भरा
– फोटो, स्वाक्षरी यासारखी कागदपत्रे अपलोड करा
– तुम्ही ‘सबमिट’ वर क्लिक करताच नोंदणी केली जाईल
– अर्ज डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट तुमच्याकडे ठेवा
अर्ज शुल्क – 100 रुपये
निवड प्रक्रिया –
शैक्षणिक पात्रतेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीद्वारे उमेदवारांची निवड (रेल्वे भर्ती 2021) केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट www.rrcser.co.in वर जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – www.rrcser.co.in
सविस्तर माहितीसाठी – 15 नोव्हेंबर 2021 ते 14 डिसेंबर 2021.
Web Title :- Railway Recruitment 2021 | railway recruitment 2021.
Sara Tendulkar | सारा सचिन तेंडुलकरचं मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल (व्हिडीओ)
Covid Jab | बिहारमध्ये PM मोदी-सोनिया-प्रियंकाने घेतला कोरोनाचा डोस! आरोग्य विभागाचा अजब खेळ