• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

शिवप्रेमींमध्ये आनंद ! रायगडाचा रोपवे सुरु करण्याचे आदेश

by Sikandar Shaikh
November 23, 2020
in ताज्या बातम्या
0

महाड : बहुजननामा ऑनलाइन – लॉकडाऊन आणि जागेच्या वादात अडकलेला रायगड येथील रोपवे खुला करण्याचा आदेश महाड न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे शिवप्रेमी आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनलॉक नंतर रायगड किल्ला पाहण्यासाठी पर्यटक येऊ लागले. मात्र रोपवे बंद असल्याने पर्यटकांची गैरसोय होत होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला पाहण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र रायगडावर जाण्यासाठी १ हजार ४०० पायऱ्या आणि खडतर अंतर पायी पार करणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ व्यक्ती, लहानमुले तसेच सर्वसामान्यांना रायगड सहज पाहता यावा यासाठी १९९६ मध्ये रोपवे तयार करण्यात आला. यामुळे केवळ ४ मिनिटात अनेकांना रायगडावर पोहोचणे शक्य झाले.

या रोपवेमुळे रायगडावरील पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली. व्यवसाय वाढले. मात्र लोकडाऊनमुळे आठ महिने रायगड किल्ला आणि व्यवसाय बंद होते. याकाळात व्यावसायिकांची मोठी गैरसोय झाली. अनलॉकनंतर पर्यटन स्थळे खुली असताना रायगड व पाचाड अशी संरक्षित स्थळे मात्र बंद होती. याबाबत रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याचे आदेश दिले होते. किल्ला पर्यटकांसाठी खुला झाला, तरीही रोपवे मात्र बंद होता. त्याच दरम्यान रोपवे जागेच्या वादात सापडला. हिरकणी वाडी येथील औकिरकर कुटुंबीयांनी रोपवेच्या जागेवर आपला हक्क सांगत या ठिकाणी पर्यटकांना आणि रोपवे प्रशासकांना मज्जाव केला होता. त्यानंतर रायगड रोपवे प्रशासनाने म्हणजेच जोग इंजिनीअरिंग कंपनीने रोपवे सुरू करण्याबाबत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यानंतर रायगडावर येणाऱ्या पर्यटकांसह शिवप्रेमींचे हित लक्षात घेऊन महाड न्यायालयाने रायगड रोपवे खुला करण्याचे आदेश दिले आहेत. रोपवे प्रशासनाकडून ऍड. नितीन आपटे व जयश्री दोसी यांनी न्यायालयामध्ये बाजू मांडली होती.

दुरुस्तीनंतर रोपवे सेवेत
रायगड रोपवेच्या जागेबाबत औकिरकर कुटुंब आणि रोपवेमध्ये असलेला वाद न्यायालयांमध्ये प्रलंबित आहे. रोपवेच्या देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण करून लवकरच तो पर्यटकांसाठी खुला केला जाईल. असे व्यवस्थापक राजेंद्र खातो यांनी सांगितले.

नवीन रोपवेसाठी ५० कोटींची तरतूद
रायगड संवर्धन विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगडाच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. या कामांमध्ये ५० कोटी रुपयांची तरतूद ही नवीन रोपेसाठी करण्यात आली आहे. रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी लवकरच नवा रोपे उभारला जाईल. असे रायगड संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

Tags: latest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiLockdownMahadMahad Courtmarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaMP sambhaji rajeNews in MarathiRaigadRaigad Conservation AuthorityRaigad FortRopewaytodays latest newstodays marathi newsTouristunlockअनलॉकखासदार संभाजीराजेपर्यटकमहाडमहाड न्यायालयरायगडरायगड किल्लारायगड संवर्धन प्राधिकरणरोपवेलॉकडाऊन
Previous Post

वाट चुकलेल्या पर्यटकांना देवदूत भेटला !

Next Post

10 वी पाससाठी इंडियन कोस्ट गार्डमध्ये नौकारीची संधी, 47 हजारपेक्षा जास्त पगार

Next Post

10 वी पाससाठी इंडियन कोस्ट गार्डमध्ये नौकारीची संधी, 47 हजारपेक्षा जास्त पगार

Australia
ताज्या बातम्या

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -    २७ नोव्हेंबरपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधातआंदोलन करत आहेत. शेतकरी कृषी...

Read more
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
Oppo

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
Tragic death

Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

January 27, 2021
ration card

कामाची गोष्ट ! आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

January 27, 2021
pregnant Kareena Kapoor

Video : 8 महिन्यांची प्रेग्नंट करीना कपूर झाली ट्रोल ! लोक म्हणाले – ‘हेच पाहणं बाकी होतं’

January 27, 2021
Pune Rural News

Pune Rural News : शिरूरमध्ये युवकावर गोळीबार करणार्‍यांना LCB नं घेतलं ताब्यात, ग्रुपचं वर्चस्व वाढविण्यासाठी केला होता हल्ला

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

डोनाल्ड ट्रम्पचं राष्ट्राध्यक्ष जो बाईडन यांच्यासाठी 5 शब्दांचं पत्र व्हायरल, जाणून घ्या सत्य

7 days ago

उच्चशिक्षित दाम्पत्याने केली 2 मुलींची हत्या, मृतदेहाशेजारीच नाचत होती आई, अटकेनंतर म्हणाली – ‘मीच मानवरुपातील कोरोना’

19 hours ago

1 फेब्रुवारीपासून होणार हे मोठे बदल, होऊ शकतो तुमच्या खिशावर थेट परिणाम

18 hours ago

Pune News : ‘कुणाच्या किती बायका, कुणी किती मुलं लपवली, सांगू का ?’ अजित पवारांनी भाजप नेत्यांना खडसावलं

3 days ago

Jalgaon News : जबरी चोरीच्या गुन्ह्यात झाली होती अटक, जामिनावर बाहेर आला आणि त्यानंतर खून झाला

3 days ago

रोहित पवारांकडून शेतकर्‍यांना भडकावण्याचा प्रयत्न, भाजप नेते नीलेश राणेंची टीका

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat