• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

PVC Aadhaar Card मागवणं झालं एकदम सोपं, एका ऑर्डरमध्ये येईल संपूर्ण कुटुंबाचं कार्ड; जाणून घ्या

by nageshsuryavanshi
January 28, 2022
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
PVC Aadhaar Card | how to order pvc aadhaar card on one order check process

File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PVC Aadhaar Card | भारतातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड अनिवार्य आहे. कोणत्याही खासगी (Private) किंवा शासकीय कामासाठी (Government Work) आधार कार्ड क्रमांक मागितला जातो. ओळखपत्र (Identity Card), अ‍ॅड्रेस प्रूफ (Address Proof) म्हणून आधार कार्ड गरजेचं आहे. त्यामुळे अनेकजण आधार कार्ड जवळ बाळगतात. आधार कार्ड सोबत असले तरी ते हरवण्याची भीती असते. त्यामुळे अशावेळी PVC Aadhaar Card वापरणे फायद्याचं ठरतं.

पोलिविनाईल क्लोराईड (PVC) कार्ड ATM किंवा Credit Card प्रमाणे दिसतं. त्यामुळे हे सहजपणे आपल्या खिशात, वॉलेटमध्ये ठेवणं सोपं जात. घरबसल्या आपल्या मोबाईलच्या मदतीने पीव्हीसी आधार कार्ड मागवता येते यासाठी UIDAI ने महत्त्वाची माहिती ट्विटद्वारे शेअर केली आहे.

एका मोबाईल नंबरवरुन तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर करु शकता. सहजपणे संपूर्ण कुटुंबातील व्यक्तीचे पीव्हीसी आधार कार्ड ऑनलाइन मागवता येईल. यासाठी 50 रुपये खर्च येतो. यात स्पीड पोस्टचा (Speed Post) खर्चही जोडलेला आहे. हे कार्ड मागवण्याची पद्धतही सोपी आहे.

 

#OrderAadhaarPVC
You can use any mobile number to receive #OTP for #authentication, regardless of the registered mobile number with your #Aadhaar. So, one person can order Aadhaar PVC cards online for the whole family.
Follow the link https://t.co/G06YuJBrp1 to order now. pic.twitter.com/uwELWteYOT

— Aadhaar (@UIDAI) January 27, 2022

असे मागवा PVC Aadhaar Card

– सर्वात आधी UIDAI ची अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in ओपन करा.

– त्यानंतर My Aadhaar Section मध्ये Order आधार पीव्हीसी कार्ड वर क्लिक करा.

– Order Aadhaar PVC Card वर क्लिक केल्यानंतर 12 अंकी आधार नंबर किंवा 16 अंकी वर्च्युअल आयडी (Virtual ID) अथवा 28 अंकी EID टाकावा लागेल. या तीनपैकी कोणताही एक नंबर टाकू शकता.

– आधार नंबर टाकल्यानंतर खाली कॅप्चा कोड (CAPTCHA Code) टाका किंवा Send OTP वर क्लिक करा.

– रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर सबमिटवर क्लिक करा.

– आता PVC Card Preview कॉपी येईल. इथे आधारचे डिटेल्स ही दिसतील.

– जर तुमचा मोबाईल नंबर आधारमध्ये रजिस्टर्ड नसेल, तर Request OTP समोर असलेल्या एका ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर टकून Send OTP वर क्लिक करा.

– OTP आल्यानंतर शेवटी पेमेंट ऑप्शन येईल. याठीकाणी 50 रुपये जमा करावे लागतील.
त्यानंतर आधार PVC ऑर्डर होईल. ऑर्डर झाल्यानंतर 15 दिवसात स्पीड पोस्टने आधार कार्ड तुमच्या घराच्या पत्त्यावर येईल.

Web Title :- PVC Aadhaar Card | how to order pvc aadhaar card on one order check process

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये दररोज 70 रुपये गुंतवून मिळवू शकता दीड लाख रुपये, जाणून घ्या

BSNL | वर्षभराचा स्वस्तात बेस्ट प्लॅन्स ! अनलिमिटेड डाटा, कॉलिंग, SMS सह आणखी काही सुविधा; जाणून घ्या

Blood Sugar | बटाटा खाल्ल्याने वाढू शकते का ब्लड शुगर? जाणून घ्या काय आहे सत्य

Tags: Address Proofcaptcha codecredit cardgovernment workidentity cardMy Aadhaar sectionOrder Aadhaar PVC Cardorder check processorder pvc aadhaar cardPolyvinyl ChlorideprivatePVCpvc aadhaar cardPVC Card PreviewSend OTPSpeed PostUIDAIVirtual IDअ‍ॅड्रेस प्रूफआधार कार्डओळखपत्रकॅप्चा कोडखासगीपीव्हीसी आधार कार्डपोलिविनाईल क्लोराईडवर्च्युअल आयडीशासकीय कामस्पीड पोस्ट
Previous Post

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये दररोज 70 रुपये गुंतवून मिळवू शकता दीड लाख रुपये, जाणून घ्या

Next Post

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घट; जाणून घ्या लेटेस्ट भाव

Next Post
Gold Silver Price Today | gold silver prices fall sharply find out today rate 29 january 2022

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घट; जाणून घ्या लेटेस्ट भाव

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

traders-and-shopkeepers-in-pune-oppose-lockdown-in-maharashtra-may-go-into-hc-against-thackeray-govt
ताज्या बातम्या

Lockdown ला पुण्यातील व्यापार्‍यांचा विरोध, उच्च न्यायालयात जाण्याचा दिला इशारा

April 14, 2021
0

...

Read more

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

2 days ago

Pune Crime | पुण्यात गॅस सिलेंडरचा काळा बाजार ! गुन्हे शाखेनं आवळल्या मुसक्या

3 days ago

ACB Trap On Lady Police Inspector | लाच प्रकरणी महिला पोलिस निरीक्षक ‘गोत्यात’, पोलिस हवालदार लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, पीआय मॅडमचा शोध सुरू

3 days ago

Raj Thackeray Ayodhya Tour Postponed | राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित; स्वत: ट्विटरवरुन दिली माहिती

3 days ago

Causes Of Share Market Crash | मोबाईलने शेअर बाजाराला बनवले जुगाराचा अड्डा, आता आणखी होऊ शकते घसरण – विजय केडिया

2 days ago

Diet Plan For Better Memory Sharp Mind | अधिक वेगवान मन आणि चांगली स्मरणशक्ती हवी आहे का? यासाठी ‘हा आहार घ्या

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat