पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Water Supply | तळजाई टाकीवरुन आंबेगाव पठार भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या 600 मिली मीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या तातडीचे दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी (दि.9) आंबेगाव पठार परिसराचा पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तर शुक्रवारी (10 मार्च) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता यांनी दिली.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
तळजाई टाकी – आंबेगाव पठार सर्व्हे नं. 17 ते 40
Web Title :- Pune Water Supply | Water supply to Ambegaon Plateau area of the city will be shut off on Thursday
हे देखील वाचा :
PMPML Strike | पीएमपीएमएलचा संप त्वरित मिटवा, आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी
Lingayat Samaj | महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन