• Latest
Pune Water Supply | The waterway was burst due to the work of double flyover on Karve Road The low pressure water supply on Deccan Prabhat Road was revealed

Pune Water Supply | कर्वे रस्त्यावरील दुहेरी उड्डाणपुलाच्या कामामुळे ‘फुटली’ होती जलवाहीनी ! डेक्कन, प्रभात रस्त्यावरील कमी दाबाने होणार्‍या पाणी पुरवठ्याचा उलगडा झाला

March 28, 2022
CM Eknath Shinde - Devendra Fadnavis | we will not break this friendship cm shinde in tweet of amruta wife of devendra fadnavis understand meaning

CM Eknath Shinde – Devendra Fadnavis | ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता यांच्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री शिंदे’, गाण्याचा समजून घ्या अर्थ

August 8, 2022
Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | ayurveda tips and exercise to improve eyesight

Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितल्या ‘या’ 5 सोप्या पद्धती

August 8, 2022
SEBI | sebi clearance for 28 companies to float ipos in fy23 big opportunity for investors

आता मिळणार जबरदस्त कमाईची संधी ! SEBI ने केले एक मोठे काम

August 8, 2022
Ginger-Sore Throat and Pain | ginger can help you to get rid of sore throat and pain know how to use it

Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

August 8, 2022
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
CM Eknath Shinde | viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet

CM Eknath Shinde | ‘एकनाथ कुठं आहे ? ‘उपमुख्यमंत्री जातात तेव्हा पहिल्या रांगेत अन्…’ दिल्लीतील ‘तो’ फोटो व्हायरल

August 8, 2022
Pune Crime | 52 lakh fraud of five persons on the pretext of giving row house

Pune Crime | रो हाऊस देण्याच्या बहाण्याने पाच जणांची 52 लाखांची फसवणूक; विमाननगर परिसरातील घटना

August 8, 2022
Monday, August 8, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Water Supply | कर्वे रस्त्यावरील दुहेरी उड्डाणपुलाच्या कामामुळे ‘फुटली’ होती जलवाहीनी ! डेक्कन, प्रभात रस्त्यावरील कमी दाबाने होणार्‍या पाणी पुरवठ्याचा उलगडा झाला

पाणी पुरवठ्याच्या तक्रारींसाठी ‘हेल्पलाईन’ सुरू

in ताज्या बातम्या, पुणे, महत्वाच्या बातम्या
0
Pune Water Supply | The waterway was burst due to the work of double flyover on Karve Road The low pressure water supply on Deccan Prabhat Road was revealed

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Water Supply | कर्वे रस्त्यावरील (Karve Road) दुहेरी उड्डाणपुलाचे काम करताना खोदाईच्यावेळी फुटलेल्या पाईपलाईनमुळे डेक्कन परिसर (Deccan Gymkhana) व प्रभात रस्ता (Prabhat Road, Pune) परिसरात मागील अनेक महिन्यांपासून पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. महापालिकेच्या (Pune Corporation) पाणी पुरवठा विभागाने (PMC Water Supply Department) काल रात्री उशिरापर्यंत ही पाईपलाईन दुरूस्त केल्याने पाणी पुरवठा पुर्ववत होण्याची चिन्हे दिसत आहेत. (Pune Water Supply)

डेक्कन व प्रभात रस्ता परिसरामध्ये मागील काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या परिसरात चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचेही (PMC 24×7 Water Supply Project) काम सुरू असल्याने नवीन लाईन्स टाकूनही कमीच दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने महापालिकेचे अधिकारीही हैराण होते. दरम्यान, मागील आठवड्यात शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole) यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी आंदोलनही सुरू केले आहे.

तर खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी तर कालवा समितीच्या बैठकीतून विस्कळीत पाणी पुरवठ्यावरून सभात्याग करत आंदोलनाचा इशारा दिला. एवढेच नव्हे तर काल महापालिका आयुक्तांच्या (PMC Commissioner Vikram Kumar) मॉडेल कॉलनीतील निवासस्थानी देखिल धडक देत बंगल्यात तरी पुरेशा दाबाने पाणी येतेय का ? याची पाहाणी केली. (Pune Water Supply)

दरम्यान, महापालिकेच्या अधिकार्‍यांनी या परिसराला ज्या एसएनडीटी जलकेंद्रातून (SNDT Water Station) पाणी पुरवठा होतो, तेथपासून तपासणी सुरू केली होती. त्यावेळी एसएनडीटी कडून कर्वे रस्त्याने येउन प्रभात रस्त्याकडे जाणार्‍या वाहीनीतून मोठ्याप्रमाणावर गळती होत असल्याचे निदर्शनास आले. नळ स्टॉप चौकातील मेट्रोसाठीच्या दुहेरी उड्डणपुलाजवळील पावसाळी गटारातून मोठ्याप्रमाणावर पाणी वाहत असल्याचे अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले.

महामेट्रोच्या वतीने हा पूल उभारण्यात आला आहे. पुलाचे काम करताना एक वाहीनी फुटल्याने ही गळती झाल्याचे समोर आल्यानंतर तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. रात्री दोन वाजता दुरूस्तीचे काम पुर्ण झाले, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरूद्ध पावसकर (Superintendent Engineer Aniruddha Pawaskar) यांनी सांगितले.

कर्वे रस्त्यावर कलमाडी हाउसजवळील (Kalmadi House) वॉल्वची देखिल दुरूस्ती करण्यात आली आहे. तसेच प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक ६ मध्येही वाहीनीमध्ये कापड अडकल्याने पाण्याचा दाब कमी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तेथेही दुरूस्ती करण्यात आली आहे. यामुळे या परिसरातील पाणी पुरवठा लवकरच सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे, असे पावसकर यांनी नमूद केले.

पाणी पुरवठ्याच्या तक्रारींसाठी ‘हेल्पलाईन’ सुरू (Launch of Helpline for water supply complaints) उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. तसेच वाढत्या उन्हामुळे वाहीन्या नादुरूस्त होउन पाणी पुरवठा खंडीत होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर पाणी पुरवठा विभागाने हेल्पलाईन सुरू केली आहे. महापालिका भवन (Pune Mahapalika Bhavan) येथे यासाठी स्वतंत्र कक्ष उभारला असून तक्रारीसाठी दू. क्र. २५५०१३८३ उपलब्ध करून दिला आहे. ही हेल्पलाईन सुट्टी व्यतिरिक्त सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहील.

याठिकाणी तीन कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबधित झोनच्या पाणी पुरवठा अधिकारी व कर्मचार्‍यांकडून शक्य तितक्या लवकरच त्या तक्रारीचा निपटारा करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्याचेही अनिरुद्ध पावसकर यांनी नमूद केले आहे.

Web Title :- Pune Water Supply | The waterway was burst due to the work of double flyover on Karve Road The low pressure water supply on Deccan Prabhat Road was revealed

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Gold Silver Price Today | 20 दिवसांतच सोन्याच्या किंमतीत 4,087 रुपयांची घसरण, चांदीही…; जाणून घ्या नवीन दर

PSI | शेतकऱ्याची लेक झाली PSI, आई-बाबांचे स्वप्न केले पूर्ण

Dry Fruits For Lower Cholesterol | हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी खा ‘हे’ ड्राय फ्रूट्स, होणार नाही हृदयरोग; जाणून घ्या

Tags: Deccan GymkhanaKalmadi HouseKarve Roadlatest marathi newslatest news on Pune Water Supplylatest Pune Water SupplyLaunch of Helpline for water supply complaintsLow pressure water supplyMahametromarathi Pune Water Supply newsmla siddharth shiroleModel ColonyMP Girish BapatMunicipal Corporation StaffNal Stop ChowkPMC 24×7 Water Supply ProjectPMC Commissioner Vikram KumarPMC water supply departmentPrabhat Road Punepune corporationPune Mahapalika Bhavanpune metropune Water supplyPune Water Supply latest newsPune Water Supply latest news todayPune Water Supply marathi newsPune Water Supply news today marathiSNDT Water StationSuperintendent Engineer Aniruddha Pawaskartoday's Pune Water Supply newsअधीक्षक अभियंता अनिरूद्ध पावसकरआमदार सिद्धार्थ शिरोळेएसएनडीटी जलकेंद्रकर्वे रस्ताकलमाडी हाउसखासदार गिरीश बापटचोवीस तास पाणी पुरवठा योजनाडेक्कन परिसरनळ स्टॉप चौकपाणी पुरवठा विभागपुणे मेट्रोप्रभात रस्तामहापालिका कर्मचारीमहापालिका भवनमहामेट्रोमॉडेल कॉलनी
Previous Post

Gold Silver Price Today | 20 दिवसांतच सोन्याच्या किंमतीत 4,087 रुपयांची घसरण, चांदीही…; जाणून घ्या नवीन दर

Next Post

Pune Crime | PMPML प्रवासात कंडक्टरकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; स्वारगेट ते विश्रांतवाडी बस प्रवासातील घटना

Related Posts

CM Eknath Shinde - Devendra Fadnavis | we will not break this friendship cm shinde in tweet of amruta wife of devendra fadnavis understand meaning
ताज्या बातम्या

CM Eknath Shinde – Devendra Fadnavis | ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता यांच्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री शिंदे’, गाण्याचा समजून घ्या अर्थ

August 8, 2022
Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | ayurveda tips and exercise to improve eyesight
आरोग्य

Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितल्या ‘या’ 5 सोप्या पद्धती

August 8, 2022
SEBI | sebi clearance for 28 companies to float ipos in fy23 big opportunity for investors
आर्थिक

आता मिळणार जबरदस्त कमाईची संधी ! SEBI ने केले एक मोठे काम

August 8, 2022
Ginger-Sore Throat and Pain | ginger can help you to get rid of sore throat and pain know how to use it
आरोग्य

Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

August 8, 2022
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august
आर्थिक

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ
इतर

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Next Post
Pune Crime | Molestation of a minor girl by a conductor in PMPML bus Incidents on the bus journey from Swargate to Vishrantwadi

Pune Crime | PMPML प्रवासात कंडक्टरकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; स्वारगेट ते विश्रांतवाडी बस प्रवासातील घटना

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In