पुणे : बहुजननामा ऑनलाईन – वानवडी शिंदे छत्री (Wanavadi Shinde Chhatri) जवळील पुलावरील पाणी पुरवठा (Pune Water Supply) करणाऱ्या पाईपाची अत्यावश्यक दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे लष्कर पंपींगच्या (Lashkar Water Pumping) अखत्यारीतील 285 ESR टाकी वरील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा (Pune Water Supply) मंगळवारी (दि.7) बंद राहणार आहे.
तर बुधवारी (दि.8) सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पाणी पुरवठा बंद असणारा भाग
लष्कर जलकेंद्र – संपूर्ण कॅन्टोनमेंट बोर्ड परिसर, कमांड हॉस्पिटल एरिया, लष्कर भाग,
प्रभाग क्र.25 मधील वानवडी गावठाण, एस.आर.पी.एफ. वानवडी, एस.व्ही.नगर, काळूबाई मंदिर परिसर, सोलापूर रोड,
सोपानबाग, उदयबाग, डोंबरवाडी व प्रभाग क्र. 21 मधील बी.टी. कवडे रोड, भीमनगर,
भारत फोर्ज कंपनी परिसर, संपूर्ण घोरपडी परिसर इत्यादी
Web Title :- Pune Water Supply | Pune News : No water supply from Lashkar water pumping station in Pune Cantonment Board, Wanwadi, B.T. Kavade Road and other areas Wanowrie on Feb 7
हे देखील वाचा :
Aruna Irani | रेखा यांच्याबद्दल अरुणा इराणींचा धक्कादायक खुलासा; तब्बल 42 वर्षांनंतर केला खुलासा
MLA Bachchu Kadu | ‘मंत्रिमंडळ विस्तार केला नाही तर…’, बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा