• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Water Problem | पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ठ झालेल्या गावातील पाणी समस्या सोडवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका

by nageshsuryavanshi
April 21, 2022
in ताज्या बातम्या, पुणे, महत्वाच्या बातम्या
0
Pune Water Problem | petition in court solve water problem included village citizens facing water scarcity PMC PMRDA

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Water Problem | पुणे महापालिकेत Pune Municipal Corporation (PMC) नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये पाणी समस्या गंभीर (Pune Water Problem) होत चालली आहे. समाविष्ठ गावात पाणी पुरवठा करण्याबाबत पुणे महानगरपालिका व पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (PMRDA) जबाबदारी घेत नसल्याने या गावातील नागरिकांना पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. यासंदर्भात माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील (Former Corporator Dilip Vedepatil) यांनी समाविष्ठ गावांच्या वतीने उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल (Petition Filed) केली आहे.

बावधन बुद्रुक (Bawadhan Budruk), कोंढवे – धावडे (Kondhve-Dhavade), नवीन कोपरे (Navin Kopare), शिवणे (Shivne), किरकटवाडी (Kirkatwadi), नांदोशी (Nandoshi), उत्तमनगर (Uttam Nagar), नर्हे (Narhe), धायरी (Dhayari), आंबेगाव (Ambegaon) , सुस (Sus), म्हाळुंगे (Mhalunge) या भागांना पाणी पुरवठा (Water Supply) करण्याची जबाबदारी पुणे महापालिका किंवा पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाची आहे. मात्र, ते जबाबदारी घेत नसल्याने नागिकांना पाणी टंचाईला समोरे (Pune Water Problem) जावे लागत आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (Maharashtra Municipal Corporation Act), 1949 च्या कलम 63 (20) नुसार, रहिवाशांना त्यांच्या हद्दीत पाणीपुरवठा करणे हे प्राधिकरणाचे वैधानिक कर्तव्य आहे. सध्या पुणे महानगरपालिका म्हणजे नियोजन प्राधिकरण किंवा महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण आणि विशेष नियोजन प्राधिकरण या भागांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी घेत नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी पुरवठा होत नाही. पाणी जीवनावश्यक गरज असल्याने या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना स्वत: पैसे खर्च करुन पाण्याचे टँकर (Water Tanker) घ्यावे लागत आहेत. (Pune Water Problem)

समाविष्ठ गावातील नागरिकांवर होत असलेला अन्याय दूर व्हावा यासाठी माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी समाविष्ठ गावांच्या वतीने 2022 च्या रिट याचिकेद्वारे उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बावधन बुद्रुक, कोंढवे – धावडे, नवीन कोपरे येथील गावे, परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निर्देश मागितले आहेत. कोपरे शिवणे, किरकटवाडी, नांदोशी, उत्तमनगर, नर्हे, धायरी, आंबेगाव, सुस, म्हाळुंगे तसेच 14 जून 2021 ची अधिसूचना रद्द करण्याची मागणी केली आहे.

14 जून 2021 च्या अधिसुचनेनुसार पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाची नव्याने समावेश करण्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केले होते. बुधवारी (दि.20) न्यायमूर्ती ए. ए. सय्यद (Justice A. A. Sayed) आणि न्यायमूर्ती अभय आहुजा (Justice Abhay Ahuja) यांच्या खंडपीठासमोर (bench) या याचिकेची सुनावणी पार पडली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता एस. एम. गोरवाडकर (Senior Adv. S. M. Gorwadkar) आणि अ‍ॅड. ऋत्विक जोशी (Adv. Ritwik Joshi) यांनी युक्तीवाद केला. तर पालिकेच्या वतीने अ‍ॅड. अभिजीत कुलकर्णी (Adv. Abhijeet Kulkarni) यांनी बाजू मांडली. न्यायालयाने प्रतिवाद्यांना दोन आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. या रिट याचिकेवर पुढील सुनावणी 4 मे रोजी होणार आहे.

माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी सांगितले की, बावधन बुद्रुक भागात दोन ते तीन दिवसांनी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. खासगी टँकर द्वारे पाणी घ्यावे लागत असल्याने बावधनकरांचे लाखो रुपये खर्च होत आहेत. अशीच परिस्थिती समाविष्ठ गावांची आहे. या आधी पुणे महापालिकेत समाविष्ठ झालेल्या गावांमध्ये आवश्यक नागरी सुविधा देण्यास पालिकेला अपयश आले आहे. कर (Tax) आकारणी करुन देखील सुविधा देता येत नसतील तर हे अन्यायकारक आहे. यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 4 मे रोजी होणाऱ्या सुनावणीत न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title :- Pune Water Problem | petition in court solve water problem included village citizens facing water scarcity PMC PMRDA

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Pune Crime | ‘मीच या वस्तीचा दादा’ ! पुण्यातील सहकारनगरमध्ये भरवस्तीत गुंडांकडून वाहनांची तोडफोड

Maharashtra Municipal Election | महापालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता; सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली

Devendra Fadnavis On Raj Thackeray | राज ठाकरेंचे आधीचे बोल गुलुगुलु वाटायचे अन् आता खाजवायला होतंय- देवेंद्र फडणवीस

Tags: Adv. Abhijeet KulkarniAdv. Ritwik JoshiAmbegaonBawadhan BudrukDhayariFormer Corporator Dilip VedepatilJustice A. A. SayedJustice. Abhay AhujaKirkatwadiKondhve-Dhavadelatest marathi newslatest news on Pune Water Problemlatest Pune Water ProblemMaharashtra Municipal Corporation Actmarathi Pune Water Problem newsmhalungeMumbai High CourtNandoshiNarheNavin KoparePetition filedPMCPMRDAPune Municipal Corporation PMCPune water problemPune Water Problem latest newsPune Water Problem latest news todayPune Water Problem marathi newsPune Water Problem news today marathiSenior Adv. S. M. GorwadkarshivneSustaxtoday’s Pune Water Problem newsUttam NagarWater supplyWater Tankerअ‍ॅड. अभिजीत कुलकर्णीअ‍ॅड. ऋत्विक जोशीआंबेगावउच्च न्यायालयउत्तमनगरकरकिरकटवाडीकोंढवे-धावडेज्येष्ठ अधिवक्ता एस. एम. गोरवाडकरधायरीनऱ्हेनवीन कोपरेनांदोशीन्यायमूर्ती अभय आहुजान्यायमूर्ती ए. ए. सय्यदपाणी पुरवठापाणी समस्यापाण्याचे टँकरपुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणपुणे महापालिकाबावधन बुद्रुकमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियममाजी नगरसेवक दिलीप वेडेपाटीलम्हाळुंगेयाचिका दाखलशिवणेसुस
Previous Post

Pune Crime | ‘मीच या वस्तीचा दादा’ ! पुण्यातील सहकारनगरमध्ये भरवस्तीत गुंडांकडून वाहनांची तोडफोड

Next Post

Pune Crime | अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्याकडून मेफेड्रोन (MD) जप्त, गुन्हे शाखेची खराडी परिसरात कारवाई

Next Post
Pune Crime | dhayari vandalism of vehicles attack youth sharp weapons police pune crime news

Pune Crime | अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्याकडून मेफेड्रोन (MD) जप्त, गुन्हे शाखेची खराडी परिसरात कारवाई

Nitesh Rane | bjp nitesh rane slams yuva sena secretary varun sardesai after big revolt in shiv sena
ताज्या बातम्या

Nitesh Rane | भाजप नेत्याचा खोचक सवाल; म्हणाले – ‘तो ‘माजी’ सरकारी भाचा…Mr India झाला आहे का ?

July 6, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Nitesh Rane | राज्यात शिंदे-भाजपा सरकार (Shinde-BJP Government) स्थापन झाले तरी राजकीय आरोप - प्रत्यारोप, टिका...

Read more
Pune Rain | water continuous rains in the dam increase water level pune

Pune Rain | पुणे जिल्ह्यातील धरणसाखळीत पावसाची संततधार; पाणी पातळीत वाढ

July 6, 2022
Cabinet Expansion | maharashtra politics performance formula for ministerial opportunities cm eknath shinde cabinet extension only after the july 11 court hearing

Cabinet Expansion | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार

July 6, 2022
MLA Bacchu Kadu | cm eknath shinde and devendra fadnavis connection is very strong says bacchu kadu

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

July 6, 2022
Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Ultimate Kho Kho-Punit Balan | उद्योगपती पुनीत बालन आणि रॅपर बादशाह यांनी अल्टीमेट खो-खोसाठी मुंबई संघाची केली खरेदी

6 days ago

Pune-Bangalore Highway Accident | पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; तिंघाचा मृत्यू तर एकजण जखमी

4 days ago

Eknath Shinde CM | ‘मी एकनाथ संभाजी शिंदे…’ एकनाश शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; देवेंद्र फडणवीस पुन्हा आले पण उपमुख्यमंत्री बनून

6 days ago

Assembly Speaker Election | कोणत्या मुद्याच्या आधारे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे?, काँग्रेसचा सवाल; साधला राज्यपालांवर निशाणा (व्हिडिओ)

5 days ago

Pune Crime | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

6 days ago

Uddhav Thackeray | ‘आरे’ प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंचं नव्या सरकारला आवाहन; म्हणाले – ‘माझ्या पाठीत वार करा, पण…’

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat