• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Treasury Office | निवृत्तीधारकांना आयकर सवलतीसाठी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

by Balavant Suryawanshi
November 10, 2021
in ताज्या बातम्या, पुणे
0
Pune Treasury Office | appeal retirees submit documents income tax relief itr

file photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Treasury Office | निवृत्तीधारक व्यक्तीसाठी (Retiree) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पुणे कोषागार कार्यालयातून (Pune Treasury Office) निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य सरकारी सेवेमधून सेवानिवृत्त झालेले भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS), तसेच माजी आमदार (Former MLA) यांच्यासह सर्व राज्य शासकीय सेवा निवृत्तीधारकांना आयकर सवलतीसाठी (Income tax relief) गुंतवणूकीची कागदपत्रे (Documents) सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अशा निवृत्तीधारकांना पुणे जिल्हा कोषागार कार्यालयाकडून (Pune Treasury Office) आयकर सवलतीसाठी (Income tax relief) गुंतवणूकीची कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी निवृत्ती वेतनधारकांचे निवृत्ती वेतनाचे करपात्र उत्पन्न सर्व सवलती वगळता पाच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास आयकराची (Income tax) गणना होते. म्हणून करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांहून जास्त असल्यास त्यांनी आयकर कायदा 1961 (Income Tax Act 1961) चे कलम 80 C, 80 CCC, 80 D, 80 G नुसार गुंतवणूक, बचत केली असल्यास त्याची कागदपत्रे, सत्यप्रत तसेच पॅनकार्डची (PAN Card) सत्यप्रत सादर करण्याचे सांगण्यात आले आहे.

 

Join our Whatsapp Group, Telegram,
and  facebook page for every update
Facebook

 

वरील नमुदे केलेले सर्व कागदपत्रे कोषागार कार्यालय पुणे येथे प्रत्यक्ष अथवा to.pune@zillamhakosh.in या ई-मेल पत्त्यावर मेलच्या माध्यमातून सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, विशेष म्हणजे कागदपत्रे सादर करण्याची अखेरची तारीख 20 नोव्हेंबर 2021 असणार आहे.
असं देखील सांगण्यात आले आहे. दरम्यान, कागदपत्रे विहित मुदतीत सादर न केल्यास अप्पर कोषागार अधिकारी (Upper Treasury Officer) पुणे हे आयकर कायदा कलम 191 (Income Tax Act 1961) नुसार आहरण संवितरण अधिकारी म्हणून सन 2021-22 च्या आयकराची कपात पात्र निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्ती वेतनातून (pensioners) हप्त्यांत करतील, अशी माहिती वरिष्ठ कोषागार अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

Web Title : Pune Treasury Office | appeal retirees submit documents income tax relief itr

Bombay High Court | आरोप करण्याआधी शहानिशा केली होती का? ‘समीर वानखेडेंच्या विरोधात बोलण्यास बंदी घालता येणार नाही, पण…’

Maharashtra Rains | विकेंडला राज्यात मुसळधार ! पुण्यासह 11 जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट

Pune Crime | पुण्यात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या परराज्यातील दोघांना गुन्हे शाखेकडून अटक; एक लाखाचा मुद्देमाल जप्त

CM Uddhav Thackeray | ‘या’ कारणांसाठी CM उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल होणार; 2-3 दिवस तिथेच राहून उपचार घेणार

MPSC Exam | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! MPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एका वर्षाची मुदत वाढ

Tags: appealDocumentsformer MLAIASIncome taxincome tax act 1961income tax reliefIndian Police ServiceIPSITRPAN cardpensionersPune Treasury OfficeRetireeretirees submit documentsState governmentState Government ServiceUpper Treasury Officerअप्पर कोषागार अधिकारीआयकरआयकर कायदा 1961आयकर सवलतीकागदपत्रेनिवृत्ती वेतननिवृत्तीधारकपुणे कोषागार कार्यालयपॅनकार्डभारतीय पोलीस सेवाभारतीय प्रशासकीय सेवामाजी आमदारराज्य सरकारराज्य सरकारी सेवा
Previous Post

Bombay High Court | आरोप करण्याआधी शहानिशा केली होती का? ‘समीर वानखेडेंच्या विरोधात बोलण्यास बंदी घालता येणार नाही, पण…’

Next Post

Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलिसांनी अनुभवला ‘जय भीम’ चित्रपट

Next Post
Pune Rural Police | jay bhim movie seen pune rural police sp dr abhinav deshmukh

Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलिसांनी अनुभवला 'जय भीम' चित्रपट

Eknath Shinde CM | oath ceremony at raj bhavan devendra fadnavis takes oath as the deputy chief minister of maharashtra
ताज्या बातम्या

Eknath Shinde CM | ‘मी एकनाथ संभाजी शिंदे…’ एकनाश शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; देवेंद्र फडणवीस पुन्हा आले पण उपमुख्यमंत्री बनून

June 30, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde CM) यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये...

Read more
Changes From July 1 | cryptocurrency pan aadhaar link plastic ban and new labor laws know what changes are happening from july 1

Changes From July 1 | क्रिप्टोकरन्सी, पॅन-आधार लिंक, प्लास्टिक बॅन आणि नवीन कामगार कायदा…जाणून घ्या 1 जुलैपासून होणार कोण-कोणते बदल

June 30, 2022
Eknath Shinde CM | 4 reasons behind bjp giving cm post to eknath shinde maharashtra political crisis

Eknath Shinde CM | … म्हणून भाजपने एकनाथ शिंदेंच्या हाती दिली सत्तेची सूत्रं, ‘ही’ आहेत 4 कारणे

June 30, 2022
Gold Silver Price Today | gold declines rs 323 silver tumbles rs 776 check

Gold Silver Price Today | सोने 51 हजारच्या खाली आले, चांदीत झाली मोठी घसरण, जाणून घ्या नवीन दर

June 30, 2022
Devendra Fadnavis | Devendra Fadnavis as Deputy Chief Minister of Maharashtra BJP national president J. P. Naddas big statement

Devendra Fadnavis | महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस ? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांचं मोठं विधान

June 30, 2022
NCP Chief Sharad Pawar | Satarkar is happy that he has become the Chief Minister Congratulations from Eknath Shinde to Sharad Pawar

NCP Chief Sharad Pawar | ‘सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद’; एकनाथ शिंदेंच शरद पवारांकडून अभिनंदन

June 30, 2022
Eknath Shinde | maharashtra government formation eknath shinde new chief minister shiv sena rebel government likely control by bjp leader devendra fadnavis

Eknath Shinde | महाराष्ट्रात ‘शिंदे’शाही, पण सरकारचा रिमोट देवेंद्र फडणवीसांच्या हाती ?

June 30, 2022
CM Eknath Shinde | From rickshaw driver to Chief Minister of Maharashtra know the interesting journey of Eknath Shinde

CM Eknath Shinde | ‘रिक्षा चालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री’; जाणून घ्या एकनाथ शिंदे यांचा रंजक प्रवास

June 30, 2022
Rakesh Jhunjhunwala | rakesh jhunjhunwala owned star health stock slipped 31 percent in 12 trading days

Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेला हा शेअर 12 दिवसात 31% घसरला; खरेदीची आहे का संधी ?

June 30, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Eknath Shinde CM | 4 reasons behind bjp giving cm post to eknath shinde maharashtra political crisis
ताज्या बातम्या

Eknath Shinde CM | … म्हणून भाजपने एकनाथ शिंदेंच्या हाती दिली सत्तेची सूत्रं, ‘ही’ आहेत 4 कारणे

June 30, 2022
0

...

Read more

Eknath Shinde | भाजप नव्हे ! एकनाथ शिंदेंनी ‘त्या’ महाशक्तीचा केला खुलासा; म्हणाले…

7 days ago

Maharashtra Political Crisis | 8 कॅबिनेट मंत्री – 5 राज्यमंत्री; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ! भाजपासोबत ‘या’ फॉर्म्युलावर सरकार बनवण्याची तयारी

3 days ago

Raju Shetty | ‘भाजपा ‘या’ 3 जणांच्या माध्यमातून राज्य सरकार उलथवण्याचा प्रयत्न’ – राजू शेट्टी

7 days ago

Maharashtra Political Crisis | राष्ट्रवादीचे 4 आमदार बहुमत चाचणीवेळी राहू शकतात गैरहजर ? ठाकरे सरकार कसा काढणार मार्ग

2 days ago

Eknath Shinde | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट; म्हणाले..- ‘हा विजय…’

3 days ago

GST Council Meet | ऑनलाइन गेमिंगवरील निर्णय रखडला, काय स्वस्त काय महाग; ‘ही’ आहे यादी

16 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat