पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Traffic | सारसबाग परिसरातील वाहतूक (Traffic) सुरळीत तसेच कोंडी कमी होण्यासाठी सारसबाग येथील वाहन पार्किंगमध्ये बदल करण्यात आला आहे. सायंकाळी मोठ्या प्रमाणात या भागात वाहतूक (Pune Traffic ) कोंडी होत असते. वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी त्याबाबतचे आदेश दिले आहेत.
आता पुणेकरांना सारसबाग खाऊ गल्ली अंतर्गत रोड ते पेशवे पार्क गेटपर्यंत जाणाऱ्या दोन्ही बाजूला नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात होणारी वाहन कोंडी कमी होणार आहे. तर, सारसबागेत आलेल्या नागरिकांना मोकळा श्वास घेऊन फिरत येणार आहे.
कृपया हे देखील वाचा:
चीन्यांना भारतीयांनी दिले सडेतोड उत्तर; 43 % लोकांनी खरेदी केल्या नाहीत चीनी वस्तू
Gangstar Gaja Marne ! गजा मारणे सेलिब्रिटी आहे का ?; उच्च न्यायालयाने फटकारले
Pune Crime Branch | जबरी चोरी करणार्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक
Pune News | हडपसर परिसरात दुचाकीचा पाठलाग करत डोळ्यात मिर्ची पुड टाकून लुटले
सोसायटीचा रस्ता वापरण्यास विरोध ! हडपसरमध्ये सुरक्षा रक्षकाला 5 जणांकडून बेदम मारहाण