• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune : गृह मंत्र्यांच्या पत्राने गहिवरले ‘कोरोना’ शहीद पोलीसाचे कुटुंबिय (Video)

by Sikandar Shaikh
November 14, 2020
in ताज्या बातम्या
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – कोरोनाच्या महामारीत कर्तव्य बजावत असताना पोलीस पतीचे निधन झालेले. पण पोलीस दलाचे कुटुंब प्रमुख म्हणून गृह मंत्री अनिल देशमुख यांनी पाठविलेले पत्र स्वत: पोलीस आयुक्त घेऊन आले. आपल्या पतीच्या कार्याप्रति पोलीस दलाने व्यक्त केलेलेल्या कृतज्ञतेमुळे शहीद पोलीसाचे कुटुंबिय गहिवरले.

 

सोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये राहणारे दिलीप लोंढे हे फरासखाना पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू झाला. या कुटुंबियांचे दु:ख हलके करण्यासाठी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी पत्र लिहिले. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वत: त्यांच्या निवासस्थानी जाऊन हे पत्र दिलीप लोंढे यांच्या पत्नी उषा आणि केतन यांना सुपूर्द केले. यामुळे उषा लोंढे गहिवरून गेल्या होत्या. त्या म्हणाल्या, पोलीस दलाने दाखविलेल्या संवेदनेने जगण्याचे बळ मिळाले आहे. गृह मंत्री आणि पोलीस आयुक्तांनी कुटुंब प्रमुखाने आमची काळजी घेतली आहे.

पोलीस दलातील सेवेसाठी आपल्याला मिळालेले शासकीय निवासस्थान सेवा कायम असेपर्यंत आपल्याकडेच राहिल, असे आश्वासन गृह मंत्र्यांनी या पत्रामध्ये दिले आहे. संपूर्ण पोलीस दल तुमच्या पाठीशी उभे असल्याचा विश्वास पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला. या वेळी प्रदीप देशमुख, समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विष्णु ताम्हाणे , विनोद पवार उपस्थित होते.

Tags: breaking newsCommissioner of PoliceCoronacurrent newsdeathdiedfamilyHome Minister Anil Deshmukhlatest marathi newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiaMartyr PoliceMonday PethNews in MarathipolicePolice forcepolice linepunetodays latest newstodays marathi newstop newsकुटुंबकोरोनागृह मंत्री अनिल देशमुखदिलीप लोंढेनिधनपुणेपोलीसपोलीस आयुक्तपोलीस दलपोलीस लाईनमृत्यूशहीद पोलीससोमवार पेठ
Previous Post

पतीचे कारागृहात अन् खासदार नवनीत राणाचे कारागृहाबाहेर आंदोलन

Next Post

पुण्यात मंदिरात फक्त दर्शनाची सोय ! हार, फुले, प्रसाद न आणण्याचे आवाहन, मस्जिदे नमाज पठाण साठी खुली

Next Post
bahujannama

पुण्यात मंदिरात फक्त दर्शनाची सोय ! हार, फुले, प्रसाद न आणण्याचे आवाहन, मस्जिदे नमाज पठाण साठी खुली

Mumbai Metro
राजकीय

मुंबई मेट्रो : ‘अधिकारी देताहेत चुकीची माहिती’; तर, तुमच्यावरही होईल संगनमताचा आरोप

January 21, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - ‘मेट्रो-3’च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट अगोदरच घातला आहे. त्यासाठी अगोदरच अहवाल तयार करून नवीन(Mumbai Metro) कमिटीचा निव्वळ...

Read more
Sarpanch post canceled

Nashik News : सासर्‍यांमुळे सूनबाईचे सरपंचपद झाले रद्द; जिल्हाधिकारी कार्यालयाचा निकाल धक्कादायक

January 21, 2021
frogs are being trafficked

काय सांगता ! होय, बेडकाची होतेय तस्करी, किंमत ऐकून व्हाल थक्क

January 21, 2021
drug supply to jail

Nagpur News : कारागृहात कैद्यांना अंमली पदार्थ पुरविणारा कर्मचारी गजाआड, जेल रक्षकाच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

January 21, 2021
Sex racket busted

Mumbai News : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका

January 21, 2021
Teachers rushed to the aid

Nashik News : अपघातग्रस्त पोलिसाच्या मदतीला धावले शिक्षक

January 21, 2021
Urmila Matondkar

Video : महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल कायम सुरू ठेवावी लागेल – उर्मिला मातोंडकर

January 21, 2021
brutal murder

Indapur News : नात्यातील महिलांशी ‘संबंध’ असल्याचा संशय, मित्रानीच केली तरुणाची निर्घृण हत्या

January 21, 2021
Raju Shetty

वीज बिलाप्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक; राजू शेट्टींची वीजबिलाबाबत नितिन राऊत यांच्याकडे मागणी

January 21, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ताज्या बातम्या

Pune : गृह मंत्र्यांच्या पत्राने गहिवरले ‘कोरोना’ शहीद पोलीसाचे कुटुंबिय (Video)

November 14, 2020
0

...

Read more

Pune News : भाजप महिला आघाडी द्वारे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा संपन्न

3 days ago

राज्यातील 6 हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायतीमध्ये ‘कमळ’ फुलणार, भाजपाच्या ‘या’ नेत्याचा दावा

3 days ago

Pune News : अनधिकृत बांधकामांवर पालिका कधी दाखल करणार गुन्हे ? कोंढवा पोलीस ठाण्यात आठवड्यानंतरही एकही ‘फिर्याद’ नाही

3 days ago

Pune News : बेकायदा पोलीस चौकी प्रकरणात पुण्यातील ‘त्या’ वरिष्ठ निरीक्षकावर कारवाईची टांगती तलवार

3 days ago

धार्मिक स्वातंत्र्यता कायद्यानुसार पहिला FIR; सोहेलनं सनी बनून केलं युवतीचं लैंगिक शोषण

2 days ago

कोरोना’साठी जबाबदार असणाऱ्या चीनने मारली उडी, डिसेंबर तिमाहीत 6.5% वर GDP ग्रोथ

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat