पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे जिल्ह्यातील शिवसेना (Pune Shivsena) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्हा संपर्कप्रमुख (sampark pramukh) आणि सहसंपर्कप्रमुख यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी शिवसेना उपनेते सचिन आहिर (Sachin Ahir) यांची नियुक्ती (Pune Shivsena) करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख म्हणून आदित्य शिरोडकर (Aditya Shirodkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई (MP Anil Desai) यांनी प्रसिद्धीस पाठवलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे पूर्वीप्रमाणेच संपर्कनेते म्हणून काम पाहणार आहेत.
Web Title : pune shivsena | sachin ahir shiv sena pune district sampark pramukh and Aditya Shirodkar as sah sampark pramukh
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Ajit Pawar | ‘पुण्यात नव्यानं निर्बंध लादणार?’ अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं…
India Post recruitment 2021 | तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, भारतीय पोस्ट खात्यात बंपर भरती