• Latest
Pune Police Combing Operation | Combing operation of Pune police in the city

Pune Police Combing Operation | पुणे पोलिसांचे शहरात कोम्बिंग ऑपरेशन, 2924 सराईतांची केली तपासणी

March 1, 2022
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
CM Eknath Shinde | viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet

CM Eknath Shinde | ‘एकनाथ कुठं आहे ? ‘उपमुख्यमंत्री जातात तेव्हा पहिल्या रांगेत अन्…’ दिल्लीतील ‘तो’ फोटो व्हायरल

August 8, 2022
Pune Crime | 52 lakh fraud of five persons on the pretext of giving row house

Pune Crime | रो हाऊस देण्याच्या बहाण्याने पाच जणांची 52 लाखांची फसवणूक; विमाननगर परिसरातील घटना

August 8, 2022
Rain in Maharashtra | rain heavy rain in mumbai for the next 3 days alert issued in pune too

Rain in Maharashtra | दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा जोरदार एन्ट्री ! मुंबईत पुढील 3 दिवस मुसळधार तर पुण्यात अलर्ट जारी

August 8, 2022
Turmeric Side Effects | turmeric side effects in marathi how much turmeric can use in a day

Turmeric Side Effects | कोणत्या लोकांनी करावे हळदीचे कम सेवन, जाणून घ्या एका दिवसात किती प्रमाण योग्य

August 8, 2022
Aadhaar Card | how many times you can change your name in aadhaar card

Aadhaar Card | आधारमध्ये कितीवेळा बदलू शकता नाव, जन्म तारीख बदलण्याची मर्यादा सुद्धा ठरलेय, जाणून घ्या सविस्तर

August 8, 2022
Pune Crime | A loan of 14 lakhs was taken in the name of a young woman by raping her on the pretext of marriage

Pune Crime | लग्नाची बहाण्याने बलात्कार करुन तरुणीच्या नावावर घेतले १४ लाखांचे कर्ज; लोहगाव परिसरातील घटना

August 8, 2022
Monday, August 8, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Police Combing Operation | पुणे पोलिसांचे शहरात कोम्बिंग ऑपरेशन, 2924 सराईतांची केली तपासणी

Sub Heading - 614 गुन्हेगार मिळून आले ! 11 जणांना अटक तर 15 कोयते अन् 2 तलवारी जप्त

in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे
0
Pune Police Combing Operation | Combing operation of Pune police in the city

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे पोलीस आयुक्तालय (Pune Police Commissionerate) कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस स्टेशन (Police station) व गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) वतीने कोम्बिंग ऑपरेशन मोहीम (Pune Police Combing Operation) राबवण्यात आली. या मोहिमेत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी शहरातील वेगवगेळ्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) व तपासणी करुन कारवाई केली. हे कोम्बिंग ऑपरेशन सोमवारी (दि.28 फेब्रुवारी) रात्री 11 ते मंगळवारी (दि.1 मार्च) मध्यरात्री एक या कालावधीत राबवण्यात आले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये कोम्बिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) करुन गुन्हेगारांना चेकींग करुन प्रतिबंधक कारवाई करणे, हॉटेल, लॉज, ढाबे, एस.टी व बस स्थानके (Bus Stand), रेल्वे स्टेशन (Railway Station) तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयीत व्यक्ती, घटना इत्यादींची कसून तपासणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या मोहीमेत तब्बल 2924 गुन्हेगारांना चेक करण्यात आले असून त्यापैकी 614 गुन्हेगार मिळून आले आहेत.

कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 5 हजार 200 रुपयांचे 15 कोयते, दोन हजार रुपयांच्या 2 तलवारी (Sword) जप्त करुन 11 आरोपींना अटक (Arrest) केली आहे. गुन्हे शाखेने 6 आणि पोलीस स्टेशनने 4 असे एकूण 10 केसेस दाखल केले आहेत.

अंमली पदार्थ विरोधी पथक -2 (Anti Narcotic Cell) च्या पोलिसांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीत 82 हजार रुपये किमतीचा 4 किलो 78 ग्रॅम गांजा (Marijuana) जप्त करुन एका आरोपीला अटक केली.
त्याच्यावर एनडीपीएस अ‍ॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
मुंबई प्रोहिबिशन अ‍ॅक्ट (Mumbai Prohibition Act) नुसार पोलिस स्टेशनने 4 गुन्हे दाखल करुन तीन आरोपींना अटक करुन 1200 रुपयांची 30 लिटर गावठी दारु जप्त केली.

कोम्बींग ऑपरेशनमध्ये सीआरपीसी कायद्यानुसार (CRPC Act) 41 आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसचे तडीपार गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आले. तसेच 130 हॉटेल, लॉजची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी कारवाईमध्ये 554 संशयित वाहन चालकांना चेक करुन 14 जणांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेने 19 दुचाकी, 15 तीन चाकी, 15 चारचाकी अशा एकूण 49 जणांवर कारवाई केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 प्रियंका नारनवरे (DCP Priyanka Naranvare), पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil), पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad), पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar), पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), पोलीस उपायुक्त वाहतुक विभाग राहुल श्रीरामे (DCP Rahul Shrirame) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याचे अधिकारी,अंमलदार यांच्या पथकाने संयुक्तपणे हे कोम्बिंग ऑपरेशन राबवले.

Web Title :- Pune Police Combing Operation | Combing operation of Pune police in the city

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Physical Exhaustion Foods | सावधान ! ऊर्जा देण्याऐवजी थकवा वाढवू शकतात हे खाद्य पदार्थ, कदाचित तुम्ही तर करत नाहीत ना सेवन?

Kirit Somaiya | मुंबई CP ची हाकालपट्टी का केली ? उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी माझ्यावर कारवाई करु शकत नाहीत – किरीट सोमय्या

Fasting Cause Weight Gain | उपवास करण्याने वजन कमी होण्याऐवजी वाढत असेल तर ‘या’ 4 चूका असू शकतात कारण; जाणून घ्या

Tags: addl cp Namdev ChavanAddl CP Rajendra DahaleAddl CP Ramnath PokaleAnti Narcotic CellarrestBus standcp Amitabh GuptaCriminalsCRPC ActDCP Namrata PatilDCP Priyanka NaranvareDCP Purnima GaikwadDCP Rahul ShrirameDCP Rohidas PawarDCP Sagar PatilDCP Srinivas GhadgeFIRJoint CP Dr Ravindra Shisvelatest marathi newslatest news on Pune Policelatest Pune PoliceLoni Kalbhor PoliceLoni Kalbhor Police Stationmarathi Pune Police newsmarijuanaMumbai Prohibition ActNDPS ActPolice stationpune criminalsPune PolicePune Police Combing OperationPune Police CommissioneratePune police latest newsPune Police latest news todayPune Police marathi newsPune Police news today marathiRailway Stationswordtoday’s Pune Police newsअटकअपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळेअपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळेअपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाणएनडीपीएस अ‍ॅक्टएस.टी व बस स्थानकेकोम्बिंग ऑपरेशनगांजागुन्हाढाबेतलवारीपुणे पोलिस कोम्बिंग ऑपरेशनपुणे पोलीसपुणे पोलीस आयुक्तालयपोलीस आयुक्त अमिताभ गुप्तापोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगेपोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटीलपोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाडपोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहिदास पवारपोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटीलपोलीस उपायुक्त परिमंडळ-1 प्रियंका नारनवरेपोलीस उपायुक्त वाहतुक विभाग राहुल श्रीरामेपोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवेपोलीस स्टेशनमुंबई प्रोहिबिशन अ‍ॅक्टरेल्वे स्टेशनलॉजलोणी काळभोर पोलीसलोणी काळभोर पोलीस स्टेशनहॉटेल
Previous Post

Physical Exhaustion Foods | सावधान ! ऊर्जा देण्याऐवजी थकवा वाढवू शकतात हे खाद्य पदार्थ, कदाचित तुम्ही तर करत नाहीत ना सेवन?

Next Post

Weight Gain | ‘या’ 3 योगासनांद्वारे महिनाभरात वाढवू शकता वजन, जाणून घ्या

Related Posts

Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august
आर्थिक

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ
इतर

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips
आरोग्य

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme
आर्थिक

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case
ताज्या बातम्या

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news
ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
Next Post
Weight Gain | these yoga asana can help you to gain weight know how to do it weight gain tips

Weight Gain | 'या' 3 योगासनांद्वारे महिनाभरात वाढवू शकता वजन, जाणून घ्या

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In