पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Police ACP Transfers | पुणे शहर पोलिस दलामध्ये बदली होवुन आलेल्या 3 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या Assistant Commissioner Of Police (ACP) नियुक्त्या करण्यात आल्या आहेत तर आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार पळसुले यांची अंतर्गत बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी बुधवारी रात्री काढले आहेत. (Pune Police ACP Transfers)
सहाय्यक पोलिस आयुक्तांचे नाव आणि त्यापुढील कंसात पुर्वीचे ठिकाण आणि सध्या पदस्थापनेचे ठिकाण पुढील प्रमाणे आहे.
1. विजयकुमार वसंतराव पळसुले ACP Vijayakumar Vasantrao Palsule (एसीपी, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा, पुणे ते एसीपी, आस्थापना, पुणे शहर – ACP Establishment Pune Police)
2. जगदिश दत्तात्रय सातव ACP Jagdish Dattatraya Satav (ठाणे शहर ते एसीपी, वाहतूक शाखा, पुणे शहर – ACP Pune Traffic Police)
3. अप्पासाहेब बाबुराव शेवाळे ACP Appasaheb Baburao Shewale (पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा ते एसीपी, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा, पुणे शहर – ACP EoW Pune Police)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
4. शाहूराव भाऊराव साळवे ACP Shahurao Bhaurao Salve (ठाणे शहर ते एसीपी, वानवडी विभाग, पुणे शहर – ACP Wanwadi Division )
Web Title : Pune Police ACP Transfers | Internal transfer of ACP Vijaykumar Palasule and appointment of
ACP Jagdish Satav, ACP Appasaheb Shewale and ACP Shahurao Salve who were transferred to Pune.
- Pune Crime News | लोणीकंद पोलिस स्टेशन – माझे वाटोळे करते काय म्हणत पोटात लाथ मारुन विवाहितेचा केला गर्भपात
- CM Eknath Shinde | अहमदनगरचं नामांतर आता अहिल्यानगर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मोठी घोषणा (व्हिडिओ)
- Rupali Chakankar | रुपाली चाकणकर ‘या’ मतदारसंघातून निवडणूकीसाठी इच्छूक, म्हणाल्या- ‘2019 ला अर्ज दाखल केला पण…’ (व्हिडिओ)
- ACB Trap News | 3 हजाराच्या लाच प्रकरणी तहसील कार्यालयातील महसुल सहाय्यक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात