• Latest
Pune Crime News | Municipal Corporation City Engineer Prashant Waghmare, Deputy Commissioner Madhav Jagtap threatened for action against unauthorized constructions

Pune PMC News | यूज ऍन्ड थ्रो प्लास्टिक प्लेटस, काटे, चमचे वापरावरील निर्बंध हटविले; परंतू उत्पादनांना सीआयपीईटी आणि केंद्रीय प्रदूषण मंडळाचे प्रमाणपत्र केले आवश्यक

December 6, 2022
Sunny Leone | explosion in imphals hatta kangjeibung ahead of sunny leones visit to manipur for fashion show event

Sunny Leone | धक्कादायक! इंफाळमध्ये सनी लिओनीच्या कार्यक्रमात ग्रेनेड स्फोट

February 4, 2023
 Aurangabad Crime News | pregnant 30 years old professor ends life after returning from college duty

Aurangabad Crime News | सात महिन्यांची गरोदर असणाऱ्या शिक्षिकेने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल; औरंगाबादमधील घटना

February 4, 2023
Pune Pimpri Chinchwad Crime | Pimpri Chinchwad police seized 253 weapons under special operation, arrested 211 accused

Pune Pimpri Chinchwad Crime | विशेष मोहिमेंतर्गत पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केली 253 हत्यारे, 211 आरोपींना अटक

February 4, 2023
Latur Crime News | brother fell in well other try to save him two brothers drown in latur

Latur Crime News | विहिरीच्या पाण्यात बुडून दोघां भावांचा दुर्दैवी मृत्यू; लातूरमधील घटना

February 4, 2023
Pune News | Balanced Indian Economy - MP Jayant Sinha

Pune News | भारतीय अर्थव्यवस्था संतुलित – खासदार जयंत सिन्हा

February 4, 2023
 Pune Kasba Peth Bypoll Elections | Kasba Assembly by-election! BJP announces Hemant Rasane's candidacy; The Tilak family is upset with the cancellation of the candidature

Pune Kasba Peth Bypoll Elections | कसबा विधानसभा पोटनिवडणूक ! भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर; उमेदवारी डावलल्याने टिळक कुटुंंबिय नाराज

February 4, 2023
Pune Crime News | 3 children rescued from Jungli Maharaj street; A case of kidnapping has been registered

Pune Crime News | जंगली महाराज रस्त्यावरून 3 मुले बपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

February 4, 2023
Sara Ali Khan-Kartik Aaryan | kartik aaryan sara ali khan will be seen together first time after their breakup in aashiqui 3

Sara Ali Khan-Kartik Aaryan | ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच एकत्र दिसणार सारा-कार्तिक; ‘या’ चित्रपटाच्या माध्यमातुन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

February 4, 2023
BCCI | bcci soon annouce new annual central contracts hardik pandya suryakumar yadav shubman

BCCI | बीसीसीआय लवकरच करणार मोठी घोषणा; ‘या’ खेळाडूंना लागेल लॉटरी तर ‘हे’ खेळाडू होऊ शकतात बाहेर

February 4, 2023
Pune Crime News | Husband's threat to wife's lover, extreme step taken by lover...; Incidents in Loni Kalbhor area

Pune Crime News | पत्नीच्या प्रियकरला पतीकडून धमकी, प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल…; लोणी काळभोर परिसरातील घटना

February 4, 2023
Priyanka Chopra | bollywood priyanka chopra chilling with friends in colorado see here latest pics  

Priyanka Chopra | अभिनेत्री प्रियांका चोप्राचे वेकेशन एन्जॉय करतानाचे फोटो व्हायरल

February 4, 2023
Pune Crime News | Shivajinagar police action against smugglers of banned Gutkha, goods worth three lakhs seized

Pune Crime News | प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्यावर शिवाजीनगर पोलिसांची कारवाई, पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

February 4, 2023
Saturday, February 4, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune PMC News | यूज ऍन्ड थ्रो प्लास्टिक प्लेटस, काटे, चमचे वापरावरील निर्बंध हटविले; परंतू उत्पादनांना सीआयपीईटी आणि केंद्रीय प्रदूषण मंडळाचे प्रमाणपत्र केले आवश्यक

in ताज्या बातम्या, पुणे
0
Pune Crime News | Municipal Corporation City Engineer Prashant Waghmare, Deputy Commissioner Madhav Jagtap threatened for action against unauthorized constructions

file photo

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune PMC News | प्लास्टिकपासून तयार करण्यात येणार्‍या एकदाच वापराच्या (यूज ऍन्ड थ्रो) प्लेटस, ग्लासेस, काटे, कप, चमचे यासारख्या वस्तुंच्या वापरावरील निर्बंध राज्य शासनाने नुकतेच उठविले आहेत. परंतू हे निर्बंध उठवताना या वस्तु कंपोस्टेबेल असल्याबाबत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरींग ऍन्ड टेक्नॉलॉजी (सीआयपीईटी) व केंद्रीय प्रदूषण मंडळाकडून प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक केले आहे. यामुळे या वस्तुंचे उत्पादन करणार्‍या छोटया व्यावसायीकांपुढे अडचणी निर्माण येणार आहे. त्याचवेळी प्रमाणीकरणाप्रमाणेच वस्तुंचे उत्पादन होते किंवा नाही याची खातरजमा कशी करायची हा तांत्रिक प्रश्‍नही प्रशासनासमोर उभा राहील्याचे पाहायला मिळत आहे. (Pune PMC News)

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

राज्य शासनाने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने २०१८ मध्ये ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. एवढेच नव्हे तर यावर्षी केंद्र शासनाने देखिल प्लास्टिक बंदीबाबतची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या, प्लास्टिकपासून तयार करण्यात येणार्‍या यूज ऍन्ड थ्रो प्लेटस, ग्लासेस, कंटेनर्स, कप, चमचे अशा दैनंदीन वापराच्या वस्तू वापरावर कडक निर्बंध लादले. एवढेच नव्हे तर केंद्र शासनाच्या आदेशानंतर विक्रेते आणि उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणावर या वस्तू जप्त करून दंडात्मक कारवाई देखिल केली आहे. अशातच नुकतेच राज्य शासनाने या बंदीतून यूज ऍन्ड थ्रो प्लेटस्, ग्लासेस, कंटेनर्स, कप, चमचे या सारख्या वस्तू वगळल्या आहेत. हा बदल करताना या व्यवसायावर अवलंबून असलेल्या सुमारे ६ लाख जणांचा विचार करण्यात आल्याचेही कारण देण्यात आले आहे. (Pune PMC News)

दरम्यान, मागील दोन वर्षांपासून प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करणार्‍या पुणे महापालिकेपुढे नवीन आव्हान ठाकले आहे. प्रामुख्याने राज्य शासनाने दिलेल्या आदेशामध्ये या वस्तू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक कंपोस्टेबल असावे तसेच या उत्पादनांचे सीआयपीईटी व केंद्रीय प्रदूषण मंडळांकडून प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक केले आहे. या दोन्ही संस्थांच्या मान्यतांनंतर उत्पादीत होणार्‍या प्लास्टिकच्या या वस्तुंची खातरजमा करणे, बनावट वस्तु शोधायच्या कशा, यापुर्वी करण्यात आलेल्या कारवाईचे काय करायचे? असे अनेक प्रश्‍न प्रशासनापुढे उभे राहीले आहेत.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

राज्य शासनाने प्लास्टिक बंदीबाबत घेतलेले सुधारीत आदेश नुकतेच प्राप्त झाले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी कशी करायची याचे अधिकार्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळाच्या अधिकार्‍यांना विनंती करण्यात आली आहे.
येत्या दोन दिवसांत या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात येईल.

– आशा राउत Asha Raut PMC (उपायुक्त, घन कचरा व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका)

Web Title :- Pune PMC News | Removed restrictions on use and throw plastic plates, forks, spoons; But the products need to be certified by CIPET and Central Pollution Control Board

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | अल्पवयीन मुलाला शारीरिक संबंधास भाग पाडणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर FIR; चाकण परिसरातील धक्कादायक घटना

Pune Crime | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग; तरुणावर FIR, येरवडा परिसरातील घटना

Ajit Pawar | प्रकाश आंबेडकरांना ‘महाविकास’मध्ये घेणार का? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

Tags: Central Institute of Plastics Engineering and TechnologyCentral Pollution BoardCIPETGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In Marathilatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on pune newspune latest news todayPune News latestPune News marathiPune News today marathiPune News YesterdayPune PMC NewsPune PMC News in marathi newsPune PMC News news todayPune PMC News todayPune PMC News Today marathi newsPune PMC News today update in marathiPune PMC News update latest in marathitodays pune newsUse and throwआजच्या पुण्याच्या बातम्याआजच्या बातम्याकेंद्रीय प्रदूषण मंडळगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याताज्या मराठी बातम्यापुणे पीएमसी न्यूजपुणे पीएमसी न्यूज आजपुणे पीएमसी न्यूज आज मराठी बातम्यापुणे पीएमसी न्यूज मराठी बातम्यापुणे बातम्यापुणे बातम्या आजच्या मराठीपुणे बातम्या कालपुणे मनपापुणे महानगरपालिकापुण्याच्या ताज्या बातम्यापुण्याच्या बातम्यायूज ऍन्ड थ्रोसीआयपीईटीसेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरींग ऍन्ड टेक्नॉलॉजी
Previous Post

Pune Pimpri Crime | अल्पवयीन मुलाला शारीरिक संबंधास भाग पाडणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर FIR; चाकण परिसरातील धक्कादायक घटना

Next Post

Vanita Kharat | महापरिनिर्वाणदिनी वनिता खरातने केली खास पोस्ट

Related Posts

Sunny Leone | explosion in imphals hatta kangjeibung ahead of sunny leones visit to manipur for fashion show event
ताज्या बातम्या

Sunny Leone | धक्कादायक! इंफाळमध्ये सनी लिओनीच्या कार्यक्रमात ग्रेनेड स्फोट

February 4, 2023
 Aurangabad Crime News | pregnant 30 years old professor ends life after returning from college duty
औरंगाबाद

Aurangabad Crime News | सात महिन्यांची गरोदर असणाऱ्या शिक्षिकेने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल; औरंगाबादमधील घटना

February 4, 2023
Pune Pimpri Chinchwad Crime | Pimpri Chinchwad police seized 253 weapons under special operation, arrested 211 accused
state catogary

Pune Pimpri Chinchwad Crime | विशेष मोहिमेंतर्गत पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केली 253 हत्यारे, 211 आरोपींना अटक

February 4, 2023
Latur Crime News | brother fell in well other try to save him two brothers drown in latur
क्राईम

Latur Crime News | विहिरीच्या पाण्यात बुडून दोघां भावांचा दुर्दैवी मृत्यू; लातूरमधील घटना

February 4, 2023
Pune News | Balanced Indian Economy - MP Jayant Sinha
आर्थिक

Pune News | भारतीय अर्थव्यवस्था संतुलित – खासदार जयंत सिन्हा

February 4, 2023
 Pune Kasba Peth Bypoll Elections | Kasba Assembly by-election! BJP announces Hemant Rasane's candidacy; The Tilak family is upset with the cancellation of the candidature
state catogary

Pune Kasba Peth Bypoll Elections | कसबा विधानसभा पोटनिवडणूक ! भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर; उमेदवारी डावलल्याने टिळक कुटुंंबिय नाराज

February 4, 2023
Next Post
Vanita Kharat | maharahstrachi hasyjatra star vanita kharat shared post on dr babasaheb ambedkar mahaparinirvan din

Vanita Kharat | महापरिनिर्वाणदिनी वनिता खरातने केली खास पोस्ट

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In