• Latest
Pune PMC News | Will complain to 'Rera' against builders who refrain from paying income tax before the flat possession: Municipal Commissioner Vikram Kumar

Pune PMC News | 34 गावांमधील ड्रेनेज लाईन व पावसाळी गटारांसाठी दीड हजार कोटी रुपये खर्च ! सल्लागाराकडून प्राथमिक अहवाल मिळाला – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

November 23, 2022
Cheating Fraud Case

Pune Crime News | पुणे : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 13 लाखांची फसवणूक

November 28, 2023
Molestation Case

Pune Crime News | विवाहितेचा विनयभंग करुन पळवून नेण्याची धमकी, शिवाजीनगर परिसरातील घटना

November 28, 2023
Kondhwa Police Station

Pune Crime News | मुलाला टिळा लावते, मुस्लिम मुलीप्रमाणे स्वयंपाक येत नाही म्हणून कौटुंबिक अत्याचार, पतीला अटक; कोंढवा परिसरातील घटना

November 28, 2023
Side Effects Of Banana With Milk

Side Effects Of Banana With Milk | ‘या’ लोकांनी एकत्र केळी आणि दूध खाऊ नये, नाहीतर होतील ‘हे’ गंभीर आजार

November 28, 2023
Brain Health

Brain Health | हिवाळ्यात मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी खा ‘हे’ 4 पदार्थ, होईल अत्यंत फायदा…

November 28, 2023
Cheating Fraud Case

Pune Crime News | पिवळीची पांढरी गाडी करण्यासाठी आरटीओ एजंटकडून साडेसात लाखाची फसवणूक

November 28, 2023
Airgun Firing On Dog In Manjari

Pune Crime News | ‘बाऊंसी’वर एअरगनमधून गोळीबार; मांजरी परिसरातील घटना

November 28, 2023
Sassoon Hospital-Drug Mafia Lalit Patil Case

Pune Drug Case | ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील ‘उद्योगी’ कर्मचार्‍याला अटक; ससूनमधील भानगडी समोर येणार?

November 28, 2023
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil | सरकारकडे जरांगेंची मागणी, जातीवाचक शब्द वापरणाऱ्या छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करा

November 27, 2023
arrest

Pune Crime News | हडपसर पोलिसांकडून दोन आरोपींना अटक, घरफोडीचे 4 तर वाहनचोरीचा एक गुन्हा उघड

November 27, 2023
Cheating Case

Pune Pimpri Crime News | नातेवाईकांच्या नावाने फर्म बनवून इंनटेक्स कंपनीला 2 कोटींचा गंडा; पिंपरी चिंचवड परिसरातील प्रकार; 22 वर्षीय तरुणीसह परराज्यातील चौघांवर FIR

November 27, 2023
Burglary

Pune Crime News | पुणे शहरातील सदाशिव पेठ, भोसले नगर परिसरात घरफोडी, 33 लाखांचा ऐवज लंपास

November 27, 2023
Tuesday, November 28, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune PMC News | 34 गावांमधील ड्रेनेज लाईन व पावसाळी गटारांसाठी दीड हजार कोटी रुपये खर्च ! सल्लागाराकडून प्राथमिक अहवाल मिळाला – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

in इतर, ताज्या बातम्या, पुणे
0
Pune PMC News | Will complain to 'Rera' against builders who refrain from paying income tax before the flat possession: Municipal Commissioner Vikram Kumar

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune PMC News | महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ठ झालेल्या गावांत मैला – सांडपाणी आणि पावसाळी गटारे निर्माण करण्यासाठी सुमारे पंधराशे कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचा अहवाल सल्लागार संस्थेने महापालिकेला दिला आहे. यासंदर्भात जायका सोबतही चर्चा सुरु असल्याची माहीती आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC News)

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ठ झालेल्या गावांतील नागरी सुविंधाविषयी सातत्याने प्रशासनावर टिका केली जात आहे. तसेच स्मार्टसिटी कंपनीने या गावांत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विकास कामे केली जावी अशी भुमिका घेतली आहे. यापार्श्वभुमीवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना विचारले असता, ते म्हणाले, बावधन येथील पाणी पुरवठा योजना, सुस – म्हाळूंगे पाणी पुरवठा योजना, वाघोली – मांजरी पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्यात येत आहे. तसेच समाविष्ठ गावांत सांडपाणी – मैला पाणी वाहीन्या टाकणे, मैला – सांडपाणी प्रक्रीया केंद्र उभारणे यासाठी सल्लागार नियुक्त केला होता. या सल्लागाराने प्राथमिक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार साधारणपणे अकराशे कोटी रुपयांचा निधी त्यासाठी आवश्यक आहे. (Pune PMC News)

 

तसेच पावसाळी गटारे निर्माण करण्यासाठी सल्लागार नियुक्त केला जाणार असुन,
त्याकरीता साधारणपणे चारशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
यापुर्वी महापालिकेच्या हद्दीत समाविष्ठ झालेली अकरा गावे आणि त्यानंतर समाविष्ठ झालेली तेवीस गावे
या भागातुन पीएमआरडीएने बांधकाम विकसन शुल्क वसुल केले आहे.
ही सुमारे पाचशे कोटी रुपयांची रक्कम महापालिकेला या भागातील विकास कामांसाठी मिळाली पाहीजे
ही महापालिकेची भुमिका असुन, त्यानुसार राज्य सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune PMC News | One and a half thousand crore rupees spent for drainage lines and rain sewers in 34 villages! Preliminary report received from consultant – Vikram Kumar, Municipal Commissioner

 

हे देखील वाचा :

Pune PMC Elections | आगामी महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसारच होणार – पालिका प्रशासनाचा दावा

BSF Jawan Gayatri Jadhav | भारताच्या सीमा सुरक्षा बलाची पहिली महिला जवान गायत्री जाधव शहीद

Supriya Sule On Shinde-Fadnavis Govt | ‘ईडी’ सरकार हे इंग्रजांचे सरकार वाटतंय – सुप्रिया सुळे

Pune Crime | गुन्हे शाखेचा येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा, गांजाची तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशातील दोघांना अटक

 

Tags: Google Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiIAS Vikram Kumarlatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on pune newspune latest news todayPune News latestPune News marathiPune News today marathiPune News YesterdayPune PMC NewsPune PMC News in marathi newsPune PMC News news todayPune PMC News todayPune PMC News Today marathi newsPune PMC News today update in marathiPune PMC News update latest in marathitodays pune newsआजच्या पुण्याच्या बातम्याआजच्या बातम्याआयुक्त विक्रम कुमारगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याताज्या मराठी बातम्यापुणे पीएमसी न्यूजपुणे पीएमसी न्यूज आजपुणे पीएमसी न्यूज आज मराठी बातम्यापुणे पीएमसी न्यूज मराठी बातम्यापुणे बातम्यापुणे बातम्या आजच्या मराठीपुणे बातम्या कालपुण्याच्या ताज्या बातम्यापुण्याच्या बातम्या
Previous Post

Pune PMC Elections | आगामी महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसारच होणार – पालिका प्रशासनाचा दावा

Next Post

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | ‘शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याची महाराष्ट्र सरकारची भूमिका लोकशाहीत चुकीची’; अजित पवारांनी सरकारला सुनावले

Related Posts

Cheating Fraud Case
क्राईम

Pune Crime News | पुणे : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 13 लाखांची फसवणूक

November 28, 2023
Molestation Case
क्राईम

Pune Crime News | विवाहितेचा विनयभंग करुन पळवून नेण्याची धमकी, शिवाजीनगर परिसरातील घटना

November 28, 2023
Kondhwa Police Station
क्राईम

Pune Crime News | मुलाला टिळा लावते, मुस्लिम मुलीप्रमाणे स्वयंपाक येत नाही म्हणून कौटुंबिक अत्याचार, पतीला अटक; कोंढवा परिसरातील घटना

November 28, 2023
Side Effects Of Banana With Milk
आरोग्य

Side Effects Of Banana With Milk | ‘या’ लोकांनी एकत्र केळी आणि दूध खाऊ नये, नाहीतर होतील ‘हे’ गंभीर आजार

November 28, 2023
Brain Health
आरोग्य

Brain Health | हिवाळ्यात मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी खा ‘हे’ 4 पदार्थ, होईल अत्यंत फायदा…

November 28, 2023
Cheating Fraud Case
क्राईम

Pune Crime News | पिवळीची पांढरी गाडी करण्यासाठी आरटीओ एजंटकडून साडेसात लाखाची फसवणूक

November 28, 2023
Next Post
Ajit Pawar | ajit pawar first reaction on anil deshmukh released from jail

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | 'शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याची महाराष्ट्र सरकारची भूमिका लोकशाहीत चुकीची'; अजित पवारांनी सरकारला सुनावले

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In