पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Crime | जादूटोणा (Witchcraft) करुन दरवाज्यात उतारा ठेवल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला बेदम मारहाण (Beating) केल्याचा प्रकार दापोडी येथे घडला आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध आयपीसी 323 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) दापोडी येथील गणेश हेरीटेज सोसायटीमध्ये घडला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या (Social activist) स्वाती दिलीप कदम (Swati Dilip Kadam) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सविता कैलास जाधव (Savita Kailas Jadhav) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सामाजिक कार्य़कर्त्या आहेत.
फिर्यादी आणि आरोपी हे एकाच सोसायटी राहतात.
आरोप महिलेने जादुटोणा करुन फिर्यादी यांच्या दरवाजात उतारा ठेवला.
याचा जाब विचराला असता आरोपी महिलेने फिर्यादी यांना मारहाण केली.
तसेच फिर्यादी यांच्या वयस्कर आईला देखील मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Crime | Pune Pimpri Chinchwad Bhosari Police
हे देखील वाचा :
BJP MLA Ameet Satam | ‘मुंबईचा कोपरांकोपरा विकून तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला’ – आ. अमित साटम
Pune Crime | कोरेगाव पार्क येथील ‘कोरा कॉकटेल बार अँड किचन हॉटेल’वर गुन्हे शाखेची कारवाई
Rahul Dravid | राहुल द्रविडचा बचाव करत आर अश्विनने रवी शास्त्रींना दिले चोख प्रत्युतर; म्हणाला…..