Pune-Pimpri Chinchwad Police Inspector Transfer | 7 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Pune-Pimpri Chinchwad Police Inspector Transfer

पुणे / पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन –Pune-Pimpri Chinchwad Police Inspector Transfer | पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 7 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्या खालील प्रमाणे आहेत. (Pune-Pimpri Chinchwad Police Inspector Transfer)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

पोलिस निरीक्षक शंकर अवताडे (युनिट-4, गुन्हे शाखा ते वपोनि तळेगाव दाभाडे)

पोलिस निरीक्षक श्रीराम पौळ (रिगाव परंदवडी पो.स्टे. ते वपोनि हिंजवडी पोस्टे)

पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे (चिंचवड पोलिस स्टेशन ते वपोनि, शिरगाव परंदवाडी पोस्टे)

पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे (वाहतूक शाखा ते वपोनि, चिंचवड पोस्टे)

पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे (तळवडे वाहतुक शाखा ते वपोनि, रावेत पोस्टे)

पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे (रावेत पोस्टे ते वपोनि, भोसरी पोस्टे)

पोलिस निरीक्षक रणजित सावंत (तळेगाव एमआयडीसी पोस्टे ते वपोनि, निगडी, पोस्टे)

पोलिस निरीक्षक संजय तुंगार (सायबर सेल, गुन्हे शाखा, संलग्न -भोसरी पोस्टे ते वपोनि, तळेगाव एमआयडीसी, पोस्टे)