• Latest
Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | 6 bookies from Daund (Pune), Akot, Akola, Dhule arrested for Online betting on IPL Cricket match in Hinjewadi, Pune; Ram Bhanushali, Vikas Raysingh Chavan, Prakash Tejwani are on AHTU’s ‘Radar’

Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | पुण्याच्या हिंजवडीत IPL Cricket मॅचवर Betting घेणार्‍या दौंड (पुणे), अकोट, अकोला, धुळे येथील 6 सट्टेबाजांना अटक; राम भानुशाली, विकास रायसिंग चव्हाण, प्रकाश तेजवाणी AHTU च्या ‘रडार’वर

May 21, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Ganpati Immersion 2023

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

September 25, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune | तालसम्राट पद्मश्री शिवमणी, विचारवंत सदानंद मोरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपच्या चित्रा वाघ, आ. रविंद्र धंगेकर, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेता शिव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन

September 24, 2023
Sharad Pawar Praful Patel

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

September 24, 2023
Pune Police Crime Branch

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 2 गुन्हे उघड

September 24, 2023
FIR On BJP Former Corporator Uday Joshi - Cheating Case

Pune Crime News | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा, 100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

September 24, 2023
Faraaskhana Police Station

Pune Crime News | पोलीस चौकीसमोर पोलिस असल्याचा माज आला का म्हणत हवालदाराची पकडली कॉलर; दोघा गुंडांसह सहा जणांना अटक

September 24, 2023
Silver Ganpati Idol To Kasba Ganapati

Punit Balan | बालन दांम्पत्याच्या हस्ते मानाचा पहिला ग्रामदैवत श्री. कसबा गणपतीला चांदीची मूर्ती अर्पण

September 24, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | खा. सुप्रिया सुळे, पोलिस आयुक्त रितेश कुमार, एडीजी अमिताभ गुप्ता, अभिनेत्री नुश्रत भरूच्चा, भाजप आ. निरंजन डावखरे यांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 23, 2023
Policeman Shot Himself

Maharashtra Police News | कर्तव्यावर असलेल्या पोलिसानं स्वत:वरच झाडली गोळी, पोलिस दलात प्रचंड खळबळ

September 23, 2023
Girish Mahajan-Punit Balan

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | मंत्री गिरीश महाजन, अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री, अभिनेता राजपाल यादव यांच्यासह अनेक दिग्गजांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 22, 2023
Tuesday, September 26, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | पुण्याच्या हिंजवडीत IPL Cricket मॅचवर Betting घेणार्‍या दौंड (पुणे), अकोट, अकोला, धुळे येथील 6 सट्टेबाजांना अटक; राम भानुशाली, विकास रायसिंग चव्हाण, प्रकाश तेजवाणी AHTU च्या ‘रडार’वर

13 मोबाईल, 2 लॅपटॉपसह 5 लाखाचा ऐवज जप्त

in क्राईम, ताज्या बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे
0
Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | 6 bookies from Daund (Pune), Akot, Akola, Dhule arrested for Online betting on IPL Cricket match in Hinjewadi, Pune; Ram Bhanushali, Vikas Raysingh Chavan, Prakash Tejwani are on AHTU’s ‘Radar’

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | पुण्याच्या हिंजवडी (Hinjawadi) परिसरातील एका फ्लॅटमध्ये बसुन आयपीएल क्रिकेट मॅचवर (Online Betting On IPL Cricket Match) मोठ्या प्रमाणावर बेटिंग घेणार्‍या 6 सट्टेबाजांच्या पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) गुन्हे शाखेतील (PCPC Crime Branch) अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने Anti-Human Trafficking Unit (AHTU) Pimpri मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यासह एकुण 9 जणांविरूघ्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी फ्लॅटमधील 13 मोबाईल, 2 लॅपटॉपसह इतर ऐवज असा एकुण 4 लाख 81 हजार 200 रूपयाचा माल जप्त केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime Branch News)

वैभव बाबराम डिक्कर Vaibhav Babram Dikkar (28, मुळ रा. बजरंगबली मंदिराजवळ, रामटेकपुरा, वॉर्ड नं. 16, अकोट, ता. अकोट, जि. अकोला – Akot Akola), सचिन गंगाराम आजगे Sachin Gangaram Aajge (23, मुळ रा. वसमाल, ता. साकरी, जि. धुळे Sakri Dhule), विकास कैलास लेंढे Vikas Kailas Lendhe (22, रा. राहु पिंपळगांव, पो. कोरेगाव, ता. दौंड, जि. पुणे Daund Pune), ओमकार बिरा भांड Omkar Bira Bhand (20, रा. राहु पिंपळगांव, पो. कोरेगाव, ता. दौंड, जि. पुणे), आशिष निरांजण देशमुख Ashish Niranjan Deshmukh (28, रा. मु. कोळीवेडी, ता. अकोट, जि. अकोला) आणि महेश परमेश्वर काळे Mahesh Parameshwar Kale (33, रा. फ्लॅट नंबर 1, जी-विंग, बिर्ला गेट, अकोला Birla Gate Akola) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार तसेच म्होरके राम भानु शाली (Ram BhanuShali), विकास रायसिंग चव्हाण (Vikas Raysingh Chavan) आणि प्रकाश भगवानदास तेजवाणी (Prakash Bhagwandas Tejwani) हे फरार आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime Branch News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेतील एएचटीयुचे (ATHU Pimpri Chinchwad Police) पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार हिंजवडी पोलिस स्टेशनच्या (Hinjawadi Police Station) हद्दीत पेट्रोलिंग करीत होते (Police Patrolling In Hinjawadi Area). त्यावेळी त्यांना लक्ष्मी चौक ते मारूंजी रोडवरील (Marunji Road) कोलते पाटील प्रोजेक्टच्या (Kolte Patil Project Hinjawadi) जी बिल्डींगमधील 14 व्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 1405 मध्ये काहीजण आयपीएल क्रिकेट मॅचवर मोठया प्रमाणावर बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाली (IPC Cricket Matchver Satta). मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना कळविण्यात आले.

वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली एएचटीयुच्या पथकाने फ्लॅटवर छापा टाकला असता तेथे वैभव बाबाराम डिक्कर आणि इतर जण हे मोबाईल आणि लॅपटॉपच्या मदतीने लखनौ सुपर जॉइंट विरूध्द कोलकत्ता नाईट राईडर्समध्ये सुरू असलेल्या मॅचवर ऑनलाइन पध्दतीने वेगवेगळया बेवसाईटवर आयडीव्दारे ऑनलाइन क्रिकेट व इतर सट्टा खेळव खेळवित असल्याचे आढळून आले. पोलिसांनी पथकाने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून 90 हजार रूपये किंमतीचे 2 लॅपटॉप, 3 लाख 90 हजार रूपये किंमतीचे 13 मोबाईल फोन, एक वायफाय आणि 4 नोटबुक असा एकुण 4 लाख 81 हजार 200 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. पोलिस फरार आरोपी आणि अटक केलेल्यांचे म्होरक्यांचा शोध घेत आहेत.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे (IPS Vinay Kumar Chaubey), सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे (IPS Dr. Sanjay Shinde),
अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी (IPS Vasant Pardeshi), पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore),
सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर (ACP Dr Prashant Amrutkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली एएचटीयुचे पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण (Sr PI Devendra Chavan), पोलिस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे (PSI Pradipsingh Sisode),
पोलिस उपनिरीक्षक विजय कांबळे (PSI Vijay Kamble),
पोलिस अंमलदार सुनिल शिरसाठ, पोलिस अंमलदार गणेश कारोटे,
महिला पोलिस वैष्णवी गावडे आणि टीएडब्ल्यूचे Technical Analysis Wing (TAW)
पोलिस अंमलदार नागेश माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title : Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | 6 bookies from Daund (Pune), Akot, Akola,
Dhule arrested for Online betting on IPL Cricket match in Hinjewadi, Pune; Ram Bhanushali,
Vikas Raysingh Chavan, Prakash Tejwani are on AHTU’s ‘Radar’

  • Anil Deshmukh | परमबीर सिंह यांच्या निलंबन रद्दचा आदेश बेकायदा आणि…, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा सरकारवर गंभीर आरोप
  • Ajit Pawar | बटन दाबताना महागाई लक्षात राहिली पाहिजे, अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर खोचक शब्दात टीका
  • Pune Crime News | दुर्देवी ! भीमा नदीत बुडून 2 मुलांचा मृत्यू
Tags: ACP Dr Prashant Amrutkar) यांच्या मार्गदर्शनाखाली एएचटीयुचे पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण (Sr PI Devendra Chavan)AHTUAkolaakotAkot AkolaAnti-Human Trafficking Unit (AHTU) PimpriarrestAshish Niranjan DeshmukhBirla Gate AkolaBookiesbreakingDaund (Pune)DCP Swapna GoredhuleHinjewadiIPL Cricket MatchIPS Dr. Sanjay ShindeIPS Vasant PardeshiIPS Vinay Kumar ChaubeyMahesh Parameshwar KaleOmkar Bira BhandOnline BettingOnline Betting On IPL Cricket MatchPCPC Crime BranchPimpri-Chinchwad PolicePolice Constable Ganesh KarotePolice Constable Nagesh MaliPolice Constable Sunil ShirsathPolice Vaishnavi GawdePrakash Bhagwandas TejwaniPrakash TejwaniPSI Pradipsingh SisodePSI Vijay KamblepunePune Pimpri Chinchwad Crime Branch NewsRam BhanushaliSachin Gangaram AajgeSakri DhuleTAWTechnical Analysis Wing (TAW) पोलिस अंमलदार नागेश माळीVaibhav Babram DikkarVikas Kailas LendheVikas Raysingh Chavanअकोटअनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कायदेअप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशीआयपीएल क्रिकेट बेटिंगआयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंगआयपीएल बेटिंगआशिष निरांजण देशमुखओमकार बिरा भांडटीएडब्ल्यूधुळेपिंपरी-चिंचवड पोलिसपोलिस अंमलदार गणेश कारोटेपोलिस अंमलदार सुनिल शिरसाठपोलिस आयुक्त विनय कुमार चौबेपोलिस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदेपोलिस उपनिरीक्षक विजय कांबळेपोलिस उपायुक्त स्वप्ना गोरेप्रकाश भगवानदास तेजवाणीमहिला पोलिस वैष्णवी गावडेमहेश परमेश्वर काळेराम भानु शालीविकास कैलास लेंढेविकास रायसिंग चव्हाणवैभव बाबराम डिक्करसचिन गंगाराम आजगेसह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदेसहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकरहिंजवडी
Previous Post

Anil Deshmukh | परमबीर सिंह यांच्या निलंबन रद्दचा आदेश बेकायदा आणि…, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा सरकारवर गंभीर आरोप

Next Post

Pune Crime Accident News | पुण्यातील NIBM Road जवळील इशरत बागमध्ये भीषण अपघात; दोघांचा जागेवरच मृत्यू तर इतर दोघे गंभीर जखमी, कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल

Related Posts

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight
क्रिडा

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Ganpati Immersion 2023
ताज्या बातम्या

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

September 25, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune | तालसम्राट पद्मश्री शिवमणी, विचारवंत सदानंद मोरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपच्या चित्रा वाघ, आ. रविंद्र धंगेकर, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेता शिव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन

September 24, 2023
Sharad Pawar Praful Patel
ताज्या बातम्या

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

September 24, 2023
Pune Police Crime Branch
क्राईम

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 2 गुन्हे उघड

September 24, 2023
Next Post
Pune Crime Accident News | Fatal accident at Ishrat Bagh near NIBM Road in Pune; Two died on the spot and two others were seriously injured, Kondhwa police rushed to the spot

Pune Crime Accident News | पुण्यातील NIBM Road जवळील इशरत बागमध्ये भीषण अपघात; दोघांचा जागेवरच मृत्यू तर इतर दोघे गंभीर जखमी, कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In