• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : कोंढव्यात कपडे काढून तरुणाला बेदम मारहाण; खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल दोघांना अटक

by ajayubhe
January 18, 2021
in क्राईम
0
rob a petrol pump

rob a petrol pump

बहुजननामा ऑनलाइन टीम – 3 महिन्यांपुर्वी चुलतीला शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरूणाचे कपडे काढून त्यास दगडाने मारहाण केल्याची घटना कोंढव्यात( attempted murder) घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

शहनवाज शेख (वय २२) आणि सय्यदअली कुरेशी ऊर्फ गुटर्या (दोघे रा. कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचा अन्य एक साथीदार अरबाज शेख अशा तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले की ही कोंढवा खुर्द येथील काझी चौकाजवळील सोमजी येथे शनिवारी सायंकाळी ७ वाजता घडली. फिर्यादी मोहसीन याने तीन महिन्यांपूर्वी अरबाज शेख याच्या चुलत्याला उसने पैसे मागण्यासाठी फोन केला होता. चुलत्याने फोन न उचलता चुलतीने फोन घेतला. त्यावेळी त्यांच्यात फोनवर पैशांवरुन वादावादी झाली. याचा अरबाज याला राग आला होता.

या दरम्यान अरबाज याने साथीदारांच्या मदतीने मोहसीन याला दगडाने मारहाण केली. त्यात त्याच्या कानाला दुखापत झाली. तसेच अंगावरील कपडे काढून मारहाण केली. त्यात मोहसीन जबर जखमी झाला आहे.

परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप माधाले यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मधाले अधिक तपास करीत आहेत

Tags: attempted murderdeath in Kondhwaदोघांना अटकबेदम मारहाण
Previous Post

Pune News : बेकायदा पोलीस चौकी प्रकरणात पुण्यातील ‘त्या’ वरिष्ठ निरीक्षकावर कारवाईची टांगती तलवार

Next Post

नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांना दे धक्का; 17 पैकी 16 जागा जिंकत शिवसेनेनं फडकवला भगवा

Next Post
Ashok Chavan

नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांना दे धक्का; 17 पैकी 16 जागा जिंकत शिवसेनेनं फडकवला भगवा

unique-devi-temple-in-chhattisgarh-which-opens-only-for-5-hours-every-year
ताज्या बातम्या

‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासाठी उघडते

April 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली...

Read more
ultimatum-administration-till-9-am-tomorrow-otherwise-resident-doctor-sassoon-will-go-strike

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

April 16, 2021
pune-then-a-strict-lockdown-will-have-to-be-done-for-the-state-deputy-chief-minister-ajit-pawar

…तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 16, 2021
famous-actor-vivek-suffers-a-heart-attack-icu-admission-serious-condition

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

April 16, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-99

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 16, 2021
cheap-prepaid-recharge-plan-starting-from-19-rupees-know-details

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

April 16, 2021
pmp-bus-will-run-in-pune-find-out-who-can-travel

पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

April 16, 2021
pune-thieves-break-into-flats-in-wanwadi-and-bharati-university-premises-steal-rs-3-lakh-from-home

वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

April 16, 2021
omg-rashmi-desais-transparent-dress-is-the-talk-of-the-town

OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

April 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

rob a petrol pump
क्राईम

Pune News : कोंढव्यात कपडे काढून तरुणाला बेदम मारहाण; खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल दोघांना अटक

January 18, 2021
0

...

Read more

मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केले निर्णयाचे स्वागत

5 days ago

दुर्दैवी ! लहान बहिणीच्या BirthDay दिवशीच बहीण-भावाचा मृत्यू, कोल्हापूर जिल्हयातील घटना

4 days ago

पार्टीच्या बहाण्यानं त्यानं सेवानिवृत्त शिक्षकासह त्यांच्या पत्नीला हॉटेलमध्ये बोलावलं, अन् पुढं झालं असं काही…

2 days ago

मजूरवर्ग म्हणतोय गड्या आपला गाव बरा

9 hours ago

निर्बंध मोडल्यानंतर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप, नातेवाईक संतप्त

2 days ago

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat