• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : दुर्दैवी ! कोळवणजवळ ओढ्यात बुडून 5 जणांचा मृत्यू, आई-वडिल अन् 3 मुलींचा समावेश; पुण्यातील पोलिस स्टेशनच्या हद्दीतील घटना

by Jivanbhutekar
February 21, 2021
in क्राईम, पुणे
0
water suicide

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – ओढ्याजवळ धुणी धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा 3 मुली आणि पतीसह बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील कोळवण जवळील वाळेन येथे आज (रविवारी) घडली आहे. या घटनेत पाचही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पाचही मृतदेह ओढ्यातून बाहेर काढण्यात मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला यश आले असल्याची माहिती पोलिस नाईक रविंद्र नागटिळक यांनी दिली आहे.

शंकर दशरथ लायगुडे (38), पोर्णिमा शंकर लायगुडे (36), आर्पिता शंकर लायगुडे (20), अंकिता शंकर लायगुडे (13) आणि राजश्री शंकर लायगुडे (12, सर्व रा. वाळेन, कोळवणजवळ, ता. मुळशी, जि. पुणे) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पोर्णिमा लायगुडे या आज (रविवार) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ओढ्याजवळ धुणी धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचा पाय घसरला आणि त्या ओढयात बुडाल्या. त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या तिन्ही मुलींनी ओढयाकडे धाव घेतली आणि त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्या तिन्ही मुली देखील ओढयात बुडाल्या. हा प्रकार शंकर दशरथ लायगुडे यांना समजल्यानंतर त्यांनी देखील ओढयाकडे धाव घेतली आणि कुटुंबाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते देखील ओढ्यात बुडाले अशी माहिती पौड पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथकास याबाबतची माहिती कळविण्यात आली. त्यांनी ओढ्यात बुडालेल्या सर्व बॉडी बाहेर काढल्या आहेत. याबाबत पौड पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम चालू आहे. पौड पोलिसांना घटनेची खबर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास समजल्याचे पौड पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक रविंद्र नागटिळक यांनी सांगितले आहे. दरम्यान, घडलेल्या या दुर्देवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. घटना नेमकी कशी घडली याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

Tags: Ankita Shankar ShankarArpita Shankar LaigudecrimeKolwanMulshiPournima Shankar LaigudePune Newspune police stationRajshree Shankar LaigudeShankar Dasharath Laigudesuicideआई वडिलकोळवणपोलिस नाईक रविंद्र नागटिळकमुळशीमृत्यू
Previous Post

भाजपच्या सभेचा फज्जा ! फलकावर 7, स्टेजवर 5 नेते अन् समोर एकच, फोटो व्हायरल

Next Post

…म्हणून Google करणार आपली ‘ही’ खास सेवा कायमची बंद !

Next Post
google

...म्हणून Google करणार आपली 'ही' खास सेवा कायमची बंद !

Please login to join discussion
skin
lifestyle

घरच्या घरी करा ‘हा’ उपाय, चेहऱ्यावरील गेलेली चमक येईल 15 मिनिटांत परत

March 6, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन टीम - प्रत्येक हंगामात त्वचा संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. त्वचेवर मृत त्वचा जमा झाल्यामुळे, उन्हामुळे टॅनिंगच्या समस्येमुळे...

Read more
marriage

पोलिसांच्या तत्परतेने रोखला बालविवाह ! शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

March 6, 2021
mascara-hacks

मस्करा लावताना आपण देखील ‘या’ चुका करता का ?, जाणून घ्या

March 6, 2021
Virender Sehwag

वीरेंद्र सेहवागची तूफान फलंदाजी, केवळ 20 चेंडूत ठोकले अर्धशतक आणि ‘इंडिया’ला मिळवून दिला 10 विकेटने विजय

March 6, 2021
Chief Minister Nitish Kumar

काय सांगता ! होय, ‘या’ दिग्गज मंत्र्याने सरकारी कार्यक्रमात चक्क भावालाच मंत्री बनवून पाठवलं, मुख्यमंत्र्यांनी चांगलच झापलं

March 6, 2021
Athletics coach Nikolai Snesarev

ॲथलेटिक्स कोच निकोलई स्नेसारेव यांचा NIS पटियाला वसतिगृहातील खोलीत मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

March 6, 2021
sharad pawar

IPL 2021 Venue : आयपीएलचे सामने मुंबईत होणार ?, IPL चे चेअरमन अन् BCCI च्या सदस्यांना शरद पवारांनी दिलं ‘हे’ आश्वासन

March 6, 2021
Scorpio

Mukesh Ambani Bomb Scare : मनसुख हिरेन भेटायला गेलेले ‘तावडे’ नामक अधिकारी कांदिवलीत कोणीही नाहीत, मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

March 6, 2021
maratha reservation

Maratha Reservation : अशोक चव्हाण यांनी भाजपला सुनावले, म्हणाले – ‘केंद्राची जबाबदारी नाकारून समाजाची दिशाभूल करू नका’

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

‘व्हॅक्सीन’ घेऊन जगभरात जाणारी विमानं रिकामी येत नाहीत, जाणून घ्या

18 hours ago

कोरोना व्हायरस म्हणाला मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि कोरोना व्हायरस पुन्हा आला, मुख्यमंत्र्यांच्या फडणवीसांना टोला (व्हिडिओ)

3 days ago

‘हे’ 6 लक्षणे दिसल्यानंतर तात्काळ व्हा सावध, असू शकते किडनीची समस्या, जाणून घ्या

7 days ago

सरकारचा आणखी एक उपक्रम, आता BIS प्रमाणपत्र प्रक्रिया होणार अधिक सुलभ , अंतर्गत व्यापाराला मिळणार चालना

3 days ago

कुणाल पांड्याकडून अतीत शेठने हिसकावली लाइमाईट ! 16 चेंडूत बनवले अर्धशतक, मारले 7 षटकार

7 days ago

ज्येष्ठांना कोविड व्हॅक्सीन घेण्यासाठी द्यावी लागतील ही कागदपत्र, गंभीर आजाराने ग्रस्त लोकांसाठी असेल ही अट

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat