• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : चंदननगर परिसरात विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या

by Balavant Suryawanshi
March 4, 2021
in क्राईम, पुणे
0
suicide

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – हुड्यांतील ५० हजार रुपये न दिल्याने छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना चंदननगर परिसरात घडली. निकीता पवार (वय 21) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पती योगेश पवार, दीर रमेश पवार, सुनील पवार सासू विमल व सासरा रमेश यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुलीचे वडिल विनायक राठोड (वय ५०, रा. पिंपळगाव, परभणी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर योगेश व निकीता चंदननगर येेेथील प्रीतनगर सोसायटीत राहत होते. लग्नातील हुंड्याचे ५० हजार रूपये न दिल्याने योगेश यांच्यासह दोन दीर सासू-सासरे निकीताचा छळ करीत होते. किरकोळ कारणांवरून मानसिक त्रास देत होते. त्यामुळे त्रासाला कंटाळून निकीताने २ मार्चला राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत.

Tags: chandannagarChandannagar Policecrimelatest pune newslatest pune news in marathiNikita PawarpunePune NewsPune News in MarathiRameshRamesh Pawarsuicidesunil pawarvimalVinayak RathodYogesh Pawarआत्महत्यागुन्हाचंदननगरचंदननगर पोलीसनिकीता पवारपुणेपुणे मराठी बातम्यायोगेश पवाररमेशरमेश पवारविनायक राठोडविमलसुनील पवार
Previous Post

‘या’ आहेत वॅक्सीनमॅन अदार पूनावाला यांच्या पत्नी नताशा, जाणून घ्या त्यांच्याबद्धलच्या ‘या’ 5 खास गोष्टी

Next Post

छत्तीसगडमधील अधिकार्‍याची नागपूरमध्ये गळफास लावून आत्महत्या

Next Post
file photo

छत्तीसगडमधील अधिकार्‍याची नागपूरमध्ये गळफास लावून आत्महत्या

pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown
ताज्या बातम्या

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - विकेंडच्या पहिल्या लॉकडाऊननंतर सकाळी आठ वाजल्यापासून दुकाने खुली झाली. मात्र, ग्राहकांअभावी दुकानदारांची काहीशी निराशा झाली....

Read more
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
health-news-water-cold

निरोगी आरोग्यासाठी माठातील पाणी लाभदायी

April 12, 2021
twins-born-rare-conjoined-odisha-two-heads-and-three-hands-odisha-kendrapara

देवाची करणी अन्…! भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी; दोन्ही तोंडांनी पिते दूध

April 12, 2021
dead-body-one-corona-patient-handed-over-another-relative-aundh-government-hospital-of-pune

खळबळजनक ! वृध्द महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार

April 12, 2021
abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

suicide
क्राईम

Pune News : चंदननगर परिसरात विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या

March 4, 2021
0

...

Read more

US चे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची घोषणा, म्हणाले – ‘अमेरिकेत 18 वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना लस’

5 days ago

YouTube ची सर्वात मोठी कारवाई ! 8.30 कोटी Video आणि 700 कोटी कमेंट्स हटवल्या, जाणून घ्या कारण

4 days ago

100 कोटीच्या हप्ता वसुलीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार्‍या अ‍ॅड. जयश्री पाटील आहेत तरी कोण?

7 days ago

अखेर ‘गाडीखाना दवाखान्या’ बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

2 days ago

‘माझे खरे नाही, माझ्या मुलांना सांभाळा…’; कोरोनाबाधिताची गळफास घेऊन आत्महत्या

6 days ago

मुलांना जास्त प्रभावित करतेय कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला…

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat