• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, शहर पोलिस दलात खळबळ

by Balavant Suryawanshi
February 26, 2021
in क्राईम, पुणे
0
nana handal

nana handal

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन – शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नाना हंडाळ (वय 40) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना हंडाळ पुणे शहर पोलीस दलात पोलीस नाईक आहेत. दरम्यान ते बंडगार्डन पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये डी इमारतीत राहत होते. त्यांना एक मुलगी आहे.

दरम्यान, आज सायंकाळी त्यांचे कुटूंब बाहेर गेल्यानंतर साडे ते पावणे सात वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार समोर येताच शिवाजीनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या आत्महत्ये मागचे कारण समजू शकलेले नाही. पण त्यांच्या आत्महत्येने पोलीस दलात शोककळा पसरली आहे. अत्यंत मनमिळावू म्हणून ते परिचित होते. यघटनेने मात्र शहर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

Tags: breakingBundgarden policeNana HandalNana Handal suicidepolice Nana HandalPune PolicePune Police SuicideShivajinagar Policesuicideआत्महत्यानाना हंडाळपुणेपुणे पोलीसपुणे शहर पोलीसबंडगार्डन पोलीसशिवाजीनगर पोलीस
Previous Post

प्रेरणादायी ! केंद्रीय राखीव पोलिस दलातील 39 वर्षीय जवानानं मृत्यूला कवटाळताना दिलं तिघांना जीवनदान, समाजापुढं एक नवा आदर्श आव्हाड

Next Post

दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीर

Next Post
12th exam

दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीर

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

nana handal
क्राईम

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, शहर पोलिस दलात खळबळ

February 26, 2021
0

...

Read more

जगातील एकमेव सलामीचा फलंदाज जो कसोटी क्रिकेटच्या दोन्ही डावांमध्ये राहिला नाबाद

3 days ago

मुंबई इंडियन्सच्या संघात ‘कोरोना’ व्हायरसचा शिरकाव

6 days ago

हडपसर परिसरात भर रस्त्यात पत्नीचा चाकूने सपासप वार करत खून

4 days ago

प्रशासनाचा महत्वाचा निर्णय ! Remdesivir इंजेक्शनची मेडिकलमधून होणारी विक्री बंद – विभागीय आयुक्त सौरभ राव

2 days ago

PAK पंतप्रधान इम्रान खानच्या पहिल्या पत्नीचा सल्ला; म्हणाल्या – ‘महिलांनी नाही तर पुरुषांनी बुरखा घालावा’

4 days ago

उन्हाळ्यातील घामाच्या वासाने त्रस्त आहात? ‘या’ 7 घरगुती उपायांनी मिळेल आराम

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat