पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स स्टेडियमला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणार्या नीरज चोप्राचं (neeraj chopra) नाव देण्यात येणार आहे. स्टेडियमच्या नामकरण सोहळ्यास देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (defence minister rajnath singh) यांच्या हस्ते दि. 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. राजनाथ सिंह, आर्मीचे एम.एम. नरवणे (general m m naravane) यांच्यासह आर्मीचे इतर अति वरिष्ठ अधिकारी या समारंभास उपस्थित (Pune News) राहणार आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
संरक्षण मंत्री समारंभादरम्यान ऑलिम्पिकमध्ये पदम मिळविणार्या 16 जणांचा सत्कार करणार आहेत.
नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्स स्टेडियमचा (Neeraj Chopra Army Sports Stadium, Pune Cantt) नामकरण सोहळा यावेळी पार पडणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सैनिकांना संबोधित करतील तसेच नवोदित खेळाडूंसोबत बाचतीत करणार आहेत.
हा सोहळा 23 ऑगस्ट रोजी दुपारी 1.15 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
Web Title : Pune News | Stadium at Pune s Army Sports Institute to be named after Olympic gold medalist Neeraj Chopra
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Gold Price Today | सोन्याच्या दरात तेजी येऊनही 9 हजारांनी ‘स्वस्त’, चांदी महागली; जाणून घ्या आजचे दर
Parambir Singh | परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढ; मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातील गुन्हाही सीआयडीकडे?