• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : ‘सुहाना’च्या नावाखाली बनावट मसाल्यांची विक्री, ‘दुकानदार’ प्रविण कंकरियाविरूध्द गुन्हा

by Namrata Sandhbhor
February 27, 2021
in क्राईम, पुणे
0
masale

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – प्रसिद्ध अश्या सुहाना मसाला कंपनीच्या नावे बनावट मसाल्यांची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी किराणा माल विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात प्रवीण कांकरिया (वय ४५, रा. गोसावी वस्ती, वडगाव बुद्रुक) असे गुन्हा दाखल केलेल्याचे दुकानदाराचे नाव आहे. याबाबत संजयकुमार भिसे (वय ४६) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिसे हे सुहाना मसाला कंपनीत विक्री प्रतिनिधी आहेत. तर कांकरिया यांचे वडगाव बुद्रुक परिसरात कांकरिया ट्रेडिंग कंपनी किराणा मालाचे दुकान आहे. कांकरिया सुहाना मसाला कंपनीच्या नावाचा गैरवापर करून बनावट चिकन व मटण मसाल्याच्या पाकिटांची विक्री करत असल्याची माहिती भिसे यांना मिळाली.

त्यानुसार त्यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी कांकरिया यांच्या दुकानात छापा मारत कारवाई केली. यावेळी बनावट मसाल्याची पाकिटे जप्त केली गेली.
अधिक तपास उपनिरीक्षक विशाल शिंदे करत आहेत.

Tags: complaintcrimeFamous Ashya Suhana Masala CompanyGrocery sellersPraveen KankariaRepresentativeSanjay Kumar BhiseSinhagad Road PoliceSub-Inspector Vishal ShindeWadgaon Budrukउपनिरीक्षक विशाल शिंदेकिराणा माल विक्रेत्यागुन्हातक्रारप्रतिनिधीप्रवीण कांकरियाप्रसिद्ध अश्या सुहाना मसाला कंपनीवडगाव बुद्रुकसंजयकुमार भिसेसिंहगड रोड पोलीस
Previous Post

Pooja Chavan Suicide Case : भाजपकडून द्रुतगती महामार्ग रोखण्याचा प्रयत्न, 35 आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Next Post

राणेंचा CM ठाकरे यांच्यावर निशाणा, म्हणाले – ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी ? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी’

Next Post
narayan-rane-uddhav-thackeray

राणेंचा CM ठाकरे यांच्यावर निशाणा, म्हणाले - 'स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी ? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी'

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

masale
क्राईम

Pune News : ‘सुहाना’च्या नावाखाली बनावट मसाल्यांची विक्री, ‘दुकानदार’ प्रविण कंकरियाविरूध्द गुन्हा

February 27, 2021
0

...

Read more

काय सांगता ! होय, चक्क कोरोनाबाधित रुग्णाला घेऊन आरोग्य कर्मचारी गेले उसाचा रस प्यायला अन्…

3 days ago

सिरम इन्स्टिट्यूटला धक्का, WHO ने फेटाळली ‘ही’ मागणी

3 days ago

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

1 hour ago

कोरोना हे राष्ट्रीय संकट, विरोधकांनी राजकारण करू नये : संजय राऊत

5 days ago

भिडे यांच्या कोरोनासंदर्भातील वक्तव्याप्रकरणी अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले…

3 days ago

मुंबईतील IPL सामन्यांना नागरिकांचा जोरदार विरोध; CM ठाकरेंना पत्र लिहून केली ‘ही’ मागणी

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat