पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या (Maharashtra State Cooperative Credit Union Federation) वतीने ‘सकाळ’चे वरिष्ठ पत्रकार (प्रिन्सिपल करस्पॉन्डंट) अनिल सावळे (Anil Sawale Senior Reporter of Daily Sakal) यांना ‘सहकारमित्र’ पुरस्काराने (Sahakarmitra Award) सन्मानित करण्यात आले. शिर्डी (Shirdi) येथे शनिवारी (ता. 24) आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Pune News | Sakal’s senior journalist Anil Sawale awarded ‘Sahakarmitra’ award)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. सावळे (Anil Sawale Senior Reporter of Daily Sakal) हे २६ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यांनी राज्यातील सहकारी साखर उद्योग, सहकारी पतसंस्था, नागरी सहकारी बॅंका, गृहनिर्माण संस्थांसह सामाजिक, गुन्हेगारी संबंधित विषयांवर वार्तांकन केले आहे. या कार्यक्रमास आमदार सुधीर तांबे (MLA Sudhir Tambe), नगरचे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर (District Deputy Registrar Digvijay Aher), राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे (Kaka Coyte), महासचिव डॉ. शांतीलाल शिंगी (Dr. Shantilal Shingi) , कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव आबा शिंदे (Sarjerao Aba Shinde), बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे (Shirish Deshpande) तसेच २६ जिल्ह्यांतील पतसंस्थांचे चेअरमन आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Web Title : Pune News | Sakal’s senior journalist Anil Sawale awarded ‘Sahakarmitra’ award
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Post Office च्या ’या’ योजनेत फक्त 1,000 रुपये जमा करा आणि दरमहिना 4,950 रुपये मिळवा !
Suicide News | खाणावळ चालवणार्या दांपत्याची आत्महत्या, दोघांचे मृतदेह आढळले कुजलेला अवस्थेत
Pune Crime | पुण्यात पैशासाठी गर्भश्रीमंत कुटुंबातील 17 वर्षीय तरूणास चौघांकडून बेदम मारहाण