• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : पुणे मेट्रोची झेप आता सासवडपर्यंत, हडपसरपासूनचा मार्ग सर्व्हेक्षणाच्या अंतिम टप्प्यात

by sajda
January 19, 2021
in महत्वाच्या बातम्या
0
Metro leap

Metro leap

बहुजननामा ऑनलाइन टीम – पुण्यातील शिवाजीनगर-हडपसर येथील गाडीतळ ते सासवड असा आणखी एक मेट्रो मार्ग ‘पीएमआरडीए’कडून प्रस्तावित केला आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम दिल्ली मेट्रोकडून अंतिम टप्प्यात (Metro leap )आले आहे. त्यामुळे शिवाजीनगरहून मेट्रोचा एक मार्ग लोणी काळभोरला, तर दुसरा मार्ग गाडीतळ येथून सासवड रेल्वे स्टेशनपर्यंत जाणार आहे. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे हे काम रखडले होते.  लवकरच या मेट्रो मार्गाचा सर्वेक्षण अहवाल प्राप्त होईल होईल, असे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.

पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. दरम्यान शिवाजीनगर पासून ही मेट्रो हडपसरला नेण्याची मागणी होती.  त्यामुळे हिंजवडी-शिवाजीनगर-हडपसर-फुरसुंगीपर्यंत असा मेट्रो मार्ग करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मध्यंतरी पालकमंत्री अजित पवार यांनी ‘शिवाजीनगर ते फुरसुंगी येथील सुलभ गार्डनपर्यंत दर्शविण्यात आलेला मेट्रो मार्ग लोणी काळभोरपर्यंत वाढवावा. दिल्ली मेट्रोने फुरसुंगीपर्यंतचा सादर केलेला अहवाल सुधारित करून तो पाठवावा, अशा सूचना ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

या नवीन मार्गाच्या सर्वेक्षणात ट्रॅफिक सर्व्हे महत्त्वाचा भाग आहे.  दिल्ली मेट्रोकडून या मार्गांच्या सर्वेक्षणाचे काम गतीने सुरू आहे. शिवाजीनगर ते लोणीकाळभोर दरम्यानच्या मार्गाचे सर्वेक्षण करतानाच हडपसर येथील गाडीतळापासून सासवड रेल्वे स्टेशन या मार्गावरही दुसरा मेट्रो मार्ग प्रस्तावित करावा, असा निर्णय  पीएमआरडीएने घेतला होता. त्यानुसार हे कामही दिल्ली मेट्रोला दिले आहे. त्यामुळे दिल्ली मेट्रोकडून लवकरच शिवाजीनगर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड असे दोन मार्गांचे सर्वेक्षण करून अहवाल लवकरच सादर केले जाणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले.

प्रस्तावित मार्ग
शिवाजीनगर (कोर्ट)- रेल्वे कॉलनी-कलेक्‍टर ऑफिस, एमजी रोड-फॅशन स्ट्रीट-मंमादेवी चौक-रेसकोर्स-काळूबाई चौक-वैदूवाडी-हडपसर फाटा-हडपसर बस डेपो-ग्लायडिंग सेंटर-फुरसुंगी आयटी पार्क-सुलभ गार्डन असा मार्ग होता. तो आता सुलभ गार्डन येथून लोणीकाळभोरपर्यंत नेण्यात येणार असून त्या मार्गाचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.

Tags: Metro leaproute from Hadapsarपुणे मेट्रोची झेपसर्व्हेक्षणाच्या अंतिमसासवड
Previous Post

Pune News : हाय रिस्क प्रेग्नेन्सीचे प्रमाण 65 टक्क्यांनी वाढले

Next Post

कर्नाटकाच्या गृहमंत्र्यांची महाराष्ट्राला पोकळ धमकी, म्हणाले – ‘… तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ’

Next Post
Karnataka Home Minister

कर्नाटकाच्या गृहमंत्र्यांची महाराष्ट्राला पोकळ धमकी, म्हणाले - '... तर सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ'

dipak-keserkar
राजकारण

‘मंत्रिपदासाठी मी लाचार होणार नाही’ : दीपक केसरकर

March 8, 2021
0

सावंतवाडी : बहुजननामा ऑनलाइन - आता माझी मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता नाही आणि मंत्रिपदासाठी मी लाचार होणार नाही. मला मिळालेल्या...

Read more
rape

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर उपनिरीक्षकाचा 3 दिवस बलात्कार

March 8, 2021
LPG

शिरुर तालुक्यातील अवैध गँस व्यवसायिकांवर कारवाई करा : तहसीलदार लैला शेख

March 8, 2021
Karnataka Water Resources Minister Ramesh Jarkiholi

कर्नाटकातील ‘सेक्स फॉर जॉब’ प्रकरण नव्या वळणावर, भाजप नेते जारकीहोळी विऱोधातील तक्रार मागे; कुमारस्वामी आले मदतीला धावून

March 8, 2021
pune news swargate police arrested a man

नागपूर : पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न करणारा निघाला कुख्यात गुंड

March 8, 2021
mahashivratri-2021

Mahashivratri 2021 : विवाहात असेल बाधा किंवा एखादा जुना रोग, जाणून घ्या महादेवाच्या कोणत्या मंत्राने दूर होईल समस्या

March 8, 2021
corona

महाराष्ट्रात अचानक का वाढला ‘कोरोना’ ? केंद्रीय तज्ज्ञ समितीने सांगितली ‘ही’ प्रमुख कारणे

March 8, 2021
olivier

राफेल बनवणाऱ्या कंपनीचे मालक ओलिवियर यांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू !

March 8, 2021
jalna

भरधाव ट्रकची 2 रिक्षा, मोटारसायकलला धडक; 5 जण ठार 10 जण जखमी, दोघे गंभीर

March 8, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Metro leap
महत्वाच्या बातम्या

Pune News : पुणे मेट्रोची झेप आता सासवडपर्यंत, हडपसरपासूनचा मार्ग सर्व्हेक्षणाच्या अंतिम टप्प्यात

January 19, 2021
0

...

Read more

सोन्याने गाठला 10 महिन्यांतील ‘नीचांक’, जाणून घ्या आजचा दर

2 days ago

भाजपच्या खासदार पुत्राने षडयंत्र रचत स्वत:वरच केला गोळीबार, मेहुण्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

5 days ago

धक्कादायक ! दिल्ली हिंसाचारातील हिंदू आरोपींना तिहार जेलमध्ये मारण्याचा होता कट

4 days ago

‘या’ पक्षानं मोदी – शहांसोबत कॉंग्रेसचं टेन्शन वाढवलं, होम ग्राऊंड असलेल्या गुजरातमध्येच दिली जोरदार धडक

5 days ago

OBC बांधवांच्या हिताचे रक्षण व्हावे ही राज्य सरकारची ठाम भूमिका – अजित पवार

3 days ago

आजीचे अतिलाड घेऊ शकत नाही माता-पित्यांचे स्थान; मुंबई उच्च न्यायालय

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat