• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : लोणी काळभोर, लोणीकंद, हवेली पोलीस ठाण्यांचा 21 फेब्रुवारीपासून पुणे आयुक्तालयामध्ये समावेश

by Balavant Suryawanshi
February 17, 2021
in ताज्या बातम्या, पुणे, ब्रेकिंग न्यूज
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे शहरानजिकच्या लोणी काळभोर, लोणीकंद आणि हवेली या तीन पोलीस ठाण्यांचा समावेश 20 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून (दि. 21 फेब्रुवारी) ग्रामीण पोलिस दलातून शहर पोलीस आयुक्तालयामध्ये सहभागी होत आहेत. त्याचबरोबर जिल्हा पोलीस दलात उरुळी कांचन पोलीस ठाणे नव्याने निर्माण होणार आहे.

शहर पोलीस दलातील हडपसर, चंदननगर व चतुःश्रुंगीसह शहर पोलीस दलातील पाचहून अधिक पोलीस ठाण्याचे विभाजन करुन, नव्याने काही पोलीस ठाण्याची निर्मितीही करण्याबाबतची अंमलबजावणी होणार आहे. लोणी काळभोर, लोणीकंद आणि हवेली या तीन पोलिस ठाण्यांचे शहर पोलिसांकडे हस्तांतर 21 फेब्रुवारीपासूनच होणार असल्याच्या वृत्तास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.

देशमुख यांनी रविवारी (दि. 14) रात्री अचानक लोणीकंद पोलीस ठाण्यातील 58 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या एकाचवेळी केल्या आहेत. त्या सर्वांना 20 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपूर्वी सोडण्याचे आदेश दिलेले आहेत. पुणे शहर पोलीस दलातील कर्मचारी या पोलीस ठाण्याचा चार्ज त्यानंतर घेतील. लोणीकंद पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्याप्रमाणेच लोणी काळभोर व हवेली पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांचे अर्ज यापूर्वीच भरुन घेतले आहेत.

गृहविभागाकडून लोणी काळभोर व हवेली पोलीस ठाण्याबाबतच्या निर्णयाची वाट पहात असून, दोन्ही पोलीस ठाण्याबाबतचा आदेशही पुढील एकदोन दिवसांत येण्याची शक्यता आहे. गृहविभागाच्या आदेशानंतरच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा कारभार शहर पोलिसांकडे सोपविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या सर्व प्रक्रियेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनीधी व पोलिस दलातील वरीष्ठ पोलीस अधिकाऱी यांची संयुक्त बैठक तीन जानेवारीला मंत्रालयात झाली होती. या बैठकीत खुद्द अजित पवार यांनी सहा पोलीस ठाण्याचे विभाजन करण्याबरोबरच, लोणी काळभोर व लोणीकंद व हवेली पोलीस ठाण्याचा कांही भाग शहर पोलिसात सामाविष्ट करण्याबाहतचे आदेश दिले होते. यामुळे संबंधित पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसह नागरिकांचे लक्ष या आदेशाच्या अंमलबजावणीकडे होते.

Tags: breakingchandannagarchatushrungiCity PoliceDeputy Chief Minister Ajit PawarDistrict Police ForceDr.Abhinav DeshmukhHadapsarHavelilatest pune newslatest pune news in marathiLoni KalbhorLonikandLonikanda policepolice stationspunepune commissioneratePune NewsPune News in MarathiRural Police ForceUruli Kanchan Police Thaneउपमुख्यमंत्री अजित पवारउरुळी कांचन पोलीस ठाणेग्रामीण पोलिसग्रामीण पोलिस दलचंदननगरचंदननगर व चतुःश्रुंगीचतुःश्रुगीजिल्हा पोलीस दलडॉ. अभिनव देशमुखपुणेपुणे मराठी बातम्यापुणे शहरपोलीस आयुक्तालयलोणी काळभोरलोणीकंदलोणीकंद पोलीसशहर पोलीसहडपसरहवेली
Previous Post

महिला न्यायाधीशाबरोबर ‘फ्लर्ट’ करणाऱ्या माजी न्यायाधीशाला SC ने फटकारले, म्हणाले – ‘न्यायव्यवस्थेत अशा प्रकराचे वर्तन अजिबात मान्य नाही’

Next Post

शेतकरी आंदोलनाचा भाजपला मोठा फटका ! खासदार सनी देओल यांच्या मतदारसंघातील सर्व जागांवर पराभव

Next Post
Sunny Deol

शेतकरी आंदोलनाचा भाजपला मोठा फटका ! खासदार सनी देओल यांच्या मतदारसंघातील सर्व जागांवर पराभव

thackeray
मुंबई

विधानसभेत नीतेश राणेंकडून ठाकरे सरकारवर घणाघाती आरोप, म्हणाले…

March 6, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - महाराष्ट्रात कोरोना काळात झालेला मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था, टक्केवारीचे गणित आणि सध्या...

Read more
arrest

अकोला : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या शिक्षकाला 5 वर्षाची शिक्षा

March 6, 2021
gold

सोन्याने गाठला 10 महिन्यांतील ‘नीचांक’, जाणून घ्या आजचा दर

March 6, 2021
narendra modi

कोरोना लस प्रमाणपत्रावरील PM नरेंद्र मोदींचे असलेले छायाचित्र काढण्याचा निवडणूक आयोगाचा आदेश

March 6, 2021
supreme court

पतीला पाठवली दुसर्‍या व्यक्तीसोबतची नग्न छायाचित्रे, नंतर केली हुंड्यासाठी छळाची तक्रार; सुप्रीम कोर्टाचे महिलेला समर्थन, म्हटले- निर्दयी माणूस दयेच्या लायक नसतो

March 6, 2021
thackeray

कार मालक मनसुख हिरेन यांनी मृत्यूअगोदर मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून धक्कादायक बाब समोर

March 6, 2021
shital ashok phalke

सातार्‍याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी महिलेची भंडार्‍यात आत्महत्या

March 6, 2021
skin

घरच्या घरी करा ‘हा’ उपाय, चेहऱ्यावरील गेलेली चमक येईल 15 मिनिटांत परत

March 6, 2021
marriage

पोलिसांच्या तत्परतेने रोखला बालविवाह ! शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

…. तर दुसरी पत्नी पोटगीसाठी अपात्र, नागपूर खंडपीठाचा निकाल

4 days ago

Pune News : अर्थसंकल्पात ‘कोरोना’विरुद्ध लढण्यासाठी आरोग्य विभागाला 10 कोटींचा ‘बूस्टर’

5 days ago

अधिवेशन सुरू होण्यापुर्वीच 32 जणांचा अहवाल ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

5 days ago

महाविकास आघाडी सरकारच्या अथक परिश्रम व प्रयत्नामुळे महाराष्ट्रात कोविडची साथ नियंत्रणात : सुनील प्रभू

3 days ago

Pooja Chavan Suicide Case : ‘२-३ दिवसांत माझी हत्या होण्याची शक्यता ‘, प्रकरण वेगळ्या वळणावर

3 days ago

‘या’ आहेत वॅक्सीनमॅन अदार पूनावाला यांच्या पत्नी नताशा, जाणून घ्या त्यांच्याबद्धलच्या ‘या’ 5 खास गोष्टी

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat