• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात मोठा शस्त्रसाठा हस्तगत

by ajayubhe
January 14, 2021
in क्राईम, पुणे
0
lcb-pistul

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात मोठा शस्त्रसाठा ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केला आहे़. खेड बस स्थानकावर दोघांकडून ४ पिस्तुले व ८ काडतुसे असा १ लाख ७४ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला आहे. प्रविण ऊर्फ डॉलर सीताराम ओव्हाळ (वय २८, रा़ वाळद, ता़ खेड), निलेश ऊर्फ दादा राजेंद्र वांझरे (वय २४, रा़ वांझरवाडी, ता़ दौंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

राज्यात सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरु आहेत़ काल सायंकाळी प्रचार संपला असून उद्या शुक्रवारी मतदान होणार आहे़ त्यामुळे निवडणुका असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सर्वांना सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी पेट्रोलिंग सुरु केले होते.

गुन्हे शाखेचे पथक खेड विभागात पेट्रोलिंग करत असताना दोघे जण खेड बसस्टँडवर पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली़ त्याबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व त्यांचे सहकारी खेड बसस्टँडवर पोहचले़ त्यांनी तेथे संशयास्पद वावरणाºया दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली़ त्यांची अंगझडती घेतली असता दोघांचा कमरेला प्रत्येकी २ असे देशी बनावटीचे ४ पिस्तुल व त्यामध्ये प्रत्येकी २ काडतुसे असे एकूण ८ काडतुसे आढळून आली़ दोघांनाही अटक करुन खेड पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्याकर घनवट, सहायक निरीक्षक अमोल गोरे, हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन, अमोल शेडगे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, अक्षय नवले, अक्षय जावळे, दत्तात्रय जगताप, शब्बीर पठाण, विद्याधर निच्चीत मुकुंद आयचित, प्रमोद नवले, सागर चंद्रशेखर, प्रसन्न घाडगे यांच्या पथकाने केली आहे़.

Tags: Arms StoreGram Panchayat ElectionKhed Bus StandLocal crime branchPune DistrictRural Police Forceखेड बस स्थानकग्रामपंचायत निवडणुकग्रामीण पोलीस दलपुणे जिल्हाशस्त्रसाठास्थानिक गुन्हे शाखा
Previous Post

PM मोदींच्या मतदारसंघात लसीची वाहतूक करताना जे घडल ते पाहून डोक्यावर हात माराल !

Next Post

केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी-पेन्शनर्सला मिळू शकतो महागाई भत्ता, अनेक महिन्यांपासून लावलाय प्रतिबंध

Next Post

केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी-पेन्शनर्सला मिळू शकतो महागाई भत्ता, अनेक महिन्यांपासून लावलाय प्रतिबंध

Please login to join discussion
Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

lcb-pistul
क्राईम

Pune News : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात मोठा शस्त्रसाठा हस्तगत

January 14, 2021
0

...

Read more

LIC Policy : दररोज फक्त 125 रुपयांची बचत करा अन् मुलीच्या लग्नासाठी मिळवा 27 लाख रुपये, सोबतच ‘हे’ मोठे फायदे

6 days ago

धनंजय मुंडेंवरील आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

4 days ago

धक्कादायक ! गर्लफ्रेन्डला हवा होता मोबाइल, बॉयफ्रेन्डने केली मित्राची हत्या अन् मिळवला फोन आणि…

5 days ago

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी बाळासाहेब सानप यांची नियुक्ती

6 days ago

14 ते 17 जानेवारी दरम्यान ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे ऑनलाईन मेडिटेशन अँड ब्रिथ वर्कशॉप !

5 days ago

पुणे-सोलापूर महामार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, 1 ठार 1 जखमी

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat