पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | पुण्यतील कलाक्षेत्रम सिल्कमधील कामगारांचे वार्षिक स्नेहसंमेलन एरंडवणे येथील सृष्टी गार्डन येथे संपन्न झाले. यावेळी ऋणानुबंध वाढविण्यासाठी कलाक्षेत्रममधील कामगारांचा सत्कार करत स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी विविध कामगारांना कलाक्षेत्रमचे मालक सागर पासकंटी यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. (Pune News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यावेळी लहान मुलांसाठी नृत्य व गायन स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन सुशिला पासकंटी, सागर पासकंटी, उर्मिला पासकंटी, संतोष आयतम, अनिता आयतम, गायत्री श्रीगादि, गणेश श्रीगादि, जयश्री श्रीगादि, सचिन गरदास, तेजस श्रीगादि, यशवंत शिंगाडे, राधा शिंगाडे, विलास सातपुते, विद्या सातपुते, अंबर क्षीरसागर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Web Title :- Pune News | Kalakshetram Silk’s Annual Reunion and Prize Distribution Ceremony concluded
हे देखील वाचा :